Загрузка страницы

WEB EXCLUSIVE : भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं आता काय होणार? विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं काय?

1964 साली जाबुवंतराव धोटे यांनी बाळासाहेब भारदे अध्यक्ष असताना त्यांच्या दिशेनं पेपरवेट फेकूनमारला होता. त्यावेळी जाबुवंतरावांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. सभागृहात बेशिस्तता निर्माण झाली, पदाला न शोभणारं कृत्य झालं तर अध्यक्षांना कारवाईचे अधिकार असतात. भास्कर जाधवांना निलंबन करण्याचे हे अधिकार रितसर होतेच. 12 आमदार एक वर्ष विधानभवनाच्या प्रांगणातही प्रवेश करू शकणार नाहीत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर निलंबित आमदार मतदान करू शकणार नाहीत. मात्र, आमदार फंड, कुपन्स, भत्ता हे अधिकार अबाधित राहतील. इतर संसदीय कामे ते करू शकतील. मात्र विधीमंडळाच्या बैठकांना त्यांना येता येणार नाही.

Видео WEB EXCLUSIVE : भाजपच्या 12 निलंबित आमदारांचं आता काय होणार? विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं काय? канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
6 июля 2021 г. 20:02:54
00:20:21
Другие видео канала
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 June 2024 : ABP MajhaTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 June 2024 : ABP MajhaPune Drugs Case वास्तव 42 : तरुणांची ऐश..अंधारात ड्रग्जचा खेळ! पुणे ड्रग प्रकरणाची  A टू Z  कहाणीPune Drugs Case वास्तव 42 : तरुणांची ऐश..अंधारात ड्रग्जचा खेळ! पुणे ड्रग प्रकरणाची A टू Z कहाणीPune Sachin KamthePune Sachin KamtheRatnagiri  RoadRatnagiri RoadPimpari Chinchwad :  रील्स बनवण्यासाठी फोडल्या गाड्या,पिंपरीत पाच ते सहा वाहनांचं नुकसानPimpari Chinchwad : रील्स बनवण्यासाठी फोडल्या गाड्या,पिंपरीत पाच ते सहा वाहनांचं नुकसानBhau Torse VS Shweta Shalini : तोरसेकरांना पाठवलेली अब्रूनुकसानीची नोटीस मागेBhau Torse VS Shweta Shalini : तोरसेकरांना पाठवलेली अब्रूनुकसानीची नोटीस मागेManoj Jarange VS Chhagan Bhujbal : जरांगेंच्या आंरोपांना छगन भुजबळांचं प्रत्युत्तरManoj Jarange VS Chhagan Bhujbal : जरांगेंच्या आंरोपांना छगन भुजबळांचं प्रत्युत्तरPimpari Car Accident : पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात, भरधाव कारनं तिघांना चिरडलं! ABP MajhaPimpari Car Accident : पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात, भरधाव कारनं तिघांना चिरडलं! ABP MajhaRavindra Dhangekar On Pune Drugs UpdateRavindra Dhangekar On Pune Drugs UpdateMaharashtra SuperFast : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : 24 June 2024 :  ABP MajhaMaharashtra SuperFast : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : 24 June 2024 : ABP MajhaSolapur Anganwadi Sevika Andolan : मानधनात वाढ करा, अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलनSolapur Anganwadi Sevika Andolan : मानधनात वाढ करा, अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलनDevendra Fadanvis bawankule Delhi DauraDevendra Fadanvis bawankule Delhi DauraSpecial Report Pune Drugs :  पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरीSpecial Report Pune Drugs :  पुणे नशेच्या विळख्याने बरबटलं? ड्रग्ज प्रकरणी राजकीय आरोपांच्या फैरीNagpur Pench Sanctuary Tigers : पेंचमध्ये बारस वाघिणीच्या बछड्यांची मस्तीNagpur Pench Sanctuary Tigers : पेंचमध्ये बारस वाघिणीच्या बछड्यांची मस्तीPune Drugs Case : पुण्यात ड्रग्जच धुरांडी कुणामुळे? आत्तापर्यंत काय घडलं?Pune Drugs Case : पुण्यात ड्रग्जच धुरांडी कुणामुळे? आत्तापर्यंत काय घडलं?Ravikant Tupkar : Raju Shetti महान! प्रत्येक राज्यात विधानसभा लढवतील,तुपकरांचा टोलाRavikant Tupkar : Raju Shetti महान! प्रत्येक राज्यात विधानसभा लढवतील,तुपकरांचा टोलाPimpari Chinchwad Accident : टपरीला धडक,तिघांना चिरडलं,एक चाकाखाली फसला; पिंपरीत अपघात!Pimpari Chinchwad Accident : टपरीला धडक,तिघांना चिरडलं,एक चाकाखाली फसला; पिंपरीत अपघात!IND vs AUS T 20 World Cup Toss :IND vs AUS T 20 World Cup Toss :Bhandara Gosekhurd Dam Project : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीBhandara Gosekhurd Dam Project : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीLatur Neet Exam Scam : अटक,चौकशी,तपास आणि मौन! लातूर NEET प्रकरणाची AटूZ कहाणीLatur Neet Exam Scam : अटक,चौकशी,तपास आणि मौन! लातूर NEET प्रकरणाची AटूZ कहाणीChhattisgarh : सुकमाच्या जंगलात नक्षलींच्या अड्ड्यांवर कारवाई, बनावट नोटा जप्तChhattisgarh : सुकमाच्या जंगलात नक्षलींच्या अड्ड्यांवर कारवाई, बनावट नोटा जप्त
Яндекс.Метрика