Загрузка страницы

विधाता कंपनीची 4d मुरघास मशीन, 1 तासाला करते 3 टन मुरघास :Vidhata jf 4D sailage chaff cutter:

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, 4D मुरघास मशीन पाहणार आहोत. ही मशीन ताशी चार टन मुरघास तयार करते, व तसेच एक दिवसातून दोन एकर रान या मुरघास मशीनने उरकते, मित्रांनो ही मुरघास मशीन घेऊन आपण व्यवसाय सुद्धा करू शकतो आणि आपल्या घरच्या जनावरांना मुरघास तयार करण्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ही मशीन आहे. त्यासाठी मित्रांनो मी आलो आहे निधी गोट फार्म, तालुका फलटण जिल्हा सातारा येथे मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विधाता कंपनीची टूडी मशीन बघितली होती तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 8d पाहणार आहोत.

निधी गोट फार्म विडनी ता. फलटण जि. सातारा

निधी गोट फार्म मो नं- 9657924497, 7498428463

#मुरघास #sailage #kisan_agrotech #murghas_machine #sailage_machine #मुरघास_मशीन

Hello farmer friends, today we are going to see 4D Poultry Machine through this video. This machine produces four tons of chicken per hour, and also covers two acres of pasture in a day with this chicken machine. For that, friends, I have come to Nidhi Goat Farm, Taluka Phaltan, District Satara

Видео विधाता कंपनीची 4d मुरघास मशीन, 1 तासाला करते 3 टन मुरघास :Vidhata jf 4D sailage chaff cutter: канала Kisan Agrotech
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
19 декабря 2023 г. 15:45:03
00:09:34
Другие видео канала
पहिलारू टॉप ब्रीड कालवड विक्रीसाठी आहे:top breed hf cow :#shortsपहिलारू टॉप ब्रीड कालवड विक्रीसाठी आहे:top breed hf cow :#shortsअमेरिकन 5G नेपीयर, सगळ्यां चाऱ्यांचा राजा जबरदस्त चारा, दुध वाढीसाठी आणि फॅट वाढ:American 5g nepiyarअमेरिकन 5G नेपीयर, सगळ्यां चाऱ्यांचा राजा जबरदस्त चारा, दुध वाढीसाठी आणि फॅट वाढ:American 5g nepiyarअशा प्रकारे कारल्याची शेती कराल तर नक्कीच फायद्यात राहाल : Bitter Gourd Farming - Inera Phyro M Pअशा प्रकारे कारल्याची शेती कराल तर नक्कीच फायद्यात राहाल : Bitter Gourd Farming - Inera Phyro M Pमुक्तसंचार कुकूटपालन शेड, असे करा कमी खर्चात नियोजन:free range poultry farming:मुक्तसंचार कुकूटपालन शेड, असे करा कमी खर्चात नियोजन:free range poultry farming:अहमदनगर कर्जत येथील शेतकऱ्यांने घेतल्या हरियाणा मध्ये जाऊन इनोवा डेअरी फार्म मधून 10 hf गायी:hf cow:अहमदनगर कर्जत येथील शेतकऱ्यांने घेतल्या हरियाणा मध्ये जाऊन इनोवा डेअरी फार्म मधून 10 hf गायी:hf cow:बांगलादेशी हाप रेड नेपीयर हा चारा फॅट, एस एन एफ, दुध वाढवतो आणि पुरवणीचा चारा:bangaladeshi red nepi:बांगलादेशी हाप रेड नेपीयर हा चारा फॅट, एस एन एफ, दुध वाढवतो आणि पुरवणीचा चारा:bangaladeshi red nepi:खात्रीशीर गायी खरेदी करण्यासाठी संपर्क करा, top breed hf cow #shortsखात्रीशीर गायी खरेदी करण्यासाठी संपर्क करा, top breed hf cow #shorts50 मुऱ्हा म्हशीचा गोठा, दररोज दुध 230 लिटर. सर्व म्हशी हरियाणा वरून आणल्या: murha Buffalo:50 मुऱ्हा म्हशीचा गोठा, दररोज दुध 230 लिटर. सर्व म्हशी हरियाणा वरून आणल्या: murha Buffalo:40 लिटर दुध देणारी गाय, इनोवा डेअरी फार्म हरियाणा: 📞9466367318, 7900000179 #shorts40 लिटर दुध देणारी गाय, इनोवा डेअरी फार्म हरियाणा: 📞9466367318, 7900000179 #shortsश्रद्धा ढवण यांचा आधुनिक डेअरी फार्म, शेणापासून वीजनिर्मिती व गांडुळ खत प्रकल्प: mura Buffalo farm:श्रद्धा ढवण यांचा आधुनिक डेअरी फार्म, शेणापासून वीजनिर्मिती व गांडुळ खत प्रकल्प: mura Buffalo farm:55 मुऱ्हा म्हशीचा जबरदस्त गोठा, दररोज दुध 250 लिटर:Buffalo dairy farming:55 मुऱ्हा म्हशीचा जबरदस्त गोठा, दररोज दुध 250 लिटर:Buffalo dairy farming:एक गाय वर्षाला किती उत्पन्न देते, गायीचं अर्थशास्त्र, ते तात्यांनी सांगितले:hf cow dairy farming:एक गाय वर्षाला किती उत्पन्न देते, गायीचं अर्थशास्त्र, ते तात्यांनी सांगितले:hf cow dairy farming:एक मशीन कामे अनेक, ही मशीन कुट्टी बरोबर भरडा पण तयार करणार जबरदस्त कुट्टी मशीन:vidhata chaff cutter:एक मशीन कामे अनेक, ही मशीन कुट्टी बरोबर भरडा पण तयार करणार जबरदस्त कुट्टी मशीन:vidhata chaff cutter:शेळीपालनाला जोड व्यवसाय,शेळ्यांच्या लेंड्या पासुन गांडूळखत निर्मिती,त्यातून चांगला नफा:Vermicompost:शेळीपालनाला जोड व्यवसाय,शेळ्यांच्या लेंड्या पासुन गांडूळखत निर्मिती,त्यातून चांगला नफा:Vermicompost:हनुमान डेअरी फार्म वर आली, हरियाणा मुऱ्हा म्हशीची गाडी, म्हशी घेण्यासाठी झाली शेतकऱ्यांची गर्दी:हनुमान डेअरी फार्म वर आली, हरियाणा मुऱ्हा म्हशीची गाडी, म्हशी घेण्यासाठी झाली शेतकऱ्यांची गर्दी:गावात, गायीच्या गोठ्यात कोठेही करण्यासारखा व्यवसाय, दररोज 3 हजार कुठेच गेले नाहीत, मका भरडा उदयोग:गावात, गायीच्या गोठ्यात कोठेही करण्यासारखा व्यवसाय, दररोज 3 हजार कुठेच गेले नाहीत, मका भरडा उदयोग:13 गायी 15 कालवडी, दररोज दुध 150 लिटर. सर्व गायी घरी तयार केल्या. जबरदस्त नियोजन:hf cow:13 गायी 15 कालवडी, दररोज दुध 150 लिटर. सर्व गायी घरी तयार केल्या. जबरदस्त नियोजन:hf cow:V-1 तुती आणि शेवगा शेळीपालनातील महत्वाचा चारा,हा चारा प्रत्येक शेळीपालकाकडे असला पाहिजे:goat farmingV-1 तुती आणि शेवगा शेळीपालनातील महत्वाचा चारा,हा चारा प्रत्येक शेळीपालकाकडे असला पाहिजे:goat farmingहरयाणा मधून म्हशी आणलेल्या शेतकऱ्याचा अनुभव कसा राहिला,काय म्हणाले शेतकरी: murha Buffalo Haryana:हरयाणा मधून म्हशी आणलेल्या शेतकऱ्याचा अनुभव कसा राहिला,काय म्हणाले शेतकरी: murha Buffalo Haryana:Dfarm कंपनीचा पावर विडर, कमी दामात जास्त काम: Power Weeder, mini tractor, power_tiller:Dfarm कंपनीचा पावर विडर, कमी दामात जास्त काम: Power Weeder, mini tractor, power_tiller:
Яндекс.Метрика