- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
संजय दिना पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर Aslam Shaikh यांचा सवाल? | Sanjay Dina Patil

Sanjay Dina Patil यांनी शिवसेनेत 6 खासदारांच्या पक्षप्रवेशावेळी केलेल्या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षप्रवेशावेळी त्यांनी थेट Aslam Shaikh यांचं नाव घेत, "अस्लम शेख मातोश्रीवर बसून मला सर्व घडामोडींची माहिती देत होते," असा दावा केला होता.
या दाव्यावर प्रतिक्रिया देताना अस्लम शेख यांनी आश्चर्य व्यक्त केलं असून, "संजय दिना पाटील यांनी असं वक्तव्य का केलं, हेच मला समजलेलं नाही," असा सवाल उपस्थित केला आहे.
या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, महाविकास आघाडीतील समीकरणांबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी अस्लम शेख यांच्याशी बातचीत केली.
Congress leader Aslam Shaikh has questioned why Sanjay Dina Patil made remarks claiming that he was receiving updates from Matoshree through Shaikh. Reacting to the statement, Aslam Shaikh expressed surprise and said he does not understand why such claims were made, triggering fresh political speculation.
aslam shaikh, sanjay dina patil, shiv sena, matoshree, mva politics, maharashtra politics, mp joining shiv sena, political controversy, breaking news maharashtra, latest political news, uddhav thackeray
#maharashtranews #breakingnews #politics #aslamshaikh #sanjaydinapatil #shivsena #uddhavthackeray #maharashtrapolitics #latestnews #politicalnews
Видео संजय दिना पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर Aslam Shaikh यांचा सवाल? | Sanjay Dina Patil канала Saam TV News

Комментарии отсутствуют
Информация о видео
23 июня 2026 г. 11:48:19
00:01:43
Другие видео канала