Загрузка страницы

Balasaheb Thackeray यांचा पूर्णाकृती पुतळा कसा आहे? Uddhav Thackeray अनावरणानंतर काय म्हणाले?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यावेळी उपस्थिती होती. पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर जमलेल्या अनेक शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो अशा घोषणाही दिल्या.

---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Видео Balasaheb Thackeray यांचा पूर्णाकृती पुतळा कसा आहे? Uddhav Thackeray अनावरणानंतर काय म्हणाले? канала Mumbai Tak
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
23 января 2021 г. 19:43:43
00:03:48
Другие видео канала
बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आणि राज-उद्धव यांचं एकत्र येणं यामुळे आनंद - महापौर किशोरी पेडणेकरबाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण आणि राज-उद्धव यांचं एकत्र येणं यामुळे आनंद - महापौर किशोरी पेडणेकरRaj Thackeray in conversation with Sharad Pawar | LIVE interview | MNS | NCP | Mumbai LiveRaj Thackeray in conversation with Sharad Pawar | LIVE interview | MNS | NCP | Mumbai LiveSanjay Dutt's Emotional Reaction On Balasaheb Thackeray | बाळासाहेबांच्या आठवणीत रमला संजय दत्तSanjay Dutt's Emotional Reaction On Balasaheb Thackeray | बाळासाहेबांच्या आठवणीत रमला संजय दत्तBalasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)Balasaheb Thackeray in Aap Ki Adalat (Full Interview)स्पेशल रिपोर्ट | शपथविधीनंतर लेकाला मिठी, काकीला चरणस्पर्श, ठाकरे कुटुंबातील जिव्हाळ्याचे क्षण -TV9स्पेशल रिपोर्ट | शपथविधीनंतर लेकाला मिठी, काकीला चरणस्पर्श, ठाकरे कुटुंबातील जिव्हाळ्याचे क्षण -TV9Balasaheb Thackeray : Chhagan Bhujbal यांनी जागवल्या Shiv Sena तील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीBalasaheb Thackeray : Chhagan Bhujbal यांनी जागवल्या Shiv Sena तील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणीHigh-Profile Guests At Raj Thackeray's Son Amit Thackeray's Wedding Reception | LehrenTVHigh-Profile Guests At Raj Thackeray's Son Amit Thackeray's Wedding Reception | LehrenTVबाळासाहेब ठाकरे यांचे कडक डॉयलॉग l Balasaheb Thackeray Speech Dialogue Mashupबाळासाहेब ठाकरे यांचे कडक डॉयलॉग l Balasaheb Thackeray Speech Dialogue MashupSachin Tendulkar Son Arjun Runs Specially To Meet Raj Thackeray !Sachin Tendulkar Son Arjun Runs Specially To Meet Raj Thackeray !Raj Thackeray in Aap Ki Adalat  (Part 3) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Part 3) - India TVOld Interview Of Balasaheb Thackeray | बालासाहेब ठाकरे का बेबाक इंटरव्यू | NEWJOld Interview Of Balasaheb Thackeray | बालासाहेब ठाकरे का बेबाक इंटरव्यू | NEWJराज ठाकरे : उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसोहळ्याला येतात तेव्हा...| Raj Thackeray | Uddhav Thackerayराज ठाकरे : उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसोहळ्याला येतात तेव्हा...| Raj Thackeray | Uddhav Thackerayनाशिक: फक्त नकला करुन राज ठाकरेंना मतं मिळणार नाही: मुख्यमंत्रीनाशिक: फक्त नकला करुन राज ठाकरेंना मतं मिळणार नाही: मुख्यमंत्रीअमित ठाकरे-मितालीच्या लग्नाची स्टोरी | काका उद्धव सहकुटुंबीय न जेवताच परतले | असं काय घडलं?-TV9अमित ठाकरे-मितालीच्या लग्नाची स्टोरी | काका उद्धव सहकुटुंबीय न जेवताच परतले | असं काय घडलं?-TV9Raj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVRaj Thackeray in Aap Ki Adalat (Full Episode) - India TVआदित्य ने आशीर्वाद नहीं लिया लेकिन चुनाव लड़ने का समर्थन करता हूं- Raj Thackeray | ABP News Hindiआदित्य ने आशीर्वाद नहीं लिया लेकिन चुनाव लड़ने का समर्थन करता हूं- Raj Thackeray | ABP News HindiRapid Fire With Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांना कोणाचा राग येतो? राज ठाकरे की नारायण राणे  | ARapid Fire With Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांना कोणाचा राग येतो? राज ठाकरे की नारायण राणे | Aकोहिनूर प्रकरण | राज ठाकरे यांची  कृष्णकुंज ते ईडी...टेन्शनची 'ती' 50 मिनिटं | स्पेशल रिपोर्ट-TV9कोहिनूर प्रकरण | राज ठाकरे यांची कृष्णकुंज ते ईडी...टेन्शनची 'ती' 50 मिनिटं | स्पेशल रिपोर्ट-TV9balasaheb thackeray exclusive interview part 3balasaheb thackeray exclusive interview part 3Special Report | Uddhav Bal Thackeray | ABP MajhaSpecial Report | Uddhav Bal Thackeray | ABP Majha
Яндекс.Метрика