Sanjay Raut | राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल, तर सुरुवात गुजरातपासून झाली पाहिजे : संजय राऊत
देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. अशातच राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सरकारमध्ये मात्र वेगळीच खलबतं चालली असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन चार दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यादरम्यान ठाकरे सरकारच्या स्थिरतेबाबत चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचित केली. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, 'महाराष्ट्राचं सरकार, ठाकरे सरकार... राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचं बनलं आहे. हे सरकार संपूर्ण 5 वर्षांचा कालखंड पार पाडणार असून पुढिल निवडणुकाही आम्ही एकत्रच लढणार आहोत.' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा #शिवसेना
#उद्धव ठाकरे#Shivsena #BJP #शरद पवार #Sharad Pawar ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Видео Sanjay Raut | राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल, तर सुरुवात गुजरातपासून झाली पाहिजे : संजय राऊत канала ABP MAJHA

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
संजय राऊत...! 'मातोश्री'चा चाणक्य! a special documentary on Shiv Sena MP Sanjay Raut-TV9'छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारे संजय राऊत कोण?'- नितेश राणे -TV9EXCLUSIVE | विरोधक संपवण्यासाठी फोन टॅपिंगचा वापर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखतSanjay Raut | शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल ही गोड बातमी मुनगंटीवार देतील, संजय राऊतांचा टोलामुंबईत पावसाला सुरुवात, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडमध्ये पाऊस, पालघरमध्येही पावसाला सुरुवातभाजप-शिवसेनेचा आखाडा | सभागृहातील गदारोळावरुन शिवसेना-भाजप आमनेसामने!-TV9Breaking | मोदी-ठाकरे बैठकीनंतर राज्यात भाजपची बैठक, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, दरेकर उपस्थितउद्धव ठाकरे UNCUT : 'मुक्ताईनगरचा वाघ माझ्यासोबत, भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं'-TV9राजकारण माझा पिंड नाही, 'मुक्तसंवाद'मधून नाना पाटेकर LIVE-TV9"राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा", मुनगंटीवारांचा इशारा, नाना पटोलेंचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तरसंजय राऊत : उदयनराजे यांना विचारला वंशज असल्याचा पुरावा | Sanjay Raut on Udayanraje, Sharad PawarTV9 Marathi Live | Uddhav Thackeray Narendra Modi meet | Maharashtra lockdown | Pune FireGovernor से मिले BJP नेता, Maharashtra की राजनीति पर फिर गहराया सस्पेंस | Maharashtra Politicsमोदीजी कोषयारी साहेबांना जरा समजवा ! अजित दादांचा मास्टर स्ट्रोक ! Ajit Pawar Rajyapal KoshyariJayant Patil PC | भाजप हा महाराष्ट्राचा शत्रू असल्यासारखा वागतोय : जयंत पाटील | ABP MajhaPune | पुण्यात अनलॉकनंतर सार्वजनिक बस वाहतूक सेवा सुरु - tv9Corona Breaking | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद LIVE - TV9CM LIVE ON UNLOCK-1 | लॉकडाऊन 5 मध्ये महाराष्ट्रात काय काय अनलॉक होणार : मुख्यमंत्री LIVE -TV9Rokhthok - Coronat Rajkiya Dhurala | 26 May 2020Dilip Kumar |अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात अॅडमिट, श्वास घेण्यास त्रास असल्यानं उपचार सुरु