२०० वर्ष जुन्या वाड्याचा Homestay | Rustic Holidays | Kokan
Film Editor आणि Sound Recordist म्हणून काम करणारे नितीन आणि त्यांच्या पत्नी शिल्पा यांनी शहराचं धकाधकीचं जीवन सोडून गावात २०० वर्ष जुन्या वाड्यात सुरु केला एक सुंदर Homestay ! आज अनेक स्थानिकांना रोजगार मिळाला असून येणाऱ्या पर्यटकांना ते Sustainable जीवनाचं महत्त्व पटवून देत आहेत. या Homestay बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही त्यांच्या rusticholidays या Instagram Page वर संपर्क करू शकता.
@rusticholidays
#rusticholidays #homestay #vacation #kokan #travel #SummerSeason
Видео २०० वर्ष जुन्या वाड्याचा Homestay | Rustic Holidays | Kokan канала The Better India - Marathi
@rusticholidays
#rusticholidays #homestay #vacation #kokan #travel #SummerSeason
Видео २०० वर्ष जुन्या वाड्याचा Homestay | Rustic Holidays | Kokan канала The Better India - Marathi
Комментарии отсутствуют
Информация о видео
24 февраля 2025 г. 10:30:02
00:01:24
Другие видео канала