Загрузка страницы

मुख्यमंत्र्यांवर केलेलं वक्तव्य आशिष शेलारांना शोभत नाही : जितेंद्र आव्हाड | ABP Majha

नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू देणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे. "अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का," असं म्हणत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषा वापरली आहे. तसंच शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेचाही समाचार घेतला. शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडा ही आत्महत्या करेल, असं ते म्हणाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपारा इथे रविवारी (2 फेब्रुवारी) एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे वक्तव्य केलं.
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео मुख्यमंत्र्यांवर केलेलं वक्तव्य आशिष शेलारांना शोभत नाही : जितेंद्र आव्हाड | ABP Majha канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
3 февраля 2020 г. 11:43:42
00:15:52
Другие видео канала
Majha Vision 2020 | चंद्रकांत पाटील मागच्या दरवाजाने आले आणि आमदार झाले : गुलाबराव पाटील | ABP MajhaMajha Vision 2020 | चंद्रकांत पाटील मागच्या दरवाजाने आले आणि आमदार झाले : गुलाबराव पाटील | ABP Majhaतेलंगाना: बीजेपी के स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ और ओवैसी ब्रदर्स के बीच छिड़ी जुबानी जंगतेलंगाना: बीजेपी के स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ और ओवैसी ब्रदर्स के बीच छिड़ी जुबानी जंगआखाडा | सेनेतलं वाढतं इनकमिंग, भाजपामधल्या गळतीची इनिंग?-TV9आखाडा | सेनेतलं वाढतं इनकमिंग, भाजपामधल्या गळतीची इनिंग?-TV9जयभीम का म्हणावे ? जितेंद्र आव्हाड यांचे विश्लेषण। Jitendra Avhad on Jaibheemजयभीम का म्हणावे ? जितेंद्र आव्हाड यांचे विश्लेषण। Jitendra Avhad on JaibheemABP Majha LIVE: महाराष्ट्रात आजपासून 15 दिवसांची संचारबंदी & Ambedkar Jayanti 2021 | Top News 24X7ABP Majha LIVE: महाराष्ट्रात आजपासून 15 दिवसांची संचारबंदी & Ambedkar Jayanti 2021 | Top News 24X7Raj Thackeray & Uddhav Thackeray speaking on Ae Dil Hai Mushkil film issueRaj Thackeray & Uddhav Thackeray speaking on Ae Dil Hai Mushkil film issueNarayan Rane | मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले - नारायण राणे-TV9Narayan Rane | मेडिकल कॉलेजचं स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले - नारायण राणे-TV9Ashok Chavan Uncut | मी धडाधड निर्णय घेणाऱ्या दोन नानांना ओळखतो, एक पटोले, दुसरे... : अशोक चव्हाणAshok Chavan Uncut | मी धडाधड निर्णय घेणाऱ्या दोन नानांना ओळखतो, एक पटोले, दुसरे... : अशोक चव्हाणलोकसभा में आमने-सामने हुए गृहमंत्री अमित शाह और ओवैसी, जानिए- क्या है पूरा मामला | ABP News Hindiलोकसभा में आमने-सामने हुए गृहमंत्री अमित शाह और ओवैसी, जानिए- क्या है पूरा मामला | ABP News Hindiशरद पवारांचा माणुस भाजपाचा अध्यक्ष? ।Sharad pawar। Chandrakant Patil । Devendra fadnvisशरद पवारांचा माणुस भाजपाचा अध्यक्ष? ।Sharad pawar। Chandrakant Patil । Devendra fadnvisJaideo Thackeray Exclusive InterviewJaideo Thackeray Exclusive InterviewMajha Vishesh |  कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP MajhaMajha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP Majhaमूड देशाचा | महाविकास आघाडीची एका वर्षाची कामगिरी कशी होती? Corona हाताळण्यात सरकार किती यशस्वी?मूड देशाचा | महाविकास आघाडीची एका वर्षाची कामगिरी कशी होती? Corona हाताळण्यात सरकार किती यशस्वी?Majha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली? खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय? | ABP MajhaMajha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली? खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय? | ABP Majhaमोदींचीपरीक्षा | फडणवीसांसाठी धोक्याची घंटा! | विशेष चर्चा | एबीपी माझामोदींचीपरीक्षा | फडणवीसांसाठी धोक्याची घंटा! | विशेष चर्चा | एबीपी माझाSpecial Report | राज्यात पुन्हा भाजप-राष्ट्रवादीचं सरकार ?Special Report | राज्यात पुन्हा भाजप-राष्ट्रवादीचं सरकार ?CM Uddhav Thackeray UNcut Speach | लॉकडाऊनचा इशारा देतोय, 2 दिवसात कठोर निर्णय : उद्धव ठाकरेCM Uddhav Thackeray UNcut Speach | लॉकडाऊनचा इशारा देतोय, 2 दिवसात कठोर निर्णय : उद्धव ठाकरेSanjay Raut EXCLUSIVE | शिवसेना हललीए, आमचं खूप नुकसान झालंय - संजय राऊत | ABP MajhaSanjay Raut EXCLUSIVE | शिवसेना हललीए, आमचं खूप नुकसान झालंय - संजय राऊत | ABP Majhaआदित्य ठाकरे: विधानसभा हिवाळी अधिवेशनातील पहिल्या भाषणात काय म्हणाले? | Aditya Thackeray |आदित्य ठाकरे: विधानसभा हिवाळी अधिवेशनातील पहिल्या भाषणात काय म्हणाले? | Aditya Thackeray |शिवसैनिकाने फडणवीसांची लायकी काढली ! Shivsainik Angry on Devendra Fadnavis l Uddhav Thackerayशिवसैनिकाने फडणवीसांची लायकी काढली ! Shivsainik Angry on Devendra Fadnavis l Uddhav Thackeray
Яндекс.Метрика