Загрузка...

नदीत जाऊन मोठे शिंपे/मुळे 🐚काढले 😱 आज सापडली मोती💎असणारी शिंपी |भन्नाट मज्या ( kokani life )😍#clams

नदीत जाऊन मोठे शिंपे 🐚काढले 😱 आज सापडली मोती💎असणारी शिंपी |भन्नाट मज्या ( kokani life ) 😍 #clams
.
.
.
नदीत जाऊन मोठे शिपे🐚 काढले 😍| घरी येऊन बनवला शिपल्यांचा रस्सा - कोतळूक गाव (Konkan) आमच्या कासारी नदीत वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळतात. नदीत जाऊन आम्ही क, खेकडी, कोलंबी, मासे, शिपे शिंपले पकडतो. या वेळेस आम्ही शिपे म्हणजे मोठे शिंपले काढायला माझी बहीण आणि मी गेलो होतो. आम्ही 2:00 🕑वाजता आमच्या घरातून निघालो. शिपे म्हणजे म्हारई. बरेच जण परंतु आमच्या गावी यांना शिपे🐚 किंवा मुळे असे बोलतात .रविवारच्या व बुधवार दिवशी शिपे खाजनाला खूप मिळतात असे बोलतात. शिपे 🐚काढायला बरीच माणसे रविवारी जातात. एक पिशवी घेतली. आमच्या गावी 🏡मुळे जास्त सापडतात. आम्ही नदीच्या टोकावरून सुरुवात केली. शेवटी मोठ्या पाण्यात पोहोचलो तेव्हा आम्हाला भरपूर शिपे सापडले. शिपे काढताना चिखलात शोधावे लागतात. माझ्या बहिणीला आणि मला शिपे काढायला खूप मजा आली. एकदा शिपे भेटायला लागले की, भरपूर सापडतात. आम्ही एकूण 41 शिपे खाडीतून काढले. #KhaditilShipe #MharaiCatching #ShimplyanchaRassa #sforsatish
.
.
.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभाव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपल सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यासाठी कोकणातले गावाचे व्हिडिओ मी या चॅनल वर टाकणार आहे.
तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे 😊 मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.🙏

**********************************************
😍🥰 जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज like करा comments करा आणि चैनला subscribe करा आणि 🔔bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील.😊
. . . . . . . .

Rohit mohite
Form :- Maharashtra (Guhagar) Indian
.
#vloggingmylife #like #shorts #shortvideo #viralvideo #trending #viral#vlogginggear
#konkan #kotluk #sankasur
#vloggerlife
#vloggers
#vloglife
#vlogger
#vlogging
#youtuber
#vlogs
#trendingshorts
#konkanlife
#minivlog #vlogmarathi
#love
#viral #vlogmarathi #
#viralvideo
#dailyvlog
#vloggingcamera
#vloging
#vloggingcommunity
#vloggerlifestyle
#travelvlogging
#vloggingmum
#foodvlogging
#vlogginglife
#newtovlogging
#disneyvlogging
#vlogging101
#vloggingsetup
#vloggingfamily
#vlogday
#kidsvlogging
#imvlogginghere
#beautyvlogging
#microvlogging
#motovlogging
#instavlogging
#kidsvlogging
#imvlogginghere
#beautyvlogging
#microvlogging
#motovlogging
#instavlogging.
#my #shortvideo #myfirstvlog #happiness #viralvideo #minivlog #happy #trendingshorts
#marathi
#marathivlog
#marathishorts
#marathivlogs
#marath trending video
#myfirstvlog
#subscribe
#like
#follow
#mylifestylevlogs
#myfirstvlog
#dailyvlog
#dailylifestyle
#vlogging
#vlogginglife
#vlogginglifestyle
#youtubeshorts
#shorts
#minivlog
#trendingshorts
#saurav joshi vlogs
#babu bhaiya
#konkani Ranmanus
#shortsviral
#shortvideo
#shortddaily
#baylife
#myshorts
#shorts
#trendingshorts
#marathishorts
#marathivlog
#marathivideo
#marathivlogs
#trendingshorts
.
@RohitMohite-112
@JuniorJKV
@KonkaniRanmanus
@JayMaharashtraRajapur
@ManojDey
@souravjoshivlogs7028

Видео नदीत जाऊन मोठे शिंपे/मुळे 🐚काढले 😱 आज सापडली मोती💎असणारी शिंपी |भन्नाट मज्या ( kokani life )😍#clams канала Rohit dream vlogs
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки