Загрузка...

रामायण हा हलता देखावा आम्ही कसा बनवला आहे याचा पूर्ण वीडियो एकदा नक्की पाहा देखावा कसा आहे हे सांगा?

#gauriganpati #ganpatidecoration #love #explorepage #1millionviews #ganpati #gauridecoration #homedecoration #gauri #gauriganpatidecoration
#ramayan #ramayana #jayshreeram #ramayantheme #ramnavmi #shreeram #viralvideos #viral

*हलता देखावा : श्री . मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम यांचा हलता देखावा ll रामायण ll*
*हा देखावा बनवण्यासाठी आम्हाला जवळपास एक महिन्याहुन आधिक काळ लागला आहे सर्व डेकोरेशन हे स्वत: हाताने बनवलेले असुन यामध्ये तब्बल 35 बाहुल्या व 24 मोटर्स चा उपयोग करुन हा हेखावा बनवण्यात आला आहे .*

*हा देखावा आम्ही सुरुवातीपासुन कसा बनवला आहे याचा एक छोटासा विडीयो केला आहे तो तुम्हाला पाठवत आहे एकदा नक्की पहा 🙏🙏🙏*

धन्यवाद

Видео रामायण हा हलता देखावा आम्ही कसा बनवला आहे याचा पूर्ण वीडियो एकदा नक्की पाहा देखावा कसा आहे हे सांगा? канала Mahalaxmi Arts & Crafts
Яндекс.Метрика
Все заметки Новая заметка Страницу в заметки
Страницу в закладки Мои закладки
На информационно-развлекательном портале SALDA.WS применяются cookie-файлы. Нажимая кнопку Принять, вы подтверждаете свое согласие на их использование.
О CookiesНапомнить позжеПринять