Загрузка страницы

✓ कडकनाथ कोंबडी I Kadaknath Chicken I संपूर्ण माहिती

कडकनाथ कोंबडी I Kadaknath Kombdi I संपूर्ण माहिती
कडकनाथ कोंबडी हि मध्य प्रदेशातल्या झांबुआ जिल्ह्यातील हे मूळ वाण मध्यप्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हे आणि राजस्थान तसेच गुजरातलगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांचा प्रदेश या जातीचे मुळ उगमस्थान समजले जाते.
आदिवासी, स्थानीय निवासी आणि ग्रामीण गरीब लोक बहुतांशी या कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळतात.

कडकनथ चे मुल नावं "कालामासी" असे आहे ज्याचा अर्थ काळी मांस असलेली कोंबडी. या कोंबडीच्या मांसाचा रंग लालसर, काळा असतो म्हणून हिचं नावं 'कालामासी' असंही पडलंय. काळं असलं तरी खायला जबरदस्त रुचकर असं हे चिकन आहे

आदिवासी लोक कडकनाथचं रक्त मानवांच्या जुनाट आजारांमध्ये उपचारांमध्ये वापरतात आणि त्याचे मांस कामोत्तेजक म्हणून सेवन करतात.

कडकनाथ कोंबडीचे फायदे
आरोग्यासाठी हितकारक, किडनी, रक्ताचा कर्करोग, हृदयरोग, दमा, त्वचेचे विकार यासाठी हे मांस गुणकारी असल्याचं सांगितलं जातंय. शिवाय शरीरातल्या अॅमिनो अॅसिड योग्य प्रमाणात ठेवण्याचं कामही चांगल्या रीतीनं होतं आणि रक्तातल्या हिमोग्लोबिनचं प्रमाणही चांगलं वाढतं, असा निष्कर्ष पुढं आलाय. शिवाय या कोंबड्यांना विशेष किंवा अतिदेखभालीची गरज नसून कोंबड्यांची प्रतिकारशक्तीही चांगली आहे
आरोग्यदायी 'कडकनाथ'ला जगभरातून मागणी
त्यातल्या नराचं वजन दीड ते दोन किलो भरतं आणि मादीचं वजन साधारण सव्वा किलोपर्यंत भरतं. इतर कोणत्याही मांसामधल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणापेक्षा कडकनाथच्या मांसात ते प्रमाण 32 टक्क्यांनी कमी असतं. त्यामुळंच त्याला जगभरातून मागणी वाढत आहे. शिवाय या कोंबडीच्या मांसात 20 टक्के प्रथिनं जास्त असल्याचेही निष्कर्ष पुढे आले आहेत. अनेक जुनाट आजारांवरही या कोंबडीच्या मांसामुळं चांगला फायदा होतो, असं अनेक रुग्ण सांगतात. अर्थात, या सगळ्या अनुभवसापेक्ष प्रतिक्रिया असल्या तरी, कडकनाथचा बोलबाला चांगलाच वाढतोय.

लाईक , शेअर व कॉमेंट्स जरूर करा

Видео ✓ कडकनाथ कोंबडी I Kadaknath Chicken I संपूर्ण माहिती канала Rajendra Bhosale
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
8 мая 2017 г. 16:17:32
00:03:07
Другие видео канала
कड़कनाथ मुर्गा: स्वाद और स्वास्थ्य का खज़ाना  | Kadaknath Chicken Recipe @Chef Ashish Kumarकड़कनाथ मुर्गा: स्वाद और स्वास्थ्य का खज़ाना | Kadaknath Chicken Recipe @Chef Ashish Kumar712 चंद्रपूर: देशी कडकनाथ कोंबडीपालन, यशवंत तायडे यांची यशोगाथा712 चंद्रपूर: देशी कडकनाथ कोंबडीपालन, यशवंत तायडे यांची यशोगाथाकडकनाथ कोंबडी पालन घोटाळा: हजारो लोकांचे पैसे का गेले?कडकनाथ कोंबडी पालन घोटाळा: हजारो लोकांचे पैसे का गेले?Kadaknath Chicken, जिसकी हड्डी मांस खून सब काला होता है | Kadaknath Murga | The LallantopKadaknath Chicken, जिसकी हड्डी मांस खून सब काला होता है | Kadaknath Murga | The Lallantopगावरान कोंबडी अशा प्रकारे अंड्यावर बसवा,गावरान कोंबडी पालन. Best techniques hatching hen eggsगावरान कोंबडी अशा प्रकारे अंड्यावर बसवा,गावरान कोंबडी पालन. Best techniques hatching hen eggsTop 14 Kalubai Songs | Kalubai Navsala Pavshil Ka | टॉप १४ काळूबाईची गाणी । काळूबाई नवसाला पावशील काTop 14 Kalubai Songs | Kalubai Navsala Pavshil Ka | टॉप १४ काळूबाईची गाणी । काळूबाई नवसाला पावशील काGavran Chicken Rassa | गावरान चिकन रस्सा | Chicken Rassa |Maharashtrian styleGavran Chicken Rassa | गावरान चिकन रस्सा | Chicken Rassa |Maharashtrian styleFight kadaknathFight kadaknathकाळा कडकनाथ | Kala Kadaknath | Anand Shinde I New Kadak Lokgeet 2022 | Marathi Video Songकाळा कडकनाथ | Kala Kadaknath | Anand Shinde I New Kadak Lokgeet 2022 | Marathi Video Songhow to get rich with kadaknathhow to get rich with kadaknathKadaknath Poultry Farm | How To Start Kadaknath Poultry Farm | Kadaknath Chicken Farming BusinessKadaknath Poultry Farm | How To Start Kadaknath Poultry Farm | Kadaknath Chicken Farming Businessसर्वात जास्त अंडी देणार्या ५  गावरान कोंबड्या,sarvat jast andi denarya 5 gaavarn konmbdyaसर्वात जास्त अंडी देणार्या ५ गावरान कोंबड्या,sarvat jast andi denarya 5 gaavarn konmbdyaरविवार भक्ति : नॉनस्टॉप खंडोबा भक्तिगीते : मल्हारी माझा : Nonstop Khandoba Bhaktigeete : Malhariरविवार भक्ति : नॉनस्टॉप खंडोबा भक्तिगीते : मल्हारी माझा : Nonstop Khandoba Bhaktigeete : MalhariRohit Patil UNCUT | शरद पवारांच्या उपस्थितीत आबांचा मुलगा रोहित पाटीलचं भाषण-tv9Rohit Patil UNCUT | शरद पवारांच्या उपस्थितीत आबांचा मुलगा रोहित पाटीलचं भाषण-tv9४० गावरान कोंबडीपालनातून किती खर्च व नफा  - मोहन चव्हान Gavran Poultry Success Story of Mohan Chavan४० गावरान कोंबडीपालनातून किती खर्च व नफा - मोहन चव्हान Gavran Poultry Success Story of Mohan ChavanKadaknath chicken egg laying  moment while Rooster stands GuardKadaknath chicken egg laying moment while Rooster stands Guardजेजुरीच्या खंडेराया जगरणाला या।। jejuri chya khanderaya jagaranala yaजेजुरीच्या खंडेराया जगरणाला या।। jejuri chya khanderaya jagaranala ya50 शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा/50 goats goat farming and profit.50 शेळ्यांचे शेळीपालन खर्च आणि नफा/50 goats goat farming and profit.Feed ki bachat kaise kare ?Feed ki bachat kaise kare ?महाराष्ट्रातील प्रत्येक शेतक-याने करावा देशी Poultry Farming व्यवसायमहाराष्ट्रातील प्रत्येक शेतक-याने करावा देशी Poultry Farming व्यवसाय
Яндекс.Метрика