Загрузка страницы

एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात (वरदक्षिणा)

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात

फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत

मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ?
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर - सुधीर फडके (कलाकार : रमेश देव)
चित्रपट - वरदक्षिणा (१९६२)

Видео एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात (वरदक्षिणा) канала Madhav Kulkarni
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
5 февраля 2007 г. 14:12:16
00:03:51
Яндекс.Метрика