#pmmodi #kejriwal #apology #corona हात जोडून माफी मागतो, केजरीवालांनी पंतप्रधानांसमोर मान्य केली चूक
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संवाद साधला. हा संवाद व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीसाठीचे प्रोटोकॉल मोडत या बैठकीचा काही हिस्सा थेट प्रक्षेपित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आक्षेप घेतला. यामुळे केजरीवाल यांनी आपली चूक मान्य करत हात जोडत माफी मागितली. यापुढे असं होणार नाही याचे आश्वासनही त्यांनी दिले.
Видео #pmmodi #kejriwal #apology #corona हात जोडून माफी मागतो, केजरीवालांनी पंतप्रधानांसमोर मान्य केली चूक канала Saamana
Видео #pmmodi #kejriwal #apology #corona हात जोडून माफी मागतो, केजरीवालांनी पंतप्रधानांसमोर मान्य केली चूक канала Saamana
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर उद्यापासून बंदी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे](https://i.ytimg.com/vi/27PrEHVmP9Y/default.jpg)
![#educaiton #protest प्राध्यापकांच्या मागण्या मान्य करून आंदोलन मागे - उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत](https://i.ytimg.com/vi/jIjtal6lgtg/default.jpg)
![Maratha Reservation : Protest near Walunj MIDC](https://i.ytimg.com/vi/5xeLfETCYHM/default.jpg)
![#Corona #Vaccine #Delay - लसीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर ?](https://i.ytimg.com/vi/PKgxkDycY8o/default.jpg)
![Uddhav Thackeray | Prakash Aambedkar | उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद](https://i.ytimg.com/vi/y0w99oBwUCc/default.jpg)
![Neeraj Chopra l वयस्कर चाहत्याच्या पाय पडला नीरज चोप्रा, नेटकऱ्यांनी केला सलाम](https://i.ytimg.com/vi/6dPUG8-CtX4/default.jpg)
![#dragonfruit #chandrapur चंद्रपुरातील शेतकऱ्याचा ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग](https://i.ytimg.com/vi/ZNflDYVj6wY/default.jpg)
![कुठं गाढव, तर कुठं म्हैस; चंद्रपुरातील मेडिकल कॉलेज बनला जनावरांचा अड्डा](https://i.ytimg.com/vi/dPwVguHIPCc/default.jpg)
![Angarki chaturthi l अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे ऑनलाईन दर्शन](https://i.ytimg.com/vi/Euu0tJQ6cz0/default.jpg)
![Bhaskar Jadhav l Farming भास्कर जाधव रमले शेतीत](https://i.ytimg.com/vi/dmhq82pHDcQ/default.jpg)
![LIVE | Uddhav Thackeray | शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन](https://i.ytimg.com/vi/zkvYKc1dpwI/default.jpg)
![Bull Fight | Chandrapur | रेड्यांची चित्त थरारक झुंज](https://i.ytimg.com/vi/kyUnSbKCmpY/default.jpg)
![स्टफ बोंबील](https://i.ytimg.com/vi/X2dEEf2GrU0/default.jpg)
![Kailash Kher | Hindi Song | कैलाश खेर यांच्या गाण्यांची मेजवानी](https://i.ytimg.com/vi/bOesl8E_TIM/default.jpg)
![Live | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद](https://i.ytimg.com/vi/vQgEhj5hHCM/default.jpg)
![टाटा मोटर्सने आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले ट्रक लॉंच केले.](https://i.ytimg.com/vi/2ANhvoWD5gs/default.jpg)
![Maharashtra Assembly Winter Session Live - महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन लाईव्ह](https://i.ytimg.com/vi/bt0A4Jmz6Rw/default.jpg)
![Video - पारंपरिक डाळ वांग्याची रेसिपी](https://i.ytimg.com/vi/P0y0Z9p0xQg/default.jpg)
![#mahad #heavyrain महाडमधील तळीये गावात दरड कोसळली](https://i.ytimg.com/vi/UVYaNW7oGoo/default.jpg)
![#fathersday #hema #pramitee वडिलांनी कायम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले](https://i.ytimg.com/vi/TSRYOiA-5pQ/default.jpg)