आता पॅटिस बाहेर खाण्याची गरज नाही,आजीच्या पद्धतीने घरीच बनवा खारीसारखे कुरकुरीत,खुसखुशीत मटार पॅटिस
#puffpastry #Aloopatties #बटाटा_पॅटिस
साहित्य :-
पीठ बनविण्यासाठी-
2 वाट्या मैदा
चवीप्रमाणे मीठ
1/2 चमचा ओवा
3 चमचे गावरान तुपाचे मोहन
सारण बनविण्यासाठी-
1 वाटी मटार दाणे
1 छोटा कांदा
किसलेला बटाटा
3 हिरव्या मिरच्या
2-3 अद्रक तुकडे
4-5 लसूण पाकळ्या
चवीप्रमाणे मीठ
1 चमचा जिरे
2 चिमूट हिंग
2 चिमूट हळद
1/2 छोटा चमचा लाल मिरची पॉवडर
1 छोटा चमचा धना पॉवडर
1/2 छोटा चमचा आमचूर पॉवडर
1/4 छोटा चमचा गरम मसाला
साठा बनविण्यासाठी-
2 चमचा कॉर्नफ्लॉवर
4 चमचे तूप
Видео आता पॅटिस बाहेर खाण्याची गरज नाही,आजीच्या पद्धतीने घरीच बनवा खारीसारखे कुरकुरीत,खुसखुशीत मटार पॅटिस канала आपली आजी
साहित्य :-
पीठ बनविण्यासाठी-
2 वाट्या मैदा
चवीप्रमाणे मीठ
1/2 चमचा ओवा
3 चमचे गावरान तुपाचे मोहन
सारण बनविण्यासाठी-
1 वाटी मटार दाणे
1 छोटा कांदा
किसलेला बटाटा
3 हिरव्या मिरच्या
2-3 अद्रक तुकडे
4-5 लसूण पाकळ्या
चवीप्रमाणे मीठ
1 चमचा जिरे
2 चिमूट हिंग
2 चिमूट हळद
1/2 छोटा चमचा लाल मिरची पॉवडर
1 छोटा चमचा धना पॉवडर
1/2 छोटा चमचा आमचूर पॉवडर
1/4 छोटा चमचा गरम मसाला
साठा बनविण्यासाठी-
2 चमचा कॉर्नफ्लॉवर
4 चमचे तूप
Видео आता पॅटिस बाहेर खाण्याची गरज नाही,आजीच्या पद्धतीने घरीच बनवा खारीसारखे कुरकुरीत,खुसखुशीत मटार पॅटिस канала आपली आजी
Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
खुप सोपा बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा | Bajri Cha Dosa Recipe | Easy Dosa Recipe | आपली आजीउन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी झटपट मॉकटेल रेसिपी | Easy Homemade Mocktail Recipe | आपली आजीघरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल दही भेंडी ग्रेव्ही आजीच्या या सिक्रेट पद्धतीने...Dahi Bhendi | Okra Curryनवशिक्यांसाठी सोपी पद्धत लाटण्याने लाटून बनवा झटपट बाजरीची भाकरी | आपली आजीपारंपारिक पद्धतीने बनवलेले तुरीचे कढण |Toori Che Kadhan |तुरीचे कालवण -आमटी |Turiche Kalvan|आपली आजीमला भेटला अवॉर्ड 🥰 नागराज मंजुळे सर व अमृता फडणवीस मॅम यांच्या हस्ते🥳 | आपली आजीहँड वॉश तयार करा घरच्या घरी | Homemade Ayurvedic Handwash | How to Make Ayurvedic Handwash at Homeघरीच करा वर्षभरचे पोह्याचे बॉबी | Bobby Recipe in Marathi | Pohyachi Bobi | Poha Stick | आपली आजीशेवग्याच्या पानांचा आयुर्वेदिक व पौष्टिक पराठा |Healthy Drumstick Leaves Paratha @AapliAajiOfficialपौष्टिक और स्वादिष्ट मेथी थालिपीठ | Methi Thalipeeth Recipe in Marathi | Healthy Recipes | आपली आजीकढाईमध्ये पनीर टिक्का पिझ्झा | पनीरसह घरगुती पिझ्झा | Kadai Paneer Pizza |आपली आजीसुपर सॉफ्ट, क्रीमी राजभोग आईस्क्रिम शिका एकदम सोप्या पद्धतीने | Rajbhog Ice Cream Recipe | आपली आजीकॅफे स्टाईल फुल क्रिमी Cappuccino Coffee |होममेड कॅपुचीनो रेसिपी |Cappuccino Coffee Recipe |आपली आजीअगदी सोप्प्या पद्धतीने बनवा कडक स्पेशल चहा | Winter Special Chai Recipe | आपली आजीढाबा स्टाईल ग्रेव्ही | All Purpose Gravy Recipe In Marathi | Gravy Recipe | आपली आजीमसाला काजू | How to Make Masala Kaju? |Masala Kaju Namkeen Recipe | Roasted Namkeen Kaju | आपली आजीआजीच्या पद्धतीने फक्त 3 साहित्यात घरच्याघरी बनवा बेकरीसारखे टम्म फुगलेले,जाळीदार कप केक| Cup cake...5 मिनिट मध्ये बनवा पौष्टिक तिळगुळ लाडू | थंडी स्पेशल तिळगुळ लाडू | Quick Tilache Ladoo आपली आजीGoing with the trend 😃@AapliAajiOfficial #shortsघरच्याघरी बनवा शाळेत भेटणारा खिचडी भात| खिचडी भात | साधी सोप्पी रेसिपी |Khichdi Bhat Recipe|आपली आजीपहिल्यांदा आले मुंबईला 😍, राजभवनातील गमती- जमती ☺ Behind-The-Scenes