Загрузка...

Donald Trump यांच्या डिनर पार्टीत गोळीबार, 'तो' हल्लेखोर नेमका कोण? सुरक्षाकवच कसं भेदलं गेलं?

जगातील सर्वात अभेद्य मानली जाणारी अमेरिकेच्या राष्ट्रपतींची सुरक्षा यंत्रणा काल एका क्षणात हादरली…वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये पत्रकारांसाठी आयोजित डिनरदरम्यान थेट गोळीबार झाला…स्टेजवर असलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य—सगळ्यांनाच सिक्रेट सर्व्हिसने तत्काळ सुरक्षाकवच दिलं…
हल्लेखोराला काही सेकंदांत ताब्यात घेण्यात आलं, पण या धक्कादायक घटनेनं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय…तो हल्लेखोर नेमका कोण? सुरक्षाकवच कसं भेदलं गेलं? आणि सिक्रेट सर्व्हिसनं प्रसंग कसा हाताळला? पाहुयात या रिपोर्टमधून ..

NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.

देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.

Subscribe - https://shorturl.at/mwFQV
Facebook - https://www.facebook.com/ndtvmarathi/
Twitter - https://twitter.com/ndtvmarathi
Instagram - https://www.instagram.com/ndtvmarathi/
Youtube - https://www.youtube.com/@NDTVMarathi

#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews

Видео Donald Trump यांच्या डिनर पार्टीत गोळीबार, 'तो' हल्लेखोर नेमका कोण? सुरक्षाकवच कसं भेदलं गेलं? канала NDTV Marathi
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять