शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur| Marathi vlog | Satara

your queries!
सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण - शिखर शिंगणापूर
गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी ही शिखर शिंगणापूर यात्रा बारा दिवस चालते.
महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे, असे म्हणतात.
मंदिराच्या आवारात आल्यावर समोर पाहायला मिळते आकाश स्पर्धा करणारा महादेव मंदिराचा सुंदर कळस. मंदिराचे परिसर खूप सुंदर आणि स्वच्छ होता
शिखर शिंगणापूर,पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक शाेधून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसऱ्यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण.
स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आशा प्रसिद्ध मंदिराला नक्की भेट दया!!!!!
instagram- https://www.instagram.com/jbgavade?igsh=MWQ2dnVwOHE5cnJ4eA==
Facebook -
https://www.facebook.com/share/1CHg92rb4A/?mibextid=qi2Omg
#शिखर #महादेव #marathi #viralvideo #jaggugavadevloge #travel #सातारा #यात्रा #शिवपार्वती #शिवपार्वतीविवाह #shikhar #kavad #मंदिर #महादेव #mahadev #shivparvati #shikhar #माराठीकाहानी #मराठी #महाराष्ट्र
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला jaggu gavade vlog चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर चॅनेल SUBSCRIBE करा. त्याचबरोबर बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
Thank you for watching my videos,plz like, share, subscribe my channel........
Видео शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur| Marathi vlog | Satara канала Jaggu Gavade vlog

Комментарии отсутствуют
Информация о видео
23 апреля 2025 г. 19:12:33
00:06:49
Другие видео канала