Загрузка страницы

Umesh Kamat EXCLUSIVE : राज कुंद्रा प्रकरणात वृत्तवाहिनीकडून उमेश कामतच्या फोटोचा दुरुपयोग

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा चर्चेचा विषय ठरला आहे. परदेशी असलेल्या पार्टनरसोबत पोर्न फिल्म शूट केल्याप्रकरणी सध्या राज कुंद्रा पोलीस कोठडीत आहे. त्याला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून हे प्रकरण चालू आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यात राज कुंद्रासह आणखीही काही लोकांची नावं आली त्यात एक नाव होतं उमेश कामत.

आपल्या सर्वांनाच अभिनेता उमेश कामत परिचित आहे. त्याने आजवर अनेक उत्तम सिनेमे, नाटकं आणि मालिका केल्या आहेत. सध्या 'अजूनही बरसात आहे' ही त्याची मालिका टीव्हीवर चालते आहे. गुगलवर उमेश कामत असं नाव टाईप केल्यानंतर आपल्या उमेशचे अनेक फोटो येतात. त्यामुळे नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाला हे जरी मान्य असलं तरी माध्यमांनी फोटो देताना खातरजमा करायला हवी, असं उमेशला वाटतं.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео Umesh Kamat EXCLUSIVE : राज कुंद्रा प्रकरणात वृत्तवाहिनीकडून उमेश कामतच्या फोटोचा दुरुपयोग канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июля 2021 г. 16:37:24
00:04:29
Другие видео канала
राज कुंद्राविरोधात तक्रार करणारी तरुणी एबीपी माझावर,कलाकारांची पॉर्न रॅकेटसाठी फसवणूक कशी केली जाते?राज कुंद्राविरोधात तक्रार करणारी तरुणी एबीपी माझावर,कलाकारांची पॉर्न रॅकेटसाठी फसवणूक कशी केली जाते?जेव्हा BJP चा बडा नेता हिंदू मुलीशी लग्न करतो, Bachchu Kadu संतापले-tv9जेव्हा BJP चा बडा नेता हिंदू मुलीशी लग्न करतो, Bachchu Kadu संतापले-tv9Crime Branch Officer Reaches at Shilpa Shetty’s House at Juhu to Find Evidence at Raj Kundra C@śêCrime Branch Officer Reaches at Shilpa Shetty’s House at Juhu to Find Evidence at Raj Kundra C@śêSpecial Report | वारकरी जेलमध्ये, मुख्यमंत्री पंढरपुरात; विठ्ठलाच्या महापूजेवरून विरोधकांची टीका-tv9Special Report | वारकरी जेलमध्ये, मुख्यमंत्री पंढरपुरात; विठ्ठलाच्या महापूजेवरून विरोधकांची टीका-tv9Maharashtra Hindu Muslim marriage: Kolhapur मध्ये हिंदू, मुस्लीम लग्न सोहळ्याचं एवढं कौतुक का झालं?Maharashtra Hindu Muslim marriage: Kolhapur मध्ये हिंदू, मुस्लीम लग्न सोहळ्याचं एवढं कौतुक का झालं?देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांना शुभेच्छादेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांना शुभेच्छाChiplun Floods updates : पाणी ओसरल्यानंतर चिपळूणमध्ये काय आहे परिस्थिती?| Mahad land slideChiplun Floods updates : पाणी ओसरल्यानंतर चिपळूणमध्ये काय आहे परिस्थिती?| Mahad land slideCentral China Floods | जगाला कोरोना देणाऱ्या चीनचे हाल! | China's Zhengzhou City |International NewsCentral China Floods | जगाला कोरोना देणाऱ्या चीनचे हाल! | China's Zhengzhou City |International Newsराज ठाकरेंनी केली दादांची नक्कल, तुफान व्हायरल ! Raj Thackeray Mimicry Ajit Pawarराज ठाकरेंनी केली दादांची नक्कल, तुफान व्हायरल ! Raj Thackeray Mimicry Ajit PawarRaigad Rain Update | महाड शहराला पुराचा वेढा, NDRF ची टीम बोटीच्या साहाय्याने करणार नागरिकांना मदतRaigad Rain Update | महाड शहराला पुराचा वेढा, NDRF ची टीम बोटीच्या साहाय्याने करणार नागरिकांना मदतअधिकाऱ्यांच्या इस्त्राईल दौऱ्यावरून फडणवीस ‘पेगॅसस’च्या वादात? Devendra Fadnavisअधिकाऱ्यांच्या इस्त्राईल दौऱ्यावरून फडणवीस ‘पेगॅसस’च्या वादात? Devendra Fadnavisगौप्यस्फोट। मंत्र्यांच्या पीएन्चे मिशन .. ज्यात त्यात लाखोंचे कमिशन!  # Anil Thatte # aakar DIGI9गौप्यस्फोट। मंत्र्यांच्या पीएन्चे मिशन .. ज्यात त्यात लाखोंचे कमिशन! # Anil Thatte # aakar DIGI9TOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : दिवसभरातील महत्त्वाच्या मान्सून अपडेट्स 22 जुलैTOP 50 : महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : दिवसभरातील महत्त्वाच्या मान्सून अपडेट्स 22 जुलैRahul Gandhi और Nana Patole की मुलाकात से डरे Sharad Pawar औऱ Uddhav Thackeray | Anju PankajRahul Gandhi और Nana Patole की मुलाकात से डरे Sharad Pawar औऱ Uddhav Thackeray | Anju PankajHarshavardhan Jadhav आणि  Raosaheb Danve यांच्यातील वाद का? जाधव यांची राजकीय कारकीर्द कशी?Harshavardhan Jadhav आणि Raosaheb Danve यांच्यातील वाद का? जाधव यांची राजकीय कारकीर्द कशी?अटक अटळ | Sushil Kulkarni | Analyser | Anil Deshmukhअटक अटळ | Sushil Kulkarni | Analyser | Anil DeshmukhThane : डान्स बार प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलThane : डान्स बार प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील"माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना चौकशीला सामोरे जावं लागेलच" | Jayashree Patil"माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना चौकशीला सामोरे जावं लागेलच" | Jayashree PatilShashank Ketkar  म्हणतो चांगली Script मिळाली तर Tejashree Pradhan सोबत नक्की काम करेन |Zee MarathiShashank Ketkar म्हणतो चांगली Script मिळाली तर Tejashree Pradhan सोबत नक्की काम करेन |Zee MarathiAbhijeet Bichukule | विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्र्यांनी मलासोबत घेऊन करावी अशी विनंती : अभिजीत बिचकुलेAbhijeet Bichukule | विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्र्यांनी मलासोबत घेऊन करावी अशी विनंती : अभिजीत बिचकुले
Яндекс.Метрика