Загрузка страницы

भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुसलुशीत वैदर्भीय पुरणपोळी । उंडा भरण्याची एक सोप्पी ट्रिक

पुरणपोळी, कोणताही सण साजरा करण्यासाठी अख्या महाराष्ट्र भर पुरण पोळी बनवली जाते। होळी, दसरा, दिवाळी, पाडवा किंवा पोळा अशा सणांचा थाट पुरणपोळी बनवून होतो। काही ठिकाणी तर संक्रांती ला देखील पुरणपोळी बनवली जाते.

पण आपल्या महाराष्ट्राला in fact भारताला विविध परंपरा लाभल्या आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पुरणपोळी बनवली जाते. काही ठिकाणी गुळवणी सोबत खाण्यासाठी कमी गोड पुरणपोळी बनवली जाते खास करुन शेतकरी बांधव अशी अगोड पोळी बनवतात।
मध्य महाराष्ट्रात किंवा शहरी भागात पुरण आणि कणिक समप्रमाणात वापरून मध्यम किंवा पातळ लाटून पुरणपोळी बनवतात. काही ठिकाणी हातावर लांबवून पातळ असे मांडे खापरावर भाजून बनवले जातात. विदर्भामध्ये भरपूर पुरण आणि अगदी कणिक घेऊन जाड पुरणपोळी बनवतात, ही तूप किंवा दह्याबरोबर खाल्ली जाते, तसेच ती दुधाबरोबर देखील अप्रतिम लागते... वैदर्भीय पुरणपोळी मध्ये पुरण जास्त असल्याने ती खूप मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत होते, अगदी बोट लावताच तुटते.

आज आपण वैदर्भीय पुरणपोळी बनणार आहोत.. याचा उंडा भरणे थोडे अवघड आहे पण आपण ईथे एक सोप्पी वापरून उंडा भरायचा ते पाहूयात. तसेच पोळी लाटताना नये म्हणुन काय करायचे याच्या टिप्स पाहणार आहोत.

तुमच्या सोयीसाठी साहित्य आणि प्रमाण किलो आणि वाटी च्या मापात दिले आहे. श्रावण मास स्पेशल पुरणपोळी, गौरी गणपती विशेष पुरणपोळी
पारंपरिक पद्धतीने पुरण बनवण्याची पद्धत पाहण्यासाठी
खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/Zho3prX_FN0

कटाची आमटी :-
https://youtu.be/tEK2mTbevEE

अळू वडी :-
https://youtu.be/FJQKacTEcl8

Ingredients / साहित्य

किलो प्रमाण / in kilos

Bangal gram daal / चणा डाळ 500gm
Jaggery / गूळ - 500gms
Green cardamom powder/ वेलची पावडर 1/2tsp
Dry ginger powder / सुंठ पूड 1/2 tsp
Oil / तेल 2-3 tbsp
Turmeric / हळद 1/2 tsp
Cup measurement / वाटी प्रमाण

Bangal Gram / चणा डाळ 1 cup
Jaggery / गूळ 1 cup
Green cardamom powder / वेलची पावडर 1/4 tsp
Dry ginger powder / सुंठ पूड 1/4 tsp
Oil / तेल 1 tbsp
Turmeric / हळद 1/4 tsp

#पुरणपोळी #होळीस्पेशल #puranpoli
#puran #holispecial #holispecialpuranpoli
#गुढीपाडवास्पेशल #howtomakepuranpoli #puranpolirecipeinmarathi #puranpolirecipe
#धूलिवंदन #विदर्भातीलपुरणपोळी

Видео भरपूर पुरण भरून न फूटता बनवा गुबगुबीत, लुसलुशीत वैदर्भीय पुरणपोळी । उंडा भरण्याची एक सोप्पी ट्रिक канала Sarita's Kitchen
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
2 марта 2020 г. 15:16:25
00:14:25
Другие видео канала
उडुपी स्टाईल पांढरी इडली चटणी | नेहमीच्या नारळाची चटणीपेक्षा वेगळ्या २ डोसा चटणी Dosa Chatani Recipeउडुपी स्टाईल पांढरी इडली चटणी | नेहमीच्या नारळाची चटणीपेक्षा वेगळ्या २ डोसा चटणी Dosa Chatani Recipeवजन कमी करेल आणि उन्हाळाही सरेल रोज घ्या खमंग ज्वारीच्या ताकातील कण्या | Jowar Weight loss recipeवजन कमी करेल आणि उन्हाळाही सरेल रोज घ्या खमंग ज्वारीच्या ताकातील कण्या | Jowar Weight loss recipeहॉटेलसारखे चिली चिकन | वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट चिकन चिली स्टार्टर Crisp Chili Chicken SaritaKitchenहॉटेलसारखे चिली चिकन | वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट चिकन चिली स्टार्टर Crisp Chili Chicken SaritaKitchenबालाजी मंदिरातील प्रसाद चित्रान्ना / पुलिहोरा | अस्सल दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धत Tirupati Prasadबालाजी मंदिरातील प्रसाद चित्रान्ना / पुलिहोरा | अस्सल दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धत Tirupati Prasadजगन्नाथ मंदिरातील प्रसाद सात्विक पारंपरिक दालमा भात | Temple Prasad Dalma Chaval Healthy Dinnerजगन्नाथ मंदिरातील प्रसाद सात्विक पारंपरिक दालमा भात | Temple Prasad Dalma Chaval Healthy Dinnerकॅफे स्टाइल परफेक्ट चीज गार्लिक ब्रेड 5 मिनिटांत या टिप्स सह | Cheese Garlic bread Saritaskitchenकॅफे स्टाइल परफेक्ट चीज गार्लिक ब्रेड 5 मिनिटांत या टिप्स सह | Cheese Garlic bread Saritaskitchenअस्सल केरळी पारंपरिक पायसम / मंदिरातील प्रसादाची खीर | नारळाच्या दुधातील तांदळाची खीर Kerala Payasamअस्सल केरळी पारंपरिक पायसम / मंदिरातील प्रसादाची खीर | नारळाच्या दुधातील तांदळाची खीर Kerala Payasamवर्षभराचे धान्य साठवता? मग केमिकल फ्री धान्य माफक दरात घेण्यासाठी माझ्यासोबत भेट दया Saritaskitchenवर्षभराचे धान्य साठवता? मग केमिकल फ्री धान्य माफक दरात घेण्यासाठी माझ्यासोबत भेट दया Saritaskitchenदीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंपाक | नेवैद्य थाळी गाजर मोदक, मटार कोफ्ते Special Neivedya Thaliदीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंपाक | नेवैद्य थाळी गाजर मोदक, मटार कोफ्ते Special Neivedya Thali1 वाटी पनीर पासून 30 मोदक फक्त 10मिनिटांत तोंडात विरघळणारे रसमलाई मोदक Rasmalai Modak Saritaskitchen1 वाटी पनीर पासून 30 मोदक फक्त 10मिनिटांत तोंडात विरघळणारे रसमलाई मोदक Rasmalai Modak Saritaskitchenस्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masalaस्वयंपाक रुचकर होण्यासाठी 6 महिने टिकणारा सब्जी मसाला Kitchen Tips for Daily Cooking | Sabji Masalaझुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचं जेवण, झणझणीत पिठलं - भाकरी Zunaka Bhakar Thechaझुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचं जेवण, झणझणीत पिठलं - भाकरी Zunaka Bhakar Thechaसकाळच्या घाईत 1/2 तासात मुलांचा टिफिन | बटाटा आणि तांदळाचा नाश्ता & व्हेज रोल रेसिपी |SaritasKitchenसकाळच्या घाईत 1/2 तासात मुलांचा टिफिन | बटाटा आणि तांदळाचा नाश्ता & व्हेज रोल रेसिपी |SaritasKitchenकॉफी दाटसर होत नाही? बिनामशिन फक्कड दाटसर हॉट कॉफी 8 दिवस टिकणारा बेस 2 मिनिटात घट्ट कॉफी Hot Coffeeकॉफी दाटसर होत नाही? बिनामशिन फक्कड दाटसर हॉट कॉफी 8 दिवस टिकणारा बेस 2 मिनिटात घट्ट कॉफी Hot Coffeeखाल्यानंतर प्रेमात पडाल अस्सा मराठमोळा झणझणीत भेंडीचा ठेचा | विदर्भ स्पेशल खरडा Bhendi Thecha Saritaखाल्यानंतर प्रेमात पडाल अस्सा मराठमोळा झणझणीत भेंडीचा ठेचा | विदर्भ स्पेशल खरडा Bhendi Thecha Saritaकुरकुरीत बटर चकली | तांदळाच्या पीठाची बाजारात मिळणारी पांढरी चकली Butter Chakli Recipe Saritakitchenकुरकुरीत बटर चकली | तांदळाच्या पीठाची बाजारात मिळणारी पांढरी चकली Butter Chakli Recipe Saritakitchenशाळेचा डब्बा ७ | तांदळाचे चटपटीत सुंदल, रात्री तयारी करा व सकाळच्या घाईत १० मिनिटांत Tiffin Recipeशाळेचा डब्बा ७ | तांदळाचे चटपटीत सुंदल, रात्री तयारी करा व सकाळच्या घाईत १० मिनिटांत Tiffin Recipeकुरकुरीत मिल्क टोस्ट & जीरा बिस्कीट | वाफाळता चहा सोबत खुसखुशीत जीरा बिस्कीट व टोस्ट Jeera Biscuitsकुरकुरीत मिल्क टोस्ट & जीरा बिस्कीट | वाफाळता चहा सोबत खुसखुशीत जीरा बिस्कीट व टोस्ट Jeera Biscuitsसुबक, सोनसळी आंब्याच्या रसातील लुसलुशीत मोदक | संकष्टी चतुर्थी विशेष आंब्याचे उकडीचे मोदक MangoModakसुबक, सोनसळी आंब्याच्या रसातील लुसलुशीत मोदक | संकष्टी चतुर्थी विशेष आंब्याचे उकडीचे मोदक MangoModakरवाळ दाणेदार मटका कुल्फी । बालपणीची निखळ आठवण ठेल्यावरची कुल्फी फक्त 3 साहित्यात Mataka Kulfi Recipeरवाळ दाणेदार मटका कुल्फी । बालपणीची निखळ आठवण ठेल्यावरची कुल्फी फक्त 3 साहित्यात Mataka Kulfi Recipeखास उन्हाळ्यासाठी 2 प्रकारचे मिल्कशेक | बनाना & एप्पल मिल्कशेक | Banana & Apple milkshake Recipeखास उन्हाळ्यासाठी 2 प्रकारचे मिल्कशेक | बनाना & एप्पल मिल्कशेक | Banana & Apple milkshake Recipe
Яндекс.Метрика