Загрузка...

फक्त २ गोष्टींनी आला असा ग्लो 😍 | DIY + chill day #chillnreel #minivlog #newyoutuber

आजच्या mini vlog मध्ये मी एक सोप्पा घरगुती उपाय करून बघितला ✨
फक्त तांदळाचं पीठ आणि कच्चं दूध वापरून मी चेहऱ्यावर आणि हातांवर एक नैसर्गिक पॅक लावला
हा उपाय त्वचेवरील मृत पेशी काढायला मदत करतो, त्वचा मऊ करतो आणि हलका नैसर्गिक उजाळा देतो 😍
१० मिनिटं ठेवल्यावर हलक्या हाताने scrub करून पाण्याने स्वच्छ धुतलं… आणि result तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता 👀✨
त्याच्या नंतर घरची कामं आटोपली आणि संध्याकाळी मी आणि त्रिशा बाहेर जाऊन मस्त momo खाल्ले 😋🥟
असा simple पण छान दिवस गेला 🤍
तुम्हीही हा घरगुती उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव मला comment मध्ये नक्की सांगा 💬

#minivlog #marathivlog #skincare #diy #ghargutiupay #naturalskincare #glowingskin #selfcare #dailyvlog

Видео फक्त २ गोष्टींनी आला असा ग्लो 😍 | DIY + chill day #chillnreel #minivlog #newyoutuber канала Ruchita Wagdarkar
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять