Загрузка страницы

दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवाळी तयारीच्या 10 टिप्स / 10 Useful Diwali Kitchen Tips

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - http://bitly.ws/zDuc

दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवाळी तयारीच्या 10 टिप्स / 10 Useful Diwali Kitchen Tips

दिवाळी तयारी 
आज आपण सरितास किचन मध्ये दिवाळीची तयारी कशी करावी हे बघणार आहोत. सगळीकडे दिवाळीची लगबग सुरु होते.  घरोघरी स्वच्छता व साफसफाई केली जाते. घर सजवले जाते. साफसफाई करिता काही टिप्स सांगण्याचा प्रयत्न करत आहे.  लहान मुलांपासून ते मोठ्यांच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा व उत्साहाचा विषय म्हणजे दिवाळी शॉपिंग. यासाठी शॉपिंग कशी करावी. यामध्ये रांगोळी व रंगांची खरेदी, सामान खरेदी, रोषणाईसाठी कंदील खरेदी, लाईटचे तोरण खरेदी, पणत्या खरेदी, फुले व  फुलांच्या माळा व तोरण खरेदी, पर्यावरण पूरक फटाके खरेदी  हे सर्व बघणार आहोत. घरोघरी पदार्थांची रेलचेल सुरु होते. लाडू, चकली, चिवडा, करंजी, अनारसे, चिरोटे, स्वीट रेसिपी, मोहनथाळ अशे बरेच पदार्थ बनवले जातात.
सगळीकडे रोषणाई केली जाते. प्रचंड उत्साहात वसूबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मी पूजन व भाऊबीज साजरा केला जातो. त्याकरिता रोज नवनवीन पदार्थ बनवून देवाला नैवेद्य अर्पण केला जातो.  लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण फटाके उडवून आनंद साजरा करतात.   
दिवाळी फराळ स्वादिष्ट व उत्तम होण्यासाठी दिवाळी फराळ कसा करावा यासाठी दिवाळी फराळ रेसिपी व ते बनवण्या साठी  लागणारे सर्व साहित्य व प्रमाण, योग्य टिप्स सर्व थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून नवशिक्यांनाही न चुकता प्रत्येक पदार्थ परफेक्ट बनवता येईल.

Other Links
1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/यंदा दिवाळी फराळ बिघडणार नाही, आत्मविश्वासाने बनवा पर्फेक्ट पदार्थ
https://youtu.be/YPvGL1l1QZg?si=tn1rCmCoeEDQXArh

1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम, चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा
https://youtu.be/FFH97R1IhIQ?si=U3Psk69RIU8-7Nli

½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe
https://youtu.be/SDPQV21yroU?si=u94ML68rWaB_wYGm

या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली
https://youtu.be/ij4krqmchXM?si=NsiTT3JRGNlCyVpp

1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe marathi
https://youtu.be/bRFdQ_j-tU0?si=anYkWwauTs0h1LJW

दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu
https://youtu.be/RnexeXfdfsA?si=kYSAP5eyapzm2LCW

बेसनाचे तुपाचे परफेक्ट प्रमाण घेऊन, खुसखुशीत, दाणेदार मोहनथाळ /बेसन बर्फी। Mohanthal /दिवाळी फराळ 10
https://youtu.be/K-VQTuHyFv4?si=76eVD1dB6N8jDpF6
Preparation for Diwali.

The festive season has begun. Diwali the biggest celebrated festival by Indians is around the corner. There is loads of preparation that needs to be done for Diwali. Right from cleaning house, shopping for groceries, cloths, decorative items, items related to rituals , buying gifts for friends & relatives etc. Managing diwali preparation along with routine life becomes difficulty.
Are you thinking where to start from. Don’t worry. Saritas Kitchen is here with 10 daily & useful Kitchen tips, which will help you think, plan & organise your diwali house cleaning, shopping of groceries for making sweets, namkeens, faral, etc. along with that it will help you to decide on what type of decoration you can do to decorate your house.
दिवाळीतयारी #खरेदीटिप्स #साफसफाईटिप्स #दिवाळीफराळ #सरितासकिचनमराठी #DiwaliPreparation #ShoppingTips #CleaningHacks #DiwaliFaral #Trending #SaritasKitchenMarathi
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/@saritashomenvlog
Follow Us On Instagram - https://www.instagram.com/saritaskitchenofficial/
Follow Us on FaceBook - https://www.facebook.com/people/Saritas-Kitchen/100053861679165/
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com

Видео दिवाळी तयारी करताना 10 या चुका टाळा | दिवाळी तयारीच्या 10 टिप्स / 10 Useful Diwali Kitchen Tips канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
30 октября 2023 г. 13:30:05
00:12:10
Другие видео канала
वजन कमी करेल आणि उन्हाळाही सरेल रोज घ्या खमंग ज्वारीच्या ताकातील कण्या | Jowar Weight loss recipeवजन कमी करेल आणि उन्हाळाही सरेल रोज घ्या खमंग ज्वारीच्या ताकातील कण्या | Jowar Weight loss recipeबालाजी मंदिरातील प्रसाद चित्रान्ना / पुलिहोरा | अस्सल दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धत Tirupati Prasadबालाजी मंदिरातील प्रसाद चित्रान्ना / पुलिहोरा | अस्सल दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धत Tirupati Prasadजगन्नाथ मंदिरातील प्रसाद सात्विक पारंपरिक दालमा भात | Temple Prasad Dalma Chaval Healthy Dinnerजगन्नाथ मंदिरातील प्रसाद सात्विक पारंपरिक दालमा भात | Temple Prasad Dalma Chaval Healthy Dinnerअस्सल केरळी पारंपरिक पायसम / मंदिरातील प्रसादाची खीर | नारळाच्या दुधातील तांदळाची खीर Kerala Payasamअस्सल केरळी पारंपरिक पायसम / मंदिरातील प्रसादाची खीर | नारळाच्या दुधातील तांदळाची खीर Kerala Payasamवर्षभराचे धान्य साठवता? मग केमिकल फ्री धान्य माफक दरात घेण्यासाठी माझ्यासोबत भेट दया Saritaskitchenवर्षभराचे धान्य साठवता? मग केमिकल फ्री धान्य माफक दरात घेण्यासाठी माझ्यासोबत भेट दया Saritaskitchenरव्याचे रसरशीत गुलाबजामून | १ कप रव्याचे १ किलो गुलाबजाम, मैदा, खवा, सोडा न वापरता Gulabjamun Recipeरव्याचे रसरशीत गुलाबजामून | १ कप रव्याचे १ किलो गुलाबजाम, मैदा, खवा, सोडा न वापरता Gulabjamun Recipe1 वाटी पनीर पासून 30 मोदक फक्त 10मिनिटांत तोंडात विरघळणारे रसमलाई मोदक Rasmalai Modak Saritaskitchen1 वाटी पनीर पासून 30 मोदक फक्त 10मिनिटांत तोंडात विरघळणारे रसमलाई मोदक Rasmalai Modak Saritaskitchenस्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masalaस्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masalaझुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचं जेवण, झणझणीत पिठलं - भाकरी Zunaka Bhakar Thechaझुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचं जेवण, झणझणीत पिठलं - भाकरी Zunaka Bhakar Thechaकॉफी दाटसर होत नाही? बिनामशिन फक्कड दाटसर हॉट कॉफी 8 दिवस टिकणारा बेस 2 मिनिटात घट्ट कॉफी Hot Coffeeकॉफी दाटसर होत नाही? बिनामशिन फक्कड दाटसर हॉट कॉफी 8 दिवस टिकणारा बेस 2 मिनिटात घट्ट कॉफी Hot Coffeeसुबक, सोनसळी आंब्याच्या रसातील लुसलुशीत मोदक | संकष्टी चतुर्थी विशेष आंब्याचे उकडीचे मोदक MangoModakसुबक, सोनसळी आंब्याच्या रसातील लुसलुशीत मोदक | संकष्टी चतुर्थी विशेष आंब्याचे उकडीचे मोदक MangoModakकुरकुरीत बटर चकली | तांदळाच्या पीठाची बाजारात मिळणारी पांढरी चकली Butter Chakli Recipe Saritakitchenकुरकुरीत बटर चकली | तांदळाच्या पीठाची बाजारात मिळणारी पांढरी चकली Butter Chakli Recipe Saritakitchenकुरकुरीत मिल्क टोस्ट & जीरा बिस्कीट | वाफाळता चहा सोबत खुसखुशीत जीरा बिस्कीट व टोस्ट Jeera Biscuitsकुरकुरीत मिल्क टोस्ट & जीरा बिस्कीट | वाफाळता चहा सोबत खुसखुशीत जीरा बिस्कीट व टोस्ट Jeera Biscuitsशाळेचा डब्बा ७ | तांदळाचे चटपटीत सुंदल, रात्री तयारी करा व सकाळच्या घाईत १० मिनिटांत Tiffin Recipeशाळेचा डब्बा ७ | तांदळाचे चटपटीत सुंदल, रात्री तयारी करा व सकाळच्या घाईत १० मिनिटांत Tiffin Recipeरवाळ दाणेदार मटका कुल्फी । बालपणीची निखळ आठवण ठेल्यावरची कुल्फी फक्त 3 साहित्यात Mataka Kulfi Recipeरवाळ दाणेदार मटका कुल्फी । बालपणीची निखळ आठवण ठेल्यावरची कुल्फी फक्त 3 साहित्यात Mataka Kulfi Recipeउन्हाळ्यात जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारे कोशिंबिरीचे 4 प्रकार | चटपटीत तोंडी लावण 4 Types Koshimbirउन्हाळ्यात जेवणाच्या ताटाची शोभा वाढवणारे कोशिंबिरीचे 4 प्रकार | चटपटीत तोंडी लावण 4 Types Koshimbirथंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची चपाती, दिवसभर मऊसूत राहील बाजरीचा फुलका | Bajara Roti SaritasKथंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची चपाती, दिवसभर मऊसूत राहील बाजरीचा फुलका | Bajara Roti SaritasKचाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutneyचाट चटणीचे 2 प्रकार आणि बाजारसारखी ओली भेळ । चिंच खजूर चटणी व हिरवी चाट चटणी 2Types Chat chutneyडब्यासाठी भाजी पोळीचा कंटाळा आला? स्पेशल मसाला वापरून बनवा, वेगळ्या चवीचा मसाले भात | Masala Bhatडब्यासाठी भाजी पोळीचा कंटाळा आला? स्पेशल मसाला वापरून बनवा, वेगळ्या चवीचा मसाले भात | Masala Bhatउरलेल्या अन्नाचं काय कराल? अन्न वाया जाऊ नये म्हणून ५ महत्वाच्या किचन टिप्स | 5 Useful Kitchen Tipsउरलेल्या अन्नाचं काय कराल? अन्न वाया जाऊ नये म्हणून ५ महत्वाच्या किचन टिप्स | 5 Useful Kitchen Tipsउन्हात न वाळवता न मुरवता, तासाभरात वर्षभर टिकणारी चटकदार आवळा कॅन्डी | Awala Candy SaritasKitchenउन्हात न वाळवता न मुरवता, तासाभरात वर्षभर टिकणारी चटकदार आवळा कॅन्डी | Awala Candy SaritasKitchen
Яндекс.Метрика