Загрузка...

तंबाखु कशाला ? 'डेंजर' हाय जीवाला ! जागतिक तंबाखू विरोधी दिन | Kolhapur Cancer Centre #notobaccoday

तोंडाचा कॅन्सर झालेले 70% रुग्ण ऍडव्हान्स स्टेज मध्येच डॉक्टरांकडे पोहचतात. ऍडव्हान्स टप्प्यामधील कॅन्सर उपचारांचा खर्च हा पहिल्या टप्प्यामधील कॅन्सर उपचारांपेक्षा 42% हुन अधिक असतो. साधारणतः 10% कॅन्सर रुग्णांचे निदान हे शेवटच्या टप्प्यामध्ये होते ज्यांच्यावर उपचार करणे शक्य नसते व अशा रुग्णांना उपशामक सेवा ( पॅलिएटिव्ह केअर) द्यावी लागते.

तंबाखु कशाला?
'डेंजर' हाय जीवाला !

जागतिक तंबाखू विरोधी दिन
31 मे 2023

#mouthcancer #oralcancer #mouthcancerawareness
#NoTobaccoDay #internationalnotobaccoday #SayNoToTobacco #tobacocausescancer #kolhapurcancercentre #kolhapurcancercenter #reels #trending #reels2023 #kolhapurcancerhospital #bestcancerhospital #kolhapur #maharashtra

Видео तंबाखु कशाला ? 'डेंजर' हाय जीवाला ! जागतिक तंबाखू विरोधी दिन | Kolhapur Cancer Centre #notobaccoday канала Kolhapur Cancer Centre
Яндекс.Метрика

На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.

Об использовании CookiesПринять