Загрузка страницы

Anugrah Online MARATHI Service 18th Feb 2024, 8:00am (IST)

अनुग्रह प्रार्थना सहभागिता प्रस्तुत ऑनलाइन मराठी उपासना १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता

" दानधर्माची फुशारकी "
रेव्ह. संजय डेव्हिड गायकवाड, पुणें.

"जय जय नाम, येशू नाम, गाऊं मैं सुबह शाम .." - अबनेर नैनन, सौदी अरेबिया.
"जिस नाम में है ज़िन्दगी....." - अबनेर नैनन, सौदी अरेबिया.

पवित्रशास्त्रभाग - मत्तयकृत शुभवर्तमान ६ : १ – ८ गुप्त धर्माचरण - वाचन - मिसेस शैलजा घाटगे, औंध, पुणें.

दानार्पण : उपासनासंगीत क्र. ५१० - आत्मसमर्पण - "प्रिय प्रभू माझा प्राण ... " - हेफसीबा पी. ब्रूस.

आज आपल्या उपासनेमध्ये प्रभू भोजन आहे, प्रार्थनापूर्वक सहभागी व्हा. आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना सुद्धा आमंत्रण द्या.

भेटूया रविवारी १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता... युट्युबवर.

अनुग्रह प्रार्थना सहभागिता, पुणे.
रेव्ह. संजय डेव्हिड गायकवाड
WhatsApp Number +91 94035 31487.

Видео Anugrah Online MARATHI Service 18th Feb 2024, 8:00am (IST) канала Petra MediaSolutions
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки