Загрузка...

मुलतानी माती वापरायची योग्य पद्धत | How to Use Multani Mitti on Face? Lokmat Sakhi

#lokmatsakhi #MultaniMitti #FacePack #MultaniMitti

सलॉनमध्ये फेशियल अथवा स्क्रब करणे तसं तर आपल्याला महागच ठरते. इतकंच नाही तर घरच्या घरी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे त्वचेची काळजी घेता येते. आपण सर्वच कधी न कधी मुलतानी माती आपल्या स्किनसाठी use करतो... पण ती योग्य पद्धीतीने use करतोय का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा.. मुलतानी माती फक्त त्वचेला चमकदार बनवत नाही तर त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी आणि तुमचा स्किन टोन सुधारण्यासाठीही याची मदत मिळते. तुमच्या त्वचेवर साठलेली धूळ, माती आणि डेड स्किन सेल्स काढण्यासाठी याची मदत मिळते.. चला तर मग जाणून घेऊयात मुलतानी माती मध्ये कोण कोणते घटक असतात आणि त्याचे काही खास फेसपॅक..
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Видео मुलतानी माती वापरायची योग्य पद्धत | How to Use Multani Mitti on Face? Lokmat Sakhi канала Lokmat Sakhi
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки