Загрузка страницы

१ जुलै पासून लॉकडाऊन ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Lockdown l Shivsena latest

१ जुलै पासून लॉकडाऊन ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Lockdown l Shivsena latest

महाराष्ट्रात लॉकडाऊन ३० जून नंतर कायम राहणार असलं तरी काळजीपूर्वक काही गोष्टी सुरू करत आहोत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. कोरोनाची संख्या वाढत आहे काही ठिकाणी होणारी गर्दी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जर तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले

काही जिल्ह्यांमधून लोकडाऊन वाढवण्याची मागणी होत आहे. आपण जे मिशन बिगेन अगेन सुरू केलंय पण धोका टळलेला नाही. पण आपल्याला संकटावर मात करायची आहे. त्यामुळे आपणहून कोरोनाला बळी पडू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि गरज नसताना बाहेर पडलात तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सर्वांना विनंती आहे कुठेही पाणी साठू देऊ नका. पावसाळा एक नवीन नवीन जीवन घेऊन येतो. तसचं केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर अवघ्या देशासाठी मी आषाढीच्या वारीला जाणार आहे

#UddhavThackeray #Shivsena #BJP #Lockdown

Видео १ जुलै पासून लॉकडाऊन ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Lockdown l Shivsena latest канала Fakt Maharashtra
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 июня 2020 г. 15:48:16
00:27:28
Другие видео канала
राज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी Raj Thackeray Devendra Fadnavis PM Narendra Modi l MNS vs BJPराज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी Raj Thackeray Devendra Fadnavis PM Narendra Modi l MNS vs BJPCM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेCM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे25 महानगरं 50 बातम्या | 28 June 2020 -TV925 महानगरं 50 बातम्या | 28 June 2020 -TV9उद्धव ठाकरे : महाराष्ट्रात लॉकडाऊन जुलै महिन्यात कायम राहणार | कोरोना व्हायरसउद्धव ठाकरे : महाराष्ट्रात लॉकडाऊन जुलै महिन्यात कायम राहणार | कोरोना व्हायरसमहाफास्ट न्यूज 100 | 8 PM | 28 June 2020  - TV9महाफास्ट न्यूज 100 | 8 PM | 28 June 2020 - TV9“अशा शिव्या देऊ की भाजप नेत्यांना रात्री झोप येणार नाही” - राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ | ABP Majha“अशा शिव्या देऊ की भाजप नेत्यांना रात्री झोप येणार नाही” - राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ | ABP Majha🔴 LIVE : सर्वात मोठी घोषणा ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह | CM Uddhav Thackeray Live - Lockdown🔴 LIVE : सर्वात मोठी घोषणा ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह | CM Uddhav Thackeray Live - Lockdownआत्ताची सर्वात मोठी बातमी || लॉकडाऊन 6 टप्पा बाबत मुख्यमंत्री याचे 18 मोठे निर्णय || दिले आदेशआत्ताची सर्वात मोठी बातमी || लॉकडाऊन 6 टप्पा बाबत मुख्यमंत्री याचे 18 मोठे निर्णय || दिले आदेशपडळकर, चुकीला माफी नाही - राष्ट्रवादी आक्रमक Sharad Pawar on Gopichand Padalkar l NCP latestपडळकर, चुकीला माफी नाही - राष्ट्रवादी आक्रमक Sharad Pawar on Gopichand Padalkar l NCP latestमी नशीबवान मुख्यमंत्री आहे - उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis l Shivsenaमी नशीबवान मुख्यमंत्री आहे - उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray on Devendra Fadnavis l ShivsenaUnlock Special Report | अनलॉक-2 नेमकं कसं?-TV9Unlock Special Report | अनलॉक-2 नेमकं कसं?-TV930 जून नंतर काय होणार, ऐका मुख्यमंत्री काय म्हणतात..!30 जून नंतर काय होणार, ऐका मुख्यमंत्री काय म्हणतात..!30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही, Uddhav Thackeray यांचं वक्तव्य30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही, Uddhav Thackeray यांचं वक्तव्यआत्ताच्या सर्वात मोठ्या बातम्या || लॉकडाऊन तातडीने केला जाहीर || शाळा /सरकारी कर्मचारी /कोरोना औषधआत्ताच्या सर्वात मोठ्या बातम्या || लॉकडाऊन तातडीने केला जाहीर || शाळा /सरकारी कर्मचारी /कोरोना औषध#Lockdown ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पूर्ण लॉकडाऊन होणार नाही, खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती#Lockdown ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पूर्ण लॉकडाऊन होणार नाही, खासदार श्रीकांत शिंदेंची माहितीमुस्लिम तरुणाच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray l Ajit Pawar l Sharad Pawarमुस्लिम तरुणाच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे CM Uddhav Thackeray l Ajit Pawar l Sharad Pawar३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेSuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 28June 2020 -TV9SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 28June 2020 -TV9मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॉल रेकॉर्डिंग CM Uddhav Thackeray Viral Call Recording l Sanjay Gaikwadमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॉल रेकॉर्डिंग CM Uddhav Thackeray Viral Call Recording l Sanjay Gaikwadउद्धव ठाकरे UNCUT : 'मुक्ताईनगरचा वाघ माझ्यासोबत, भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं'-TV9उद्धव ठाकरे UNCUT : 'मुक्ताईनगरचा वाघ माझ्यासोबत, भाजपने आमचं सरकार पाडून दाखवावं'-TV9
Яндекс.Метрика