Загрузка страницы

©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official

©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठा बरोबर, काकड आरती सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठाच्या लोकप्रियते नंतर. सलग तीन महिने काकड आरती ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर वाचनासाठी आणि ऐकण्यासाठी काकड आरती सादर झाली.. आता ही काकड आरती महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली..
नम्र सूचना.. या ऑडिओ-व्हिडिओ चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये किंवा कॉपी करू नये..
संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण..
चि.पद्मनाभ वसंतगडकर
तालवाद्य संयोजन..
श्री मदन कदम सर,सातारा
मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा
श्री. ओमकार इंगवले पुणे.
तबला..श्री मयूर उबाळे पाटण.
हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे
मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई
कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर.
सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ.
हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ https://youtu.be/cFymwc-K0ME
संपूर्ण काकडा https://youtu.be/9LGOj097U-s
काकडा भाग 1 https://youtu.be/VtPwbu-U0F4
काकडा भाग 2 https://youtu.be/CbPgu7Y2Pug
काकडा भाग 3 https://youtu.be/XEyDcOTXSTg
काकडा भाग 4 https://youtu.be/XIynFiF_JDY
काकडा भाग 5 https://youtu.be/GUYHqENDUoU
काकडा भाग 6 https://youtu.be/shYvRsXJFqw
काकडा भाग 7 https://youtu.be/DHuOgEPdIaA
काकडा भाग 8 https://youtu.be/etea38JVrH4
काकडा भाग 9 https://youtu.be/EYzkekZqIio

Видео ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official канала Vasantgadkar Official
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
16 июля 2021 г. 7:16:11
01:56:17
Другие видео канала
© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar officialनविन संपुर्ण काकडा आरती भजन भाग १ -Kakda aarti Bhajan-1 गायक- दिगंबरबुवा कुटे, काशीरामबुवानविन संपुर्ण काकडा आरती भजन भाग १ -Kakda aarti Bhajan-1 गायक- दिगंबरबुवा कुटे, काशीरामबुवा©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar officialमन मंदिरा गजर भक्तीचा... संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड) कीर्तन पुणेमन मंदिरा गजर भक्तीचा... संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड) कीर्तन पुणेसंपूर्ण काकड आरती - बाबा महाराज सातारकर | Sampooran Kakad Aarti |  Baba Maharaj Satarkarसंपूर्ण काकड आरती - बाबा महाराज सातारकर | Sampooran Kakad Aarti | Baba Maharaj Satarkarसकाळी मनाला भावणारी सुपरहिट : Top 16  संपूर्ण आरती संग्रह |  Sampurna Aarti Sangrah : Aarti Sangrahसकाळी मनाला भावणारी सुपरहिट : Top 16 संपूर्ण आरती संग्रह | Sampurna Aarti Sangrah : Aarti Sangrah© काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर©® Vasantgadkar official© काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर्ते संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर©® Vasantgadkar officialकाकडा आरती | Kakda Aarari | बाळकृष्ण महाराज  शिंदे | Balkrushna M Shinde  यांच्या सुमधूर आवाजात ऐका.काकडा आरती | Kakda Aarari | बाळकृष्ण महाराज शिंदे | Balkrushna M Shinde यांच्या सुमधूर आवाजात ऐका.©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण व आरती, सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर..©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण व आरती, सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर..बाळकृष्ण दादा वसंतगडकर गायलेला अभंग:-सुंदर ते ध्यान..राग:-किरवाणी,सिंधभैरवी मिश्रबाळकृष्ण दादा वसंतगडकर गायलेला अभंग:-सुंदर ते ध्यान..राग:-किरवाणी,सिंधभैरवी मिश्रकाकडा आरती ह भ प विश्वनाथ महाराज वारींगेकाकडा आरती ह भ प विश्वनाथ महाराज वारींगेसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर किर्तन:-कान्होबा तुझी घोंगडी,ज्ञानेश्वर माउलीसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर किर्तन:-कान्होबा तुझी घोंगडी,ज्ञानेश्वर माउलीHaripath- Babamaharaj satarkarHaripath- Babamaharaj satarkarसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर संपूर्ण कीर्तन भव नदीचे पाणी रे गड्या..संत मुक्ताबाईसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर संपूर्ण कीर्तन भव नदीचे पाणी रे गड्या..संत मुक्ताबाईगुरु पोर्णिमा विशेष ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtanगुरु पोर्णिमा विशेष ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे सुंदर कीर्तन, Baba Maharaj Satarkar Kirtanबाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील हरी जय जय गजर.. मृदंग...श्री.मदन कदम सरबाळकृष्ण दादा वसंतगडकर यांच्या कीर्तनातील हरी जय जय गजर.. मृदंग...श्री.मदन कदम सरकाकडा भजन !! Owalu kakda माझ्या pandharinatha !! पारंपारिक चाली !! गायक -हभप भिमराव पवार शास्त्रीकाकडा भजन !! Owalu kakda माझ्या pandharinatha !! पारंपारिक चाली !! गायक -हभप भिमराव पवार शास्त्रीSapurn Kakda Arti Bhajan - Digamber buwa kuteSapurn Kakda Arti Bhajan - Digamber buwa kuteसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" संत तुकाराम महाराजसंतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..यांनी गायलेला अभंग "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी" संत तुकाराम महाराज
Яндекс.Метрика