Загрузка страницы

Kangana Ranut : Chhagan Bhujbal यांनी कंगना, Shiv Sena, मुंबई पोलिसांवर काय भूमिका घेतली?

महावकास आघाडीचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी मुंबई तकने संवाद साधला.
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान हक्कभंगाच्या प्रस्तावावेळी छगन भुजबळ आक्रमकपणे आघाडीची बाजू मांडताना दिसले. बॉम्बेचं मुंबई करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासाठी मुंबई किती जिव्हाळ्याचा विषय आहे, कंगना रनौतने केलेल्या आरोपांवर भुजबळ काय म्हणतात, राज्याचे गृहमंत्री राहिलेले भुजबळ मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केली जात असताना काय म्हणतात अशा अनेक प्रश्नांवर भुजबळ यांनी सविस्तर त्यांची भूमिका मांडली.
---------
About Mumbai Tak
नमस्कार, इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण इंडिया टुडे ग्रुपच भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. हे चॅनल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या मराठीतून तर देणारच आहे पण सोबतच महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. हे असेल बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. व्हीडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि हो, तुम्हाला कुठले विषय बघायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा.

Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. We promise you that Mumbai Tak will provide you all important happenings, news from Maharashtra, India and world in our own Marathi language. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. It will not only update but will also explain every aspect of the news.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: https://www.facebook.com/mumbaitak
Instagram: https://www.instagram.com/mumbaitak
Twitter: https://twitter.com/mumbai_tak

Видео Kangana Ranut : Chhagan Bhujbal यांनी कंगना, Shiv Sena, मुंबई पोलिसांवर काय भूमिका घेतली? канала Mumbai Tak
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
12 сентября 2020 г. 9:30:12
00:23:48
Другие видео канала
Prashn Maharashtrache | शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही: संजय राऊतPrashn Maharashtrache | शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही: संजय राऊतRaj Thackeray : Shiv Sena आणि Thackeray Brand च्या हाकेला प्रतिसाद न देण्यामागची ही आहेत कारणं...Raj Thackeray : Shiv Sena आणि Thackeray Brand च्या हाकेला प्रतिसाद न देण्यामागची ही आहेत कारणं...Kangana Ranaut in Aap Ki Adalat (Full Interview)Kangana Ranaut in Aap Ki Adalat (Full Interview)कंगनाचे ऑफ़ीस पाडल्याने सरकार पडेल? | Bhau Torsekar | Pratipakshaकंगनाचे ऑफ़ीस पाडल्याने सरकार पडेल? | Bhau Torsekar | PratipakshaSushant SIngh case में Sooraj का नाम आने, Kangana Ranaut पर भड़के Aditya Pancholi | Shudh ManoranjanSushant SIngh case में Sooraj का नाम आने, Kangana Ranaut पर भड़के Aditya Pancholi | Shudh ManoranjanKangana Vs Hrithik - The Ugly BattleKangana Vs Hrithik - The Ugly BattlePrashna Maharashtrache "इम्तियाज जलील यांनी शिवसेनेत यावं", शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांची ऑफरPrashna Maharashtrache "इम्तियाज जलील यांनी शिवसेनेत यावं", शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांची ऑफरTop 10 Don in PuneTop 10 Don in Puneप्रश्न महाराष्ट्राचे| Gulabrao Patil | बदनामीसाठी काहींनी कंगना-सुशांतचा मुद्दा आणला: गुलाबराव पाटीलप्रश्न महाराष्ट्राचे| Gulabrao Patil | बदनामीसाठी काहींनी कंगना-सुशांतचा मुद्दा आणला: गुलाबराव पाटीलKangana Ranaut, Arnab Goswami यांच्याविरोधात दाखल झालेला हक्कभंग प्रस्ताव असतो तरी काय?Kangana Ranaut, Arnab Goswami यांच्याविरोधात दाखल झालेला हक्कभंग प्रस्ताव असतो तरी काय?नितेश राणे : एक नवा सापळा | Bhau Torsekar | Pratipakshaनितेश राणे : एक नवा सापळा | Bhau Torsekar | Pratipakshaकंगना और उद्धव सरकार के बीच ऐलान-ए-जंग | Special Reportकंगना और उद्धव सरकार के बीच ऐलान-ए-जंग | Special ReportMajha Vishesh |  कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP MajhaMajha Vishesh | कंगनाचा खांदा वापरुन सुडाचं राजकारण कोण करतंय? | ABP Majhaकंगना में इतनी हिम्मत कि ठाकरे को ललकार सके ?कंगना में इतनी हिम्मत कि ठाकरे को ललकार सके ?Vidhansabha Live : विधिमंडळात Devendra Fadnavis आणि Chhagan Bhujbal यांच्यात शाब्दिक चकमकVidhansabha Live : विधिमंडळात Devendra Fadnavis आणि Chhagan Bhujbal यांच्यात शाब्दिक चकमकKangana Ranaut : Shiv Sena चा Bollywood मधील प्रवेश आणि Dada kondke यांचा संबधKangana Ranaut : Shiv Sena चा Bollywood मधील प्रवेश आणि Dada kondke यांचा संबधVansh: Journey of Shiv Sena Party and Founder Bal ThackerayVansh: Journey of Shiv Sena Party and Founder Bal ThackerayAaj Tak Mumbai Manthan: Mumbai-Ahmedabad Bullet Train Pointless, Raj ThackerayAaj Tak Mumbai Manthan: Mumbai-Ahmedabad Bullet Train Pointless, Raj Thackeray'अर्णब-कंगना' को अब पता लगेगी उद्धव ठाकरे की औकात !'अर्णब-कंगना' को अब पता लगेगी उद्धव ठाकरे की औकात !Kangana Ranaut च्या विधानांवर Ram Kadam यांनी BJPची काय भूमिका मांडली?Kangana Ranaut च्या विधानांवर Ram Kadam यांनी BJPची काय भूमिका मांडली?
Яндекс.Метрика