Загрузка страницы

सकाळच्या घाईत फक्त 1/2 तासात मुलांचा टिफिन / मऊ मोकळा दलिया उपमा & मूग डाळीचा धिरडे |saritaskitchen

सकाळच्या घाईत मुलांना रोज डब्यात काय द्यावं हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक गृहिणीला , आईला , पडतोच . मग तो नाश्ता असो किंवा मुलांचा डब्बा . त्यासाठीच saritaskitchen मध्ये आपण शाळेचा डब्बा सेरीज चालू केली आहे .
आणि या रेसिपीज फक्त शाळेच्या डब्यालाच नव्हे तर रोजच्या नष्टयाला काय बनवायचे हा सुद्धा प्रश्न सोडवतील . इथे सांगितलेंलया सर्वच रेसिपीज करायला सोप्या ,कमी साहित्यात तयार होणाऱ्या, मुलांना आवडतील मोठे पण आवडीने खातील अशा आहेत . नक्कीच बनवून पहा .
आजच्या एपिसोड मध्ये आपण मूग डाळीचे पौष्टिक मऊसूत धिरडे बनवतोय , अगदी पटकन तयार होते, तसेच गव्हाचा उपमा रेसिपी / दलिया उपमा बनवतोय . दळिया उपमा अगदी मऊसूत , मोकळा होण्यासाठी इथे मी काही किचन टिप्स सांगितल्या आहेत . नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय कळवा .
मूग डाळीचे धिरडे रेसिपी :-
साहित्य :-

मूग डाळ 1 कप
गव्हाचे पीठ 1/2 कप
मीठ चवीनुसार
लसूण पाकळ्या 5-6
आले 1 इंच
हिरव्या मिरच्या 3-4
हळद 1/2 चमचा
कोथिंबीर

दलिया उपमा रेसिपी :-

साजूक तूप 1 चमचा
गव्हाचा दलिया 1 कप
मीठ चवीनुसार
पाणी 2 कप

तूप 2 चमचे
मोहरी अर्धा च
जिरे अर्ध च
कांदा 1
टोमॅटो 1
गाजर 1
मटार पाव कप
शेंगदाणे 2 चमचे
हिरवी मिरची 2
कढीपत्ता
मीठ चवीनुसार
In daliy mornings we have to think what should be prepared for breakfast, school tiffin ? It is very difficult to make various kind of tiffin recipes & breakfast daily basis. This is the reason in saritas kitchen we have started this shcool tiffin series (short break & long break tiffin recipes)
These recipes can be prepared for kids tiffin and for breakfast too. All recipes shown in this series are easy to cook, can be prepared in less time and less ingredients, and most imp your kids will love those. In todays episode we have prepared healthy moong daal chila & mix veg daliya upma .
Ingredients :

Moong daal chila recipe:- (Serves 3-4 (6-7 chillas))
moong daal 1 cup
wheat flour 1/2 cup
salt to taste
garlic cloves 5-6
ginger 1 inch
green chillies 2-3
turmeric 1/2 tsp
fresh coriender 1/4 cup
oil as required
Mix veg daliya upama recipe :-
ghee 1 tsp
daliya 1 cup
salt to taste
water 2 cups

ghee 2 tsp
mustered seeds 1/2 tsp
cumin seeds 1/2 tsp
onion 1
tomato 1
carrot 1
green pease 1/4 cup
salt to taste
green chillies 2
peanuts 2 tbsp
curry leaves

#tiffinrecipes #schooltiffinrecipes #mixvegdaliyarecipe #moongdalchilarecipe #saritaskitchen

#dosarecipe #southindiandosarecipe #dosachutney #lonispongedosa #davangiridosa #saritaskitchen #dosa

इतर रेसिपीज पाहण्यासाठी :-

सकाळच्या घाईत या टिप्स वापरून बनवा 1/2 ते पाउण तासात टिफिन रेसिपीज shevai upma recipe / Chole recipe
https://youtu.be/Yr6FsMthy1M

प्रत्येक आईला पडणारा प्रश्न, शाळेच्या डब्यात रोज काय द्यायचं? दुधीचा नाष्टा रेसिपी / saritas kitchen
https://www.youtube.com/watch?v=CYKDMPIBO2Y&t=17s

प्रत्येक आईला पडणारा प्रश्न शाळेच्या डब्यात काय द्यायचं? केळ्याचे पॅनकेक लेमन राइस / SaritasKitchen
https://www.youtube.com/watch?v=mVEIEomxrhk

रोज डब्यात काय द्यायचं प्रश्न पडतो? टिफिन रेसिपी 1 | बेसन भेंडी | Besan Bhidni Recipe saritaskitchen
https://www.youtube.com/watch?v=BOjUInz5xto&t=5s

खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी मटकीची उसळ /टिफिन रेसिपी 2 Matakichi Usal Recipe | Saritas Kitchen
https://www.youtube.com/watch?v=Q_qOHvFQhkk&t=17s

रोज काय बनवायचं प्रश्न पडतो? कधी पहिली नसेल, ठेचून केलेली खमंग बटाटा भाजी | टिफिन 3 | SaritasKitchen
https://www.youtube.com/watch?v=VuOftFLYXLM&t=1s

सकाळच्या घाईत टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही?अर्ध्या तासात होईलअसा Multigrain Breakfast & KobiMatar
https://youtu.be/wnWSMRgXs0k

सकाळच्या घाईत टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही?अर्ध्या तासात तयार होईल असे ज्वारीचे धिरडे Paneer Roll
https://youtu.be/CABj_vqTfU0

सकाळच्या घाईत 1/2 तासात मुलांचा टिफिन | बटाटा आणि तांदळाचा नाश्ता & व्हेज रोल रेसिपी |SaritasKitchen
https://youtu.be/T36BK9OfLyc

*****************************************
अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏

subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा https://youtube.com/channel/UC5x4u6kU52hgTtLlBaHTSKg

दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle)
https://youtube.com/channel/UCyO4P6y_F7O7whLhPJwQUuQ

For business, enquiries email us @ saritaskitchen@qyuki.com

Видео सकाळच्या घाईत फक्त 1/2 तासात मुलांचा टिफिन / मऊ मोकळा दलिया उपमा & मूग डाळीचा धिरडे |saritaskitchen канала Sarita's Kitchen
shalecha daba, tiffin recipes, tiffin recipes in marathi, easy tiffin recipes, saritas kitchen, saritas kitchen tiffin recipes, शाळेचा डब्बा, lunch box recipes, kids lunch box recipes, kids breakfast for school, kids lunch box ideas, saritas kitchen recipes, easy tiffin recipes for kids, sarita's kitchen, school tiffin recipe, tiffin for kids, मूग डाळीचा धिरडे, दलिया उपमा, mugachya dalicha upma, upma recipe, मुगाचे धिरडे, mugache dhirde marathi, monsoon recipes, tiffin
Показать
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки