- Популярные видео
- Авто
- Видео-блоги
- ДТП, аварии
- Для маленьких
- Еда, напитки
- Животные
- Закон и право
- Знаменитости
- Игры
- Искусство
- Комедии
- Красота, мода
- Кулинария, рецепты
- Люди
- Мото
- Музыка
- Мультфильмы
- Наука, технологии
- Новости
- Образование
- Политика
- Праздники
- Приколы
- Природа
- Происшествия
- Путешествия
- Развлечения
- Ржач
- Семья
- Сериалы
- Спорт
- Стиль жизни
- ТВ передачи
- Танцы
- Технологии
- Товары
- Ужасы
- Фильмы
- Шоу-бизнес
- Юмор
अनुलोम विलोम( आंतरिक शक्ति मजबूत करा)
अनुलोम विलोम हे एक प्रसिद्ध प्राणायाम आहे. बहुतेक लोक असे समजतात की फक्त एका नाकपुडीतून श्वास घेणे आणि दुसऱ्या नाकपुडीतून श्वास सोडणे म्हणजेच अनुलोम विलोम प्राणायाम होय.
अनुलोम विलोमला नाडीशोधन प्राणायाम असेही म्हणतात.
अनुलोम विलोम योग हे एक विशिष्ट प्रकारचे नियंत्रित श्वासोच्छवासाचा प्राणायामाचा प्रकार आहे.
अनुलोम- विलोम याचा शब्द: अर्थ सरळ आणि उल्टा हा प्राणायाम नाकाशी निगडीत असल्यामुळे नाकाची डावी नाकपुडी आणि उजवी नाकपुडी यातून केलेला श्वासोच्छवास आहे.
अनुलोम-विलोम केल्यामुळे मनाची शांती मिळण्यास मदत मिळ
अनुलोम-विलोम केल्यामुळे शरीरावरील ताणतणाव कमी करण्यास मदत करते.
अनुलोम विलोम प्राणायामचा नियमित सराव केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते.
शरिरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
अनुलोम विलोम प्राणायम हे आपली मजबूत करण्यास मदत करते.
आपल्या शरीरातील शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो आणि मन शांत होण्यास मदत होते.
या प्राणायामच्या नियमित सरावाने घोरण्याच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.
या प्राणायामामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते.
Видео अनुलोम विलोम( आंतरिक शक्ति मजबूत करा) канала VTK YOGA

Комментарии отсутствуют
Информация о видео
24 октября 2022 г. 11:55:18
00:09:06
Другие видео канала