रत्नागिरी मध्ये राणे येणार का राऊत ? Ratnagiri Raut vs Rane शिवसेनेची खरी ताकद पणाला |
#loksabha2024 #narayanrane #vinayakraut
रत्नागिरी मध्ये राणे येणार का राऊत ? Ratnagiri Raut vs Rane शिवसेनेची खरी ताकद पणाला |
त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघातील लढतींवर राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष राहणार आहे, त्यामधील एक लढत ही कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात रंगणार आहे. महायुतीमधील जागावापाचा तिढा सोडवून भाजपाने येथून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं इथं आजी-माजी शिवसैनिकांमध्ये जुगलबंदी रंगणार, हे आता निश्चित झालं आहे. त्यातच नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर सर्वश्रुत असल्यानं या लढतीमधील तीव्रता आणखीच वाढणार आहे. एवढंच नाही तर, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळं आता नारायण राणे हे मुलाच्या पराभवांचा वचपा काढणार की दोन वेळा निलेश राणेंचा पराभव करणारे विनायक राऊत आता नारायण राणेंना हरवून विजयाची हॅट्रिक साधणार, याबाबत सध्या जनमानसात उत्सुकता निर्माण झालीय. चला तर मग, आज लोकसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचं काय? हे आपण जाणून घेऊयात.
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. https://youtube.com/@tyachkay?feature=shared नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
जाहिरातीसाठी :
आमच्या मेल आयडीवर संपर्क करु शकता.
amravati lok sabha bacchu kadu,#balwantwankhade,#navneetrana,anandraj ambedkar,amravati lok sabha nivadnuk,amravati lok sabha bjp ticket,अमरावती लोकसभा,अमरावती लोकसभा मतदारसंघ,अमरावती लोकसभा टिकट,अमरावती लोकल न्यूज़,लोकसभा निवडणूक. 2024 अमरावती
Видео रत्नागिरी मध्ये राणे येणार का राऊत ? Ratnagiri Raut vs Rane शिवसेनेची खरी ताकद पणाला | канала Linelight Creative Studio

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![UPSC चे शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार ? GOOGLE मॅप ने गंडवलं | #upscexam #upsc #यूपीएससी](https://i.ytimg.com/vi/2MAhMC7mSzY/default.jpg)
![| EPISODE 02 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #vithhal #pandharpur #wari2023](https://i.ytimg.com/vi/lIw2dOUG1nY/default.jpg)
![।दिवस ४ था भाग ३।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।](https://i.ytimg.com/vi/UjasMmWes7g/default.jpg)
![।अभंगवाणी।आषाढी एकादशी २०१९।।मनोज थोरे| तू माउलीहून मायाळू ।](https://i.ytimg.com/vi/_E0jjUus5bE/default.jpg)
![MYSTYRIOUS DNYANWAPI ! ज्ञानवापी मस्जिद का रहस्य ! ज्ञानवपी मे महादेव जी का मंदिर |](https://i.ytimg.com/vi/W26qdXBWTM8/default.jpg)
![।संत पूजन।सुरेश महाराज रामदासी साडेगावकर | योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी](https://i.ytimg.com/vi/-gjhUmhXYu0/default.jpg)
![ह्या तारखेला फायनल होणार | ही तारीख चुकवायची नाही | loksabha इलेक्शन 2024 | पुन्हा संधि नाही |](https://i.ytimg.com/vi/TipkeIzk5o8/default.jpg)
![।नाम तुझे बर्वेगा शंकरा ।श्री योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सव](https://i.ytimg.com/vi/UNIpGPtwoVI/default.jpg)
![|बोलका विठ्ठल| BOLKA VITTHAL PROMO| #vitthal #pandharpurashadhi #pandharpur](https://i.ytimg.com/vi/i172TY2VZVc/default.jpg)
![सत्तेचा निर्णायक Formula ? इथे जो जिंकला. त्यालाच मिळते दिल्लीची सत्ता ! #bjp #congress #shivsena](https://i.ytimg.com/vi/ltHCg3bTUtw/default.jpg)
![| हे जगण्याचे भाषांतर।Bazm-A- Bashar Group|Aurangaabd|2019|](https://i.ytimg.com/vi/DX9_EnJlgrI/default.jpg)
![संविधानात उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही, उपमुख्यमंत्री पद वैध कसं ? #devendrafadanvis #ajitpawar](https://i.ytimg.com/vi/rM5taQ9_A0c/default.jpg)
![Pankaja Munde पराभव जिव्हारी || तिघांची आत्महत्या || खरी STORY काय ? #pankajamundhe #beed #bjp](https://i.ytimg.com/vi/hKPeEaxnMrg/default.jpg)
![Day - 02 🔴 LIVE श्री शिवमहापुराण कथा -पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा -छत्रपति संभाजीनगर SAMBHAJINAGAR](https://i.ytimg.com/vi/v4QJAGyVVKc/default.jpg)
![#New Show: #अराजकीय | राजकारणा पलीकडील किस्से | #rajkarannews #letestnews #nonpolitical](https://i.ytimg.com/vi/-cbaggM_dc4/default.jpg)
![रुणुझुणु रुणुझुणु ।श्री. योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी सोहळा 2018](https://i.ytimg.com/vi/B647zrIPORc/default.jpg)
![| EPISODE 07 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur #wari2023](https://i.ytimg.com/vi/fDXwk-VUlAo/default.jpg)
![।दिवस 6 वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।](https://i.ytimg.com/vi/qjmoGkTRjRg/default.jpg)
![।गझल टॉकीज।भाग 20। गोविंद नाईक। चंद्रशेखर सानेकर। औरंगाबाद ।२०१९](https://i.ytimg.com/vi/ja_VWBttmDU/default.jpg)
![#अराजकीय राज ठाकरेंचे खार नाव ? Real Name Raj Thakrey ? ? #rajthakrey #MNS #ajitpawar](https://i.ytimg.com/vi/b1wqZUvzcfs/default.jpg)
![।शंकर विधाते। | श्री सद्गुरू शंकर बाबा संगीत महोत्सव २०१९ |पुणे |](https://i.ytimg.com/vi/WLUgmXRsSvw/default.jpg)