Загрузка страницы

Vidnan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मविआची नवी खेळी? | Marathi News

Vidnan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मविआची नवी खेळी? | Marathi News

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असताना महाविकास आघाडीने नवा डाव टाकलाय.. शिवसेना उबाठाकडून मिलिंद नार्वेकर विधानपरिषद निवडणूक लढू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.. त्यामुळे विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले तर निवडणूक अटळ आहे.. मिलिंद नार्वेकर आज अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय.. शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत, तर विजयासाठी 23 आमदारांचा कोटा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांच्या मदतीने ते आमदार होऊ शकतात, अशी रणनीती महाविकास आघाडीने आखलीये..तर काँग्रेसने प्रज्ञा सातवांना उमेदवारी जाहीर केलीये..तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देणार आहे.. प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील आज अर्ज दाखल करणार आहेत. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे सध्याचे संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पाच ते सहा मतांची गरज असणार आहे..तर महायुतीकडून भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार आणि शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत..

#vidhanparishad #bjp #mahayutivsmva #mahavikasaghadi #news18lokmat #marathibatmyanews18 #maharashtranews18 #marathinews #news18lokmatlive

#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: https://bit.ly/321zn3A Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Видео Vidnan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मविआची नवी खेळी? | Marathi News канала News18 Lokmat
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 июля 2024 г. 12:30:22
00:03:16
Другие видео канала
Stock Market | शेअर बाजारात नविन विक्रम, इतिहासात प्रथमच गाठला 80 चा आकडा #shortsStock Market | शेअर बाजारात नविन विक्रम, इतिहासात प्रथमच गाठला 80 चा आकडा #shortsPM Modi - Team India LIVE | T20 World Cup | पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचा सन्मान | News18 LokmatPM Modi - Team India LIVE | T20 World Cup | पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचा सन्मान | News18 LokmatLIVE सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलची दुरावस्था, VIDEO पहा | 12 Feb 2019 | SAKAALCHYA BAATMYALIVE सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलची दुरावस्था, VIDEO पहा | 12 Feb 2019 | SAKAALCHYA BAATMYATeam India Victory Parade LIVE Mumbai | Marine Drive | Wankhede Stadium | Marathi News LIVETeam India Victory Parade LIVE Mumbai | Marine Drive | Wankhede Stadium | Marathi News LIVEDCM Devendra Fadnavis : गर्दी विक्रमी, पोलिसांच्या मी संपर्कात, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया...DCM Devendra Fadnavis : गर्दी विक्रमी, पोलिसांच्या मी संपर्कात, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया...Marathi News Headlines | 9 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | July 04, 2024Marathi News Headlines | 9 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | July 04, 2024Mumbai Team India Fans Crowd | चॅम्पियन्सला पाहण्यासाठी चाहत्यांची वानखेडेवर तुफान गर्दीMumbai Team India Fans Crowd | चॅम्पियन्सला पाहण्यासाठी चाहत्यांची वानखेडेवर तुफान गर्दीCSMT Station Crowd | रॅलीनंतर क्रिकेट प्रेमींची सीएसएमटी स्थानकावर गर्दी Team India Victory ParadeCSMT Station Crowd | रॅलीनंतर क्रिकेट प्रेमींची सीएसएमटी स्थानकावर गर्दी Team India Victory ParadeNashik : टुमदार करंजवन गावाच्या यशाची कहाणी | Karanjali Village | Dindori Taluka | Marathi NewsNashik : टुमदार करंजवन गावाच्या यशाची कहाणी | Karanjali Village | Dindori Taluka | Marathi Newsस्टार क्रिकेटर Smriti Mandhana तिरुपती Balaji चरणी लीन... | N18Sस्टार क्रिकेटर Smriti Mandhana तिरुपती Balaji चरणी लीन... | N18STeam India Victory Parade LIVE | टीम इंडियाचा ताफा मरिन ड्राइव्हकडे रवाना | Team India Road ShowTeam India Victory Parade LIVE | टीम इंडियाचा ताफा मरिन ड्राइव्हकडे रवाना | Team India Road ShowTeam India Mumbai Road Show : टीम इंडियाचं मुंबईत विजयोत्सव, चाहत्यांकडून जंगी स्वागतTeam India Mumbai Road Show : टीम इंडियाचं मुंबईत विजयोत्सव, चाहत्यांकडून जंगी स्वागतParbhani : परभणीत पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू | Marathi NewsParbhani : परभणीत पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू | Marathi NewsTeam India Road Show : ढोल-ताश्याच्या गजरात विश्वविजेत्यांची जंगी मिरवणूक | Marathi NewsTeam India Road Show : ढोल-ताश्याच्या गजरात विश्वविजेत्यांची जंगी मिरवणूक | Marathi NewsTeam India In Mumbai : आली रे आली टीम इंडिया आली, मुंबईत जंगी स्वागत | Marathi NewsTeam India In Mumbai : आली रे आली टीम इंडिया आली, मुंबईत जंगी स्वागत | Marathi NewsAnant Ambani-Radhika Merchant's Mameru Ceremony |अंबानी कुटुंबाच्या तीन पिढ्या लग्नसराईनिमित्त एकत्रAnant Ambani-Radhika Merchant's Mameru Ceremony |अंबानी कुटुंबाच्या तीन पिढ्या लग्नसराईनिमित्त एकत्रEknath Shinde On Cricket Fans : क्रिकेटप्रेमींची गैरसोय होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचनाEknath Shinde On Cricket Fans : क्रिकेटप्रेमींची गैरसोय होऊ देऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचनाGurkheda, Jalgaon | रिकामी घरं, गल्लीबोळातील शुकशुकाट अन्... घुरखेड़ा गाव का पडलंय ओसाड? #NWMarathiGurkheda, Jalgaon | रिकामी घरं, गल्लीबोळातील शुकशुकाट अन्... घुरखेड़ा गाव का पडलंय ओसाड? #NWMarathiMarathi News Headlines | 11 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | July 04, 2024Marathi News Headlines | 11 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | July 04, 2024Team India Mumbai Road Show : फॅन्सच्या गराड्यात अडकली ओपन बस, कार्यक्रमाला होणार विलंब?Team India Mumbai Road Show : फॅन्सच्या गराड्यात अडकली ओपन बस, कार्यक्रमाला होणार विलंब?Team India In Mumbai : कसा होणार टीम इंडियाचा मुंबईत कार्यक्रम, वानखेडे स्टेडियमवरुन ग्राउंड रिपोर्टTeam India In Mumbai : कसा होणार टीम इंडियाचा मुंबईत कार्यक्रम, वानखेडे स्टेडियमवरुन ग्राउंड रिपोर्ट
Яндекс.Метрика