Загрузка...

राज ठाकरेंना मोठा दिलासा, उ.भारतीयांना मारहाणप्रकरणात मनसेच्या उ.भारतीय कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?

रेल्वे भरती प्रकरणातील तब्बल १६ वर्षे जुन्या खटल्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे न्यायालयाने पुराव्याअभावी सर्व आरोप फेटाळून लावत हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून मराठी माणसाचा विजय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
#RajThackeray #MNS #ThaneCourt #MarathiNews #Maharashtra #BreakingNews #Lokmat

Видео राज ठाकरेंना मोठा दिलासा, उ.भारतीयांना मारहाणप्रकरणात मनसेच्या उ.भारतीय कार्यकर्त्यांचं म्हणणं काय? канала Lokmat
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять