Загрузка страницы

कान्होबा तुझी घोंगडी चांगली | Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.

कानोबा तुझी घोंगडी चांगली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९०३

कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।आम्हांसि कां दिली वांगली रे ॥१॥
स्व-गत सच्‍चिदानंदे मिळोनी शुद्ध सत्व-गुणें विणली रे ।
षड्‌-गुण गोंडे रत्‍न-जडित तुज श्याम-सुंदरा शोभली रे ॥२॥
षड्‌-विकार षड्‌-वैरी मिळोनि ताप-त्रयें जी विणली रे ।
नवा ठाईं फाटुनि गेली त्वां आम्हांसि दिधली रे ॥३॥
ऋषि मुनि ध्यातां मुखीं नाम गातां संदेह-वृत्ति विरली रे ।
बाप रखुमादेवी वरे विठ्ठले त्वत्‌-पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥

अर्थ:-

श्रीकृष्णा तुझी धोगडी म्हणजे उपाधि शुद्धसत्त्वप्रधान आहे. मग आम्हाला तमोगुणप्रधान अशी वाईट उपाधि का बरे दिलीस? सच्चिदानंदासी मिळून शुद्धसत्त्वप्रधान मायेच्या योगाने ही तुझी धोंगडी विणली आहे. तिला यश, श्री, औदार्य, ज्ञान, धर्म, वैराग्य अशा सहा गुणांचे गोंडे लावले आहेत.व ती रत्नजडित आहे म्हणून हे शामसुंदरा, श्रीकृष्णा तुला ती चांगली शोभते. आतां आमच्या म्हणजे जीवाच्या घोगडीला पाहिले तर प्रारब्धकर्मे, मलीन सत्त्वप्रधान अविद्या व पंचमहाभूते यानी ही विणलेली आहे.

Видео कान्होबा तुझी घोंगडी चांगली | Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर. канала Hari Pandurang हरी पांडुरंग
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
13 июня 2022 г. 11:40:19
01:30:43
Другие видео канала
Gauri Ganapati 2013Gauri Ganapati 2013Gauri Ganpati 2012Gauri Ganpati 2012ह भ प राजगुरू यांचे नाथांचे भारुड. सोंग: येडीह भ प राजगुरू यांचे नाथांचे भारुड. सोंग: येडीGauri Ganapati 2023Gauri Ganapati 2023आल्या पांच गौळणी |  गायक:  श्री तुकाराम महाराज गोसावीआल्या पांच गौळणी | गायक: श्री तुकाराम महाराज गोसावीहार्मोनियम काळी दोन स्वर Scale D#हार्मोनियम काळी दोन स्वर Scale D#Shivaji Maharaj ArtShivaji Maharaj Artपंचक्रोशी पालखी सोहळा सोमेश्वर मंदिर सोमेश्वर वाडी पाषाण पुणेपंचक्रोशी पालखी सोहळा सोमेश्वर मंदिर सोमेश्वर वाडी पाषाण पुणेकीर्तनची चाल समाजभूषण शांताराम महाराज निम्हण. वादन  पांडुरंगजी अप्पा दातार व उद्धव गोळेकीर्तनची चाल समाजभूषण शांताराम महाराज निम्हण. वादन पांडुरंगजी अप्पा दातार व उद्धव गोळेगौरी गणपती 2020गौरी गणपती 2020गायन: समाजभूषण शांताराम महाराज निम्हण वादन: मृदुंगमनी पांडुरंग अप्पा दातारगायन: समाजभूषण शांताराम महाराज निम्हण वादन: मृदुंगमनी पांडुरंग अप्पा दातारतुमचिये दासींचा दास करूनि ठेवा  Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.म्हणूनी शरण जावे, सर्वभावे देवासी     गुरुवर्य  ह.भ.प. नामदेव अप्पा महाराज शामगावकर कीर्तनम्हणूनी शरण जावे, सर्वभावे देवासी गुरुवर्य ह.भ.प. नामदेव अप्पा महाराज शामगावकर कीर्तनआजी सोनियाचा दिनु ।वर्षे अमृताचा घनु Kirtan by Shri Sadanand Maharaj  श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.आजी सोनियाचा दिनु ।वर्षे अमृताचा घनु Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.शिव भोळा चक्रवर्ती  by Sadanand Maharaj Alandi Kirtan श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकरशिव भोळा चक्रवर्ती by Sadanand Maharaj Alandi Kirtan श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकरघालीन लोटांगण  Sadanand Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर यांचे अत्यंत दुर्मिळ कीर्तनघालीन लोटांगण Sadanand Maharaj Alandi श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर यांचे अत्यंत दुर्मिळ कीर्तनKakad Aarti  by Shantaram Maharaj  समाजभूषण शांताराम महाराज निम्हण,पांडुरंगजी दातार, उद्धवKakad Aarti by Shantaram Maharaj समाजभूषण शांताराम महाराज निम्हण,पांडुरंगजी दातार, उद्धवप्रपंच ओसरो | चित्त तुझें पायीं मुरो Kirtan Sadanand Maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकरप्रपंच ओसरो | चित्त तुझें पायीं मुरो Kirtan Sadanand Maharaj Alandikar श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकरदेवाचिये माथां घालुनियां भार  Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.देवाचिये माथां घालुनियां भार Kirtan by Shri Sadanand Maharaj श्री.वै.सदानंद गुरुजी आळंदीकर.कीर्तनाची चाल   समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, तुकाराम गोसावी  महाराज  पांडुरंगजी दातार, उद्धवकीर्तनाची चाल समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, तुकाराम गोसावी महाराज पांडुरंगजी दातार, उद्धवVaikunthicha Hari  Shantaram MaharajVaikunthicha Hari Shantaram Maharaj
Яндекс.Метрика