Загрузка страницы

सरस्वती दर्शन | सकारात्मक गोष्टींमधला अडथळा असा करा दूर | प्रतिभा बहरती ठेवा | ho'oponopono |

मला सरस्वतीचं दर्शन झालंय! तुम्हालाही होऊ शकतं.
होओपोनोपोनो हे जपानी तंत्र नेमकं काय आहे? ते कसं काम करतं, तेही या व्हीडिओमध्ये सांगितलं आहे.
गाणं वाचलं रे वाचलं की त्याला चाल सुचायची. आणि ती ग्रेटच असायची.
त्याच्या प्रतिभेचं रूपांतर त्यानं व्यवसायात केलं.
एक दिवस तो सम्राट झाला. मी कुठल्याही गाण्याला महानच संगीत देतो अशी त्याला खात्रीच पटली.
मग तो त्याचा धंदाच झाला.
एके दिवशी एका खूप सुंदर गीताला त्याला चालच सुचेना. तो अस्वस्थ झाला. सुचेचना त्याला काही!
खूप प्रयत्न करून, डोकं लढवून त्यानं एक चाल बांधलीच. ऐकवली. तर ते लोक म्हणाले की ही तर त्या अमुक अमुक गाण्याची चाल आहे! हा म्हणाला की ते गाणं माझच आहे ना! पण ते लोक म्हणाले की नको आम्हाला नवीन संगीत पाहिजे... तो हताश झाला.
ढासळत ढासळत अस्वस्थतेच्या एका परमनीच बिंदूवर गेल्यावर त्याच्या हे लक्षात आलं, की संगीत ही तर आपली निसर्गदत्त प्रतिभा होती! चाली मी लावतच नव्हतो! त्या माझ्याकडून केल्या जात होत्या! त्यानंतर तो त्या बिंदुपासून जवळच असलेल्या शून्यात काही क्षण स्थापित झाला. तेव्हा त्याला कळलं की इतके दिवस आपण विस्थापित होतो! तिथं त्यानं क्षमा याचना केली, प्रार्थना केली. त्याला हलकं हलकं वाटलं आणि एक चाल सुचली. यानं त्याला एक शुध्द्ध आनंद मिळाला… ते गाणं लोकांना आवडणारच होतं, पण याच्यासाठी आता ती गोष्ट दुय्यम होती.

Видео सरस्वती दर्शन | सकारात्मक गोष्टींमधला अडथळा असा करा दूर | प्रतिभा बहरती ठेवा | ho'oponopono | канала Swa Nirmiti
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
22 июля 2022 г. 18:30:01
00:07:48
Другие видео канала
New drawing of little Naksh | Mahindra Thar | Unbelievable detailsNew drawing of little Naksh | Mahindra Thar | Unbelievable detailsDog's guilty feeling | Animals also have emotionsDog's guilty feeling | Animals also have emotionsतोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक ।  एपिसोड 9 | बत्तीस वेळा चावून खावा | Tottochan | Marathi audio bookतोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक । एपिसोड 9 | बत्तीस वेळा चावून खावा | Tottochan | Marathi audio bookसुन्या सुन्या मैफिलीत माझ्या । Sunya sunya maifilit mazya । ABP माझा । प्रेमिडोस्कोप | Premidoscopeसुन्या सुन्या मैफिलीत माझ्या । Sunya sunya maifilit mazya । ABP माझा । प्रेमिडोस्कोप | PremidoscopeAradhya | Jungle book song | kid's songsAradhya | Jungle book song | kid's songsPopstar of India | Padmanabh Gaikwad's first music composition| Atharav fitch Hindi jingle |Popstar of India | Padmanabh Gaikwad's first music composition| Atharav fitch Hindi jingle |तोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक ।  एपिसोड 14 | रेडिओ फार्स | Tottochan Marathi audio bookतोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक । एपिसोड 14 | रेडिओ फार्स | Tottochan Marathi audio bookतीव्र शब्दात निषेध करतो | असं कधीही म्हणू नका | का ते जाणून घ्या |तीव्र शब्दात निषेध करतो | असं कधीही म्हणू नका | का ते जाणून घ्या |पिंपळपान | Marathi Poem | वायरल व्हॉट्स अप स्टेटस | मराठी कविता | WhatsApp status #marathi #poetryपिंपळपान | Marathi Poem | वायरल व्हॉट्स अप स्टेटस | मराठी कविता | WhatsApp status #marathi #poetryतोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक । एपिसोड ७ | तोमोईतील अभ्यास | Tottochan | Marathi audio bookतोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक । एपिसोड ७ | तोमोईतील अभ्यास | Tottochan | Marathi audio bookआपण नाही बघणार तर ते पाकिस्तानी येऊन बघणार का? | पावनखिंड | Promotional videoआपण नाही बघणार तर ते पाकिस्तानी येऊन बघणार का? | पावनखिंड | Promotional videoतोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक ।  एपिसोड 17 | प्रगती पुस्तक | Tottochan Marathi audio bookतोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक । एपिसोड 17 | प्रगती पुस्तक | Tottochan Marathi audio bookतोत्तोचान । एपिसोड 36 | मराठी ऑडिओ बुक | वेण्या | Tottochan Marathi audio bookतोत्तोचान । एपिसोड 36 | मराठी ऑडिओ बुक | वेण्या | Tottochan Marathi audio bookत्या रात्रकाळी | ट्रेलर | TyaRatrakalee |Trailer | Marathi Shortfilm | Vaibhav Rajendraत्या रात्रकाळी | ट्रेलर | TyaRatrakalee |Trailer | Marathi Shortfilm | Vaibhav Rajendraमेरी जिंदगीसे जाने का क्या लोगे तुम? | वायरल व्हॉट्स अप स्टेटस | मराठी कविता | मेरे अँगनेमें |मेरी जिंदगीसे जाने का क्या लोगे तुम? | वायरल व्हॉट्स अप स्टेटस | मराठी कविता | मेरे अँगनेमें |Atharav fitch | Hindi Ad film | Short versionAtharav fitch | Hindi Ad film | Short version24x7water supply saves the water | Executive engineer Pravin Ladakat proved this24x7water supply saves the water | Executive engineer Pravin Ladakat proved thisश्रुतीनं केली थेट पंडित भीमसेन जोशीच्या गायनाची नक्कल! भाग्यदा लक्ष्मी |श्रुतीनं केली थेट पंडित भीमसेन जोशीच्या गायनाची नक्कल! भाग्यदा लक्ष्मी |तोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक ।  एपिसोड 15 | नवा डबा आला | Tottochan Marathi audio bookतोत्तोचान । मराठी ऑडिओ बुक । एपिसोड 15 | नवा डबा आला | Tottochan Marathi audio bookपं. सत्यशील देशपांडे यांचं अप्रतिम मार्गदर्शन | गुरुशिष्यामृत | कुमार गंधर्वांचा आत्मशोध | Episode 1पं. सत्यशील देशपांडे यांचं अप्रतिम मार्गदर्शन | गुरुशिष्यामृत | कुमार गंधर्वांचा आत्मशोध | Episode 1ZINGAR trailer | Udya dev yelach | Padmanabh GaikwadZINGAR trailer | Udya dev yelach | Padmanabh Gaikwad
Яндекс.Метрика