Загрузка страницы

| सावरकर विचारदर्शन | भाग २ | सादरकर्ते : श्रीयुत शरद पोंक्षे

"सावरकर विचारदर्शन " सादरकर्ते : शरद पोंक्षे

सदरील ऑडिओ व व्हिडीओ ची कॉपी करणे डाउनलोड करणे याला सक्त मनाई आहे. असे केलेले आढळलयास कॉपी राईट कायद्यानुसार कारवाईस पात्र राहील.याची नोंद घ्यावी.

हिंदुत्व: हिंदू कोण आहे? हा ग्रंथ रत्‍नागिरीच्या तुरुंगात असताना विनायक सावरकर यांनी लिहिला. यात हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला असून, 'हिंदू' ह्या शब्दाची खालिल व्याख्या सांगितली आहे:

आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका
पितृभूःपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः

इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ]
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.

Видео | सावरकर विचारदर्शन | भाग २ | सादरकर्ते : श्रीयुत शरद पोंक्षे канала Linelight Creative Studio
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 сентября 2018 г. 11:16:32
00:14:58
Другие видео канала
UPSC चे शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार ? GOOGLE मॅप ने गंडवलं | #upscexam #upsc #यूपीएससीUPSC चे शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार ? GOOGLE मॅप ने गंडवलं | #upscexam #upsc #यूपीएससी| EPISODE 02 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #vithhal #pandharpur #wari2023| EPISODE 02 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #vithhal #pandharpur #wari2023।दिवस ४ था भाग ३।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।दिवस ४ था भाग ३।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।अभंगवाणी।आषाढी एकादशी २०१९।।मनोज थोरे| तू माउलीहून मायाळू ।।अभंगवाणी।आषाढी एकादशी २०१९।।मनोज थोरे| तू माउलीहून मायाळू ।केज विधानसभेत | Namita Mundada | संगीत ठोंबरे | Prutviraj Sathe | कोण बाजी मारणार ? जनतेचा कौल ?केज विधानसभेत | Namita Mundada | संगीत ठोंबरे | Prutviraj Sathe | कोण बाजी मारणार ? जनतेचा कौल ?ह्या तारखेला फायनल होणार | ही तारीख चुकवायची नाही | loksabha इलेक्शन 2024 | पुन्हा संधि नाही |ह्या तारखेला फायनल होणार | ही तारीख चुकवायची नाही | loksabha इलेक्शन 2024 | पुन्हा संधि नाही |।नाम तुझे बर्वेगा  शंकरा  ।श्री योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सव।नाम तुझे बर्वेगा शंकरा ।श्री योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सव|बोलका विठ्ठल| BOLKA VITTHAL PROMO| #vitthal  #pandharpurashadhi #pandharpur|बोलका विठ्ठल| BOLKA VITTHAL PROMO| #vitthal #pandharpurashadhi #pandharpur|आज गोंधळाला ये | भाग ७  | देवी कालरात्री   | #navratrispecial #kaalratri  #varanasi|आज गोंधळाला ये | भाग ७ | देवी कालरात्री | #navratrispecial #kaalratri #varanasiशक्ति पीठ मार्गाचा विरोधकांकडून राजकीय फायदा | १२ जिल्ह्यातून जाणार हा महामार्ग | #shaktipithmargशक्ति पीठ मार्गाचा विरोधकांकडून राजकीय फायदा | १२ जिल्ह्यातून जाणार हा महामार्ग | #shaktipithmarg| अजित दादा नाराज | Ajit pawar यांना सोडून महायुतीचे जागावाटप ? amit Shah | bawankule| Fadanwis || अजित दादा नाराज | Ajit pawar यांना सोडून महायुतीचे जागावाटप ? amit Shah | bawankule| Fadanwis |Bachhu Kadu निर्णयावर ठाम | मोर्चा काढणारच | छ. संभाजीनगर बनतंय राजकारणाचे  HOTSPOT #bachhukaduBachhu Kadu निर्णयावर ठाम | मोर्चा काढणारच | छ. संभाजीनगर बनतंय राजकारणाचे HOTSPOT #bachhukadu| हे जगण्याचे भाषांतर।Bazm-A- Bashar Group|Aurangaabd|2019|| हे जगण्याचे भाषांतर।Bazm-A- Bashar Group|Aurangaabd|2019|संविधानात उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही, उपमुख्यमंत्री पद वैध कसं ? #devendrafadanvis #ajitpawarसंविधानात उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख नाही, उपमुख्यमंत्री पद वैध कसं ? #devendrafadanvis #ajitpawarDay - 02 🔴 LIVE श्री शिवमहापुराण कथा -पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा -छत्रपति संभाजीनगर SAMBHAJINAGARDay - 02 🔴 LIVE श्री शिवमहापुराण कथा -पूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा -छत्रपति संभाजीनगर SAMBHAJINAGAR#New Show: #अराजकीय  | राजकारणा  पलीकडील किस्से | #rajkarannews #letestnews #nonpolitical#New Show: #अराजकीय | राजकारणा पलीकडील किस्से | #rajkarannews #letestnews #nonpoliticalरुणुझुणु रुणुझुणु ।श्री. योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी सोहळा 2018रुणुझुणु रुणुझुणु ।श्री. योगीराज हंसतिर्थ स्वामी महाराज जन्मशताब्दी सोहळा 2018| EPISODE 07 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur  #wari2023| EPISODE 07 | बोलका विठ्ठल | BOLKA VITTHAL | DEVOTIONAL SERIES | #muktai #pandharpur #wari2023।दिवस 6 वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।।दिवस 6 वा भाग १ ।श्री बाबरेकर गुरुजी।स्वामी हंसतीर्थ जीवन चरित्र निरूपण।जन्मशताब्दी।बच्चू कडुंची  नाराजी परवडणार नाही ||  NAVNEET RANA विजयापासून दूरच || 5 मुख्य कारणे || #navneetranaबच्चू कडुंची नाराजी परवडणार नाही || NAVNEET RANA विजयापासून दूरच || 5 मुख्य कारणे || #navneetrana।गझल टॉकीज।भाग 20। गोविंद नाईक। चंद्रशेखर सानेकर। औरंगाबाद ।२०१९।गझल टॉकीज।भाग 20। गोविंद नाईक। चंद्रशेखर सानेकर। औरंगाबाद ।२०१९
Яндекс.Метрика