Загрузка страницы

राज-उद्धव युती किती भीती, किती प्रीती? | 'गगनभेदी थत्ते' | AnilThatte

राज-उद्धव युती किती भीती, किती प्रीती? | 'गगनभेदी थत्ते' | AnilThatte

#RajThackeray | #MNS | #UddhavThackeray | #Shivsena
नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !

Website - https://www.mahamtb.com/
Facebook - https://www.facebook.com/MahaMTB/
Twitter - https://twitter.com/themahamtb
Instagram - https://www.instagram.com/themahamtb/
Telegram - https://t.me/MahaMTB_bot
Pinterest - https://in.pinterest.com/TheMahaMTB/
Youtube - https://www.youtube.com/channel/UCln9HY5pf2oXm0x2GwUfrHQ

#Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Видео राज-उद्धव युती किती भीती, किती प्रीती? | 'गगनभेदी थत्ते' | AnilThatte канала MahaMTB
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 июня 2021 г. 20:46:16
00:22:41
Другие видео канала
कोण हा 'संजय'???  जो दोन्ही ठाकरेंना आपल्या पक्षात हवा होता. #BalasahebThackeray #RajThackerayकोण हा 'संजय'??? जो दोन्ही ठाकरेंना आपल्या पक्षात हवा होता. #BalasahebThackeray #RajThackerayपवार - ठाकरे विश्वास'घात' की 'अपघात'? गगनभेदी थत्ते |MAHAMTB |पवार - ठाकरे विश्वास'घात' की 'अपघात'? गगनभेदी थत्ते |MAHAMTB |मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे !!मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे !!Raj Thackeray Breaking | मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर -tv9Raj Thackeray Breaking | मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर -tv9प्रताप सरनाईक : नायक नहीं, खलनायक हू मैं!!! -   गगनभेदी थत्तेप्रताप सरनाईक : नायक नहीं, खलनायक हू मैं!!! - गगनभेदी थत्तेWhy Modi can't be Defeated? | Narendra Modi | Anil Thatte | MahaMTBWhy Modi can't be Defeated? | Narendra Modi | Anil Thatte | MahaMTBमहापौरांनी केलेल्या टीकेला चंद्रकांतदादांचं उत्तर | Kishori Pednekar | Chandrakant Patil | MahaMTBमहापौरांनी केलेल्या टीकेला चंद्रकांतदादांचं उत्तर | Kishori Pednekar | Chandrakant Patil | MahaMTBनवाब मलिक आता कुणाही विरोधात बदनामीकारक वक्तव्य करू शकणार नाहीत! |  MahaMTBनवाब मलिक आता कुणाही विरोधात बदनामीकारक वक्तव्य करू शकणार नाहीत! | MahaMTBराजकारणी पवार, मुत्सद्दी फडणवीस  'गगनभेदी थत्ते'राजकारणी पवार, मुत्सद्दी फडणवीस 'गगनभेदी थत्ते'कालचे पवार, उद्याचे फडणवीस!  Devendra Fadanvis | Sharad Pawar    |MAHAMTB |कालचे पवार, उद्याचे फडणवीस! Devendra Fadanvis | Sharad Pawar |MAHAMTB |Explained : QUAD and quarkus rattles China | MahaMTBExplained : QUAD and quarkus rattles China | MahaMTBशाह - पवार भेट काँग्रेस काय करणार? गगनभेदी थत्ते | ANIL THATTEशाह - पवार भेट काँग्रेस काय करणार? गगनभेदी थत्ते | ANIL THATTEखा संजय राऊत आणि आ.प्रसाद लाड यांच्यातील 'हाणामारी'त प्रसाद लाड आणि अनिल थत्ते जखमी! THRILLER VIDEO!खा संजय राऊत आणि आ.प्रसाद लाड यांच्यातील 'हाणामारी'त प्रसाद लाड आणि अनिल थत्ते जखमी! THRILLER VIDEO!Major Power Shut down looms over the WorldMajor Power Shut down looms over the World‘ठाकरे ब्रान्ड’चे नव-निर्माण? | Bhau Torsekar | Pratipaksha‘ठाकरे ब्रान्ड’चे नव-निर्माण? | Bhau Torsekar | PratipakshaAnil Thatte Show #रात्र वै-यांची आहे.. राज ठाकरे जागे रहा ! मनसेविरुद्धच्या कारस्थानाचा गौप्यस्फोटAnil Thatte Show #रात्र वै-यांची आहे.. राज ठाकरे जागे रहा ! मनसेविरुद्धच्या कारस्थानाचा गौप्यस्फोटहजारो तरुण पोलिसांच्या सिक्रेट फंडातील पैशातून "बोगस गि-हाईक" म्हणून "सेक्स रॅकेट" एक्सपोझहजारो तरुण पोलिसांच्या सिक्रेट फंडातील पैशातून "बोगस गि-हाईक" म्हणून "सेक्स रॅकेट" एक्सपोझगगनभेदी थत्ते भाग १  | #AnilThatte | #MahaMTB  |MAHAMTB |गगनभेदी थत्ते भाग १ | #AnilThatte | #MahaMTB |MAHAMTB |गगनभेदी थत्ते भाग ४ | #AnilThatte | #MahaMTBगगनभेदी थत्ते भाग ४ | #AnilThatte | #MahaMTBAnil Thatte Show#राहुल गांधी खरंच 'पप्पू' आहेत का?Anil Thatte Show#राहुल गांधी खरंच 'पप्पू' आहेत का?
Яндекс.Метрика