Загрузка страницы

एकाच घरात भाजप, राष्ट्रवादी कशी नांदते? फडणवीसांच्या दौऱ्यानंतर भाजप खासदार रक्षा खडसे ‘माझा’वर

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. अशातच आज देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील कोथळी गावात जाऊन रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली. त्यावेळी ते जळगावातील रुग्णालयाच्या पाहाणीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन हेदेखील होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan)

यांनी ज्यावेळी रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी एक गोष्ट निदर्शनात आली की, काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे यांच्या घरातील कमळ आकाराच्या घड्याळ्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोटो आहे. त्यामुळे रक्षा खडसेंच्या घरातील या घड्याळावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मुक्ताईनगरमधील रक्षा खडेसेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीसांची रक्षा खडसेंसोबत बातचित झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, रक्षा खडसे आणि गिरीश महाजन मुक्ताईनगरमधील जिल्हा उपरुग्णालयात पोहोचलेले आहेत. या दौऱ्यादरम्यान, रक्षा खडसेंच्या घरात असलेल्या कमळाच्या आकाराच्या घडाळ्याचीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं आहे. परंतु, खासदार रक्षा खडसे या अजुनही भाजपमध्येच आहेत.

Видео एकाच घरात भाजप, राष्ट्रवादी कशी नांदते? फडणवीसांच्या दौऱ्यानंतर भाजप खासदार रक्षा खडसे ‘माझा’वर канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 июня 2021 г. 9:56:02
00:04:41
Другие видео канала
Raj Thackeray Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातून लाईव्ह | ABP MajhaRaj Thackeray Live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातून लाईव्ह | ABP MajhaNashik Drugs Case : ललित पाटील आला, 25 लाख घेऊन गेला, नाशिकमधली ती महिला कोण ?Nashik Drugs Case : ललित पाटील आला, 25 लाख घेऊन गेला, नाशिकमधली ती महिला कोण ?India Vs Bangladesh World Cup 2023 : बांग्लादेशच्या डावाला वेसण घालण्यात भारताला यशIndia Vs Bangladesh World Cup 2023 : बांग्लादेशच्या डावाला वेसण घालण्यात भारताला यशManoj Jarange Patil : सरकारनं मराठा समाजाचे जीव घेण्याचं का ठरवलंय?Manoj Jarange Patil : सरकारनं मराठा समाजाचे जीव घेण्याचं का ठरवलंय?Pramod Mahajan Kaushal Vikas Kendra : प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचं मोदींच्या हस्ते उद्धाटनPramod Mahajan Kaushal Vikas Kendra : प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचं मोदींच्या हस्ते उद्धाटनVijay Wadettiwar : ललित पाटील प्रकरणी दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल - विजय वडेट्टीवारVijay Wadettiwar : ललित पाटील प्रकरणी दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल - विजय वडेट्टीवारTop 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा आढावा : 19 ऑक्टोबर 2023 : बुधवार : ABP MajhaTop 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्यांचा आढावा : 19 ऑक्टोबर 2023 : बुधवार : ABP MajhaBalashebh Thorat : मराठा आरक्षणासाठी  न्यायालयात चांगल्या प्रकारे मांडणी केली पाहिजेBalashebh Thorat : मराठा आरक्षणासाठी न्यायालयात चांगल्या प्रकारे मांडणी केली पाहिजेMaratha Andolan : सुनील कावळेंनी मराठा आरक्षणसाठी जीवन संपवलं,सरकारचं जबाबदारMaratha Andolan : सुनील कावळेंनी मराठा आरक्षणसाठी जीवन संपवलं,सरकारचं जबाबदारJitendra Awhad On MLA Disqualification: विधानसभेच्या 288 आमदारांचा ठराव करा,आमचा पांठिंबाJitendra Awhad On MLA Disqualification: विधानसभेच्या 288 आमदारांचा ठराव करा,आमचा पांठिंबाMaharashtra Cabinate Meeting : बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत संस्थांमध्ये समानता आणण्यासाठी धोरणMaharashtra Cabinate Meeting : बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत संस्थांमध्ये समानता आणण्यासाठी धोरणAmol Mitkari : शरद पवार गटातील मोठा नेता कुणाच्या संपर्कात लवकरच समोर येईलAmol Mitkari : शरद पवार गटातील मोठा नेता कुणाच्या संपर्कात लवकरच समोर येईलIndia Vs Bangladesh World Cup 2023 : 2 हजारांच्या तिकिटासाठी 22 हजार मोजले, थेट कारने पुण्यात आलेIndia Vs Bangladesh World Cup 2023 : 2 हजारांच्या तिकिटासाठी 22 हजार मोजले, थेट कारने पुण्यात आलेSolapur : नेहरू युवा केंद्रात आढळल्या दारूच्या बाटल्या , भाजप कार्यकर्त्यांकडून प्रकार उघडSolapur : नेहरू युवा केंद्रात आढळल्या दारूच्या बाटल्या , भाजप कार्यकर्त्यांकडून प्रकार उघडMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडील बातम्या : 19 ऑक्टोबर 2023 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : गावाकडील बातम्या : 19 ऑक्टोबर 2023 : ABP MajhaMaratha Reservation : पप्पा आपल्याला आरक्षण कव्हा भेटंल? चिमुकल्याच्या प्रश्नावर बाप म्हणाला...Maratha Reservation : पप्पा आपल्याला आरक्षण कव्हा भेटंल? चिमुकल्याच्या प्रश्नावर बाप म्हणाला...Ashok Chavan : टोकाचं पाऊल उचलून काहीही होणार नाही, अशोक चव्हाण यांचं मराठा समाजाला आवाहनAshok Chavan : टोकाचं पाऊल उचलून काहीही होणार नाही, अशोक चव्हाण यांचं मराठा समाजाला आवाहनRohit Pawar  : रोहित पवार यांना हायकोर्टाचा दिलासा,एमपीसीबीची नोटीस हायकोर्टाकडून रद्दRohit Pawar : रोहित पवार यांना हायकोर्टाचा दिलासा,एमपीसीबीची नोटीस हायकोर्टाकडून रद्दABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 19 October 2023ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 19 October 2023Lalit Patil : ललित पाटीलच्या मैत्रिणींना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीLalit Patil : ललित पाटीलच्या मैत्रिणींना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीDeepak Kesarkar On Sunil Kawale:कुणीही चुकीचं पाऊल उचलू नका,मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील-केसरकरDeepak Kesarkar On Sunil Kawale:कुणीही चुकीचं पाऊल उचलू नका,मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील-केसरकर
Яндекс.Метрика