Загрузка...

Santosh Deshmukh प्रकरण, Ujjwal Nikam आले नाहीत, कोर्टात काय घडलं? | Walmik Karad

Santosh Deshmukh Case | Walmik Karad | वाल्मिक

कराडने निर्दोषमुक्तीसाठी अर्ज केलाय. तर विष्णू चाटेनेसुद्धा निर्दोष मुक्तीसाठी अर्ज केला होता. तो मात्र त्यांने मागे घेतला, मात्र पुन्हा दाखल करण्याची मूभा त्याला मिळाली आहे. तसेच विष्णू चाटेला लातूरहून बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराडसोबत यायचं आहे. त्यासाठीही चाटे अर्ज केला. त्यावर आज कोर्टात वकील भिडले, अन् कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं पाहा... | AM3 #indianpolitician #marathinews #news #maharashtranews #shivsena #walmikkarad #pankajamunde #uddhavthackeray #dhananjaymunde #sureshdhas @abpmajhatv @SonyLIV

Видео Santosh Deshmukh प्रकरण, Ujjwal Nikam आले नाहीत, कोर्टात काय घडलं? | Walmik Karad канала Marathwada Chaufer News
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки