Загрузка...

विठुराया तुझे नाम - Mitawa #devotional #marathikavita #विठ्ठल #vitthal #भजन #आषाढी #bhakti

आषाढी एकादशी निमित्त 'मितवा' या गाजलेल्या हिंदी गाण्याच्या चालीवर विठ्ठला हे शब्द बरोबर बसले आणि माझ्या चुलत मामाच्या फर्माइशीवरून याच चालीवर पुढे पूर्ण भक्तिरचना मी लिहू शकले ही त्या बापरखुमादेवीवराचीच कृपा. त्या चालीची मजा अनुभवता येण्यासाठी मी त्या चालीतच हे माझे शब्द गाण्याचा प्रयत्न केला आहे तेवढा तुम्ही गोड मानून घ्या! नंतर याच शब्दांना सुप्रसिद्ध गायक - संगीतकार मंदार आपटे यांनी एक सुंदर चाल बांधली आणि लोकप्रिय गायक श्रीरंग भावे याने ती उत्तम ध्वनिमुद्रित केली. ती सुद्धा माझ्या गाण्यानंतर दिली आहे. तेव्हा या दोन्ही चालींचा आस्वाद घेत घेत आपणही विठ्ठल भक्तीत रंगून जाऊया..
बोला..पंढरीनाथ महाराज की जय !!

Видео विठुराया तुझे नाम - Mitawa #devotional #marathikavita #विठ्ठल #vitthal #भजन #आषाढी #bhakti канала Shreyasee Mantrawadi
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки