Загрузка страницы

Amrutbol-475 | दिव्य असे तो श्वासोच्छवास - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Amrutbol-475 | दिव्य असे तो श्वासोच्छवास- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Subscribe our channel: https://bit.ly/jvmytsubscribe

संत तुकाराम महाराज म्हणतात,

मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण ||

आपले मन इतके प्रभावशाली व शक्तिमान आहे की आपण जे मागू ते देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. परंतु त्यासाठी मनाचे दोन भाग म्हणजे बहिर्मन व अंतर्मनाचे शास्त्र समजावून घेणे महत्वाचे आहे. हे सोप्या आणि सुंदर शब्दात सद्गुरू श्री. वामनराव पै माऊलींच्या दिव्य वाणीतून जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा..

#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Related Tags:
#mind #conscious #thoughts #Mind #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #thoughts #positivity #positive #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan

Subscribe our channel at https://bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: https://www.facebook.com/Jeevanvidya
Follow us on: https://twitter.com/Jeevanvidya
Follow us on Google: https://plus.google.com/+JeevanvidyaOrganisation
Find us on: http://www.jeevanvidya.org/

Видео Amrutbol-475 | दिव्य असे तो श्वासोच्छवास - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai канала Jeevanvidya
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 августа 2021 г. 7:30:10
00:25:26
Другие видео канала
Amrutbol-493 | प्रार्थनेचे सामर्थ्य- सद्गुरू श्री वामनराव पै | Power of prayer- Satguru Wamanrao PaiAmrutbol-493 | प्रार्थनेचे सामर्थ्य- सद्गुरू श्री वामनराव पै | Power of prayer- Satguru Wamanrao Paiमला सुख हवंय ! - श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-837 | Shri Pralhad Wamanrao Pai | Happy lifeमला सुख हवंय ! - श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-837 | Shri Pralhad Wamanrao Pai | Happy lifeयुक्तीने वेळेचे अचूक नियोजन कसे करावे?- प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-836 | Pralhad Wamanrao Paiयुक्तीने वेळेचे अचूक नियोजन कसे करावे?- प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-836 | Pralhad Wamanrao Paiआनंद कसा निर्माण होतो? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-841 | Satguru Shri Wamanrao Paiआनंद कसा निर्माण होतो? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-841 | Satguru Shri Wamanrao PaiRakshabhadhan celebrating🎉🎊 vlogs subscribe like my channel😊Rakshabhadhan celebrating🎉🎊 vlogs subscribe like my channel😊दिव्यत्वाचं स्मरण..कृतज्ञतेची आठवण | सद्गुरु श्री वामनराव पै यांचा १० वा पुण्यस्मरण दिनदिव्यत्वाचं स्मरण..कृतज्ञतेची आठवण | सद्गुरु श्री वामनराव पै यांचा १० वा पुण्यस्मरण दिनअर्ध्या तासाची विश्वप्रार्थना (१०८ वेळा) सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या आवाजात | Universal Prayerअर्ध्या तासाची विश्वप्रार्थना (१०८ वेळा) सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या आवाजात | Universal Prayer१०८ वेळा विश्र्वकल्याणकारी विश्र्वप्रार्थना (Universal Prayer in marathi) | Jeevanvidya१०८ वेळा विश्र्वकल्याणकारी विश्र्वप्रार्थना (Universal Prayer in marathi) | Jeevanvidyaमनस्थिती बदला परिस्थिती बदलेल...- Satguru Shri Wamanrao Pai #shorts #jeevanvidyaमनस्थिती बदला परिस्थिती बदलेल...- Satguru Shri Wamanrao Pai #shorts #jeevanvidya#Happy #Independence #Day #song #status #wathsapp #status #shorts #video #indian #army #15august 🇮🇳#Happy #Independence #Day #song #status #wathsapp #status #shorts #video #indian #army #15august 🇮🇳चांगल्या विचारांच्या आणि माणसांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा - Satguru Shri Wamanrao Pai #shortsचांगल्या विचारांच्या आणि माणसांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा - Satguru Shri Wamanrao Pai #shortsनातेसंबंध, माणसं जोडण्यासाठी व जपण्यासाठी...- Shri Pralhad Pai #shorts #jeevanvidya #pralhadpaiनातेसंबंध, माणसं जोडण्यासाठी व जपण्यासाठी...- Shri Pralhad Pai #shorts #jeevanvidya #pralhadpaiज्ञानेश्वरीची ओवी ।। ज्ञानेश्वर महाराजकी  जयज्ञानेश्वरीची ओवी ।। ज्ञानेश्वर महाराजकी जयSiddhesh & Nishigandha Wedding highlightSiddhesh & Nishigandha Wedding highlight🔴 LIVE: श्रावण सोमवार विशेष | Shravan Somvar | Shivlilamrut | Om namah shivay |Shiv stuti|Jyotirling🔴 LIVE: श्रावण सोमवार विशेष | Shravan Somvar | Shivlilamrut | Om namah shivay |Shiv stuti|JyotirlingDaily Upasana - MondayDaily Upasana - Monday🔴कीर्तन सेवा  || १५/०८/२०२२ || श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ||🔴🔴कीर्तन सेवा || १५/०८/२०२२ || श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ||🔴Dnyaneshwari Pravachan by Shri Raghunathdas Maharaj - Chapter 6 - Day 15Dnyaneshwari Pravachan by Shri Raghunathdas Maharaj - Chapter 6 - Day 15राष्ट्र प्रगती हेच ध्येय आमचे एक -सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-845 | Satguru Shri Wamanrao Paiराष्ट्र प्रगती हेच ध्येय आमचे एक -सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-845 | Satguru Shri Wamanrao Pai
Яндекс.Метрика