Загрузка страницы

पपई लागवड मार्गदर्शन पपई लागवड कधी करावी पपई लागवड कशी करायची पपई लागवडीसाठी आवश्यक बाबी

पपई लागवड पपई लागवड मार्गदर्शन पपई लागवड कधी करावी पपई लागवड कशी करायची पपई लागवडीसाठी आवश्यक बाबी पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई पिकाची लागवड केली जाते. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई या पिकातून मिळते. पपईचा उपयोग फळ म्हणून खाण्यासाठी वापरण्यात येणारी टुटी-फ्रुटी, जॅम, जेली इ. पदार्थ तयार करण्यासाठी, तर पपईच्या पेपेनपासून औषधे, च्युईंगम तयार करतात.
लागवडीसाठी आवश्यक बाबी:पपई आंतरपीक
पपई लागवड करण्यासाठी सुपीक, मध्यम काळी रेतीमिश्रीत पोयटा जमीन योग्य ठरते. जमीन काळी असल्यास पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक असते. तसेच मुख्य खोडाभोवती कायमस्वरूपी पाणी साठले नाही पाहिजे जमीन मध्यम ते रेती मिश्रित पोयटायुक्त असल्यास, पाणी साठव्याची पा.*DOWNLOAD APP --- https://play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
WHATSAPP https://wa.me/919172800247
VISIT OUR WEBSITE https://agrowone.in/
📞📞 https://wa.me/919172800247त्रता वाढवण्यासाठी योग्य कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे असते.
पपई फळपिकला यशस्वीरित्या उत्पादनासाठी सरासरी 15-30॰ सें तापमानाची आवश्यकता ठरते. पपई पिकासाठी जास्तीत जास्त तापमान 44॰ सें तर किमान 10॰ सें पर्यंत सहनशीलता असते. पपई पिक उष्ण कटिबंधात वाढणारे आहे.
पपई लागवडीसाठी हंगाम:
पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जुने- जुलै, सप्टेंबर- ऑक्टोंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात.
महाराष्ट्रात मुख्यत्वे लागवड जुन-ऑक्टोबर या महिन्यापर्यंत केली जाते.
पपई लागवड कशी करावी:#ॲग्रोवन
पपई लागवड बियांपासून रोपे तयार केली जाते. साधारणत: 1 हे. क्षेत्रासाठी लागवड करण्यासाठी 250-300 ग्रॅम. बियाण्यांपासून रोपवाटिका तयार करावी. पपईची जात द्विलिंगी असल्यास जास्त बियाणे मात्राची आवश्यकता असते. जर जात उभयलिंगी असेल तर कमी बियाणे मात्राची आवश्यकता असते. द्विलिंगी जातींच्या झाडामध्ये 50% नर झाडाची आवश्यकता असते अशा वेळी वेळेस फुलोरा अवस्थेमध्ये असताना अतिरिक्त नराचे झाडे उपटून टाकावी लागतात. म्हणून अशा ठिकाणी 2-3 रोपांची लागण करणे आवश्यक असते.

पपई रोपवाटिका तयार करणे:#पपई_लागवड.
पपई रोपवाटिका माध्यम तयार करण्यासाठी 5 किलो कोकोपिट+2.5 किलो पोयटा माती+अधिक कुजलेल शेणखत+100 ग्रॅम ट्रायकोडर्मा+100 ग्रॅम. 19:19:19 खत या प्रमाणात मिश्रण एकजीव करून ते ट्रे किंवा पॉलीथीन बॅगमध्ये भरून द्यावे. तसेच या माध्यमामध्ये बिया 1.5 सें.मी खोलीवर टोकाव्यात. बियाणे टाकल्यानंतर अलगत झाकून टाकावे व झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे. तसेच रोपे (पॉलीथीन बॅगमध्ये किंवा ट्रे) शेडनेट मध्ये ठेवावेत.
पपई लागवड पद्धत:
पपई लागवडीपूर्वी जमिनीची आडवी उभी नांगरणी करावी. कुळवाने वखरपाळी देऊन ढेकळे फोडून घ्यावीत व जमीन सपाट करून घ्यावी. #agrowone
पपई लागवड 2.5 x 2.5 किंवा 2.25 x 2.25 मी अंतरावर करावी. पपई लागवडीसाठी दिड दोन महिन्याची रोपे वापरावीत. ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
📱मोबाईल ॲप्लिकेशन https://play.google.com/store/apps/details?id=agrowone.com
🌐 वेबसाइट - https://www.agrowone.com
👍 फेसबुक - https://www.facebook.com/agrowone
📸 इंस्टाग्राम - https://www.instagram.com/agrowone
 ट्विटर - https://twitter.com/agrowone
टेलेग्राम - https://t.me/Agrowone
------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone

Видео पपई लागवड मार्गदर्शन पपई लागवड कधी करावी पपई लागवड कशी करायची पपई लागवडीसाठी आवश्यक बाबी канала Agrowone.com.Marathi
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
9 мая 2020 г. 19:49:16
00:15:57
Другие видео канала
बॉयलर कोंबड्यांचे लसीकरण कुक्कुटपालन बॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापनबॉयलर कोंबड्यांचे लसीकरण कुक्कुटपालन बॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापनऊसावरील रोग व व्यवस्थापन उसावरील हुमणीचा प्रादुर्भाव कसा टाळावा हुमणी अळी नियंत्रण औषधऊसावरील रोग व व्यवस्थापन उसावरील हुमणीचा प्रादुर्भाव कसा टाळावा हुमणी अळी नियंत्रण औषधद्राक्ष लागवड  द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनद्राक्ष लागवड द्राक्ष बागेतील खोड किड व मिलीबग किडीचे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनपेरू लागवड पेरू माहितीपूर्ण व्हिडिओ पेरू लागवड आधुनिक तंत्रज्ञान peru lagwad mahitiपेरू लागवड पेरू माहितीपूर्ण व्हिडिओ पेरू लागवड आधुनिक तंत्रज्ञान peru lagwad mahitiमिरची वरील करपा आणि कीड मिरची वरील रोग नियंत्रण ॲग्रोवन  मिरची लागवड तंत्रज्ञानमिरची वरील करपा आणि कीड मिरची वरील रोग नियंत्रण ॲग्रोवन मिरची लागवड तंत्रज्ञानऊस उत्पादन कसे वाढवावे ऊसातील आंतरपिकात तणनाशकाचा योग्य वापर कसा करावाऊस उत्पादन कसे वाढवावे ऊसातील आंतरपिकात तणनाशकाचा योग्य वापर कसा करावाआंतरपिकाची फवारणी कशी करावी आंतर पिकाची फवारणी  करताना काय काळजी घ्यावी आंतरपिक फवारणी तंत्रज्ञानआंतरपिकाची फवारणी कशी करावी आंतर पिकाची फवारणी करताना काय काळजी घ्यावी आंतरपिक फवारणी तंत्रज्ञानऊस लागवड ऊस पिकावरील रोग उसावरील रोग नियंत्रणऊस लागवड ऊस पिकावरील रोग उसावरील रोग नियंत्रणबियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी ? बिजप्रक्रिया म्हणजे काय ?बियाण्यावर बीज प्रक्रिया कशी करावी ? बिजप्रक्रिया म्हणजे काय ?ऊस पिकातील आंतरपिके उसातील योग्य आंतरपिके देतील फायदाऊस पिकातील आंतरपिके उसातील योग्य आंतरपिके देतील फायदाआले लागवड व्यवस्थापन आले लागवड करताना किंवा आले लागवड केल्यास कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावीआले लागवड व्यवस्थापन आले लागवड करताना किंवा आले लागवड केल्यास कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावीडाळिंब लागवड डाळिंब शेतीतील बारकावे डाळिंब शेती विषयक माहितीडाळिंब लागवड डाळिंब शेतीतील बारकावे डाळिंब शेती विषयक माहितीखोडव्याचे व्यवस्थापनखोडव्याचे व्यवस्थापनट्रॅक्टर ची काळजी कशी घ्यावी दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुकाट्रॅक्टर ची काळजी कशी घ्यावी दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुकाआले लागवड कशी करावी आल्याची भट्टी कशी लावावी  आले लागवडीची तयारीआले लागवड कशी करावी आल्याची भट्टी कशी लावावी आले लागवडीची तयारीखतांच्या कमतरतेमुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व  उपायखतांच्या कमतरतेमुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व उपायआले लागवड नियोजन आणि माहिती आले पिकावरील फवारणी चे व्यवस्थापनआले लागवड नियोजन आणि माहिती आले पिकावरील फवारणी चे व्यवस्थापनआंबा मोहोराचे संरक्षण आंबा मोहोराची काळजी  आंबा मोहोर फवारणीआंबा मोहोराचे संरक्षण आंबा मोहोराची काळजी आंबा मोहोर फवारणीउसाच्या लागवडी नंतर खत कोणते द्यावे उसाचे खत व्यवस्थापन ॲग्रोवन ऊस लागवड तंत्रज्ञानउसाच्या लागवडी नंतर खत कोणते द्यावे उसाचे खत व्यवस्थापन ॲग्रोवन ऊस लागवड तंत्रज्ञानपेरणी अंतर आणि बियाण्याचे प्रमाण  कोणत्या पिकात किती अंतर ठेवावे व बियाण्याचे प्रमाण किती असावेपेरणी अंतर आणि बियाण्याचे प्रमाण कोणत्या पिकात किती अंतर ठेवावे व बियाण्याचे प्रमाण किती असावेकांदा लागवडीची तयारी कांदा लागवडीसाठी रोपे कशी तयार करावी ॲग्रोवन पावसाळी कांदा लागवड तंत्रज्ञानकांदा लागवडीची तयारी कांदा लागवडीसाठी रोपे कशी तयार करावी ॲग्रोवन पावसाळी कांदा लागवड तंत्रज्ञान
Яндекс.Метрика