Khadyatel होणार स्वस्त! Central Govt चा मोठा निर्णय #breakingnews #trendingnews #shorts #lokshevay
केंद्र सरकारने सामान्य जनतेला दिलासा देत खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी आयात शुल्कात मोठी कपात केली आहे. ३० मे २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, कच्च्या पाम तेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील कस्टम ड्युटी २०% वरून थेट १०% करण्यात आली आहे.
यामुळे एकूण आयात शुल्क २७.५% वरून १६.५% इतकं कमी झालं आहे. सरकारचा उद्देश म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवणे आणि घरगुती बजेटला आधार देणे.
हा निर्णय लवकरच किरकोळ बाजारात तेलाच्या दरांवर परिणाम करेल अशी अपेक्षा आहे.
#edibleoilpricecut #centralgovtdecision #palmsoil #sunfloweroil #soyabeanoil #importdutyreduction #inflationcontrol #maharashtranews #economyupdate #indiangovernmentnews #lokshevay #trendingnews #breakingnews #lsmarathi
Видео Khadyatel होणार स्वस्त! Central Govt चा मोठा निर्णय #breakingnews #trendingnews #shorts #lokshevay канала LOK SHEVAY

Комментарии отсутствуют
Информация о видео
31 мая 2025 г. 13:17:04
00:00:37
Другие видео канала