Загрузка страницы

Ghodepanyachi Naal | घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार | घाटवाटा | Ghatvat | sahyadri | Maharashtra

सह्याद्री आणि घाटवाट हे समीकरण आहे. सह्याद्रीत अनेक घाटवाटा आहेत त्यापैकी घोडेपाण्याची नाळ मला खुणावत होती. मित्र यादीतील काहींनी आदी ही नाळ केली होती त्याच्याकडून माहिती आणि स्थानिक वाट्याड्याचा संपर्क क्रमांक घेतला. वाट्याड्याशी आदी बोलून सगळं संपूर्ण फायनल केलं. घाटावाटा करताना नेहमीच वाट्याड्या सोबत असावा आणि या ट्रेकसाठी वाट्याड्या हवाच कारण शेवटी कारवीच्या जंगलात वाट चुकण्याची शकत्या जास्त आहे.. ठरल्याप्रमाणे आदल्यारात्री पोहचून शिंगारपूर गावात त्यांनी बांधलेल्या समाज हॉल मध्ये झोपी गेलो. थंडी जास्त असल्याने उठायला उशीर झाला. जो ट्रेक आम्ही पहाटे ६ वाजता चालू करणार होतो त्याला आता ८.३० वाजले होते. वाट्याड्या बोलला आपल्याला उशीर होईल रात्री उतरावं लागेल. त्याला सांगितले दादा उशिर जरी झाला असेल तरी आपला ट्रेक वेळेत पूर्ण होईल.. ग्रामपंचायत कार्यलय आहे त्यापुढे एक वाट डावीकडे वळते तीच वाट आपल्याला घोडेपाण्याची नाळ आणि रीठ्याची दार इकडे नेते जवळपास ३० मिनिटे चालत आम्ही एका ओढ्यात आलो आता पूर्ण ट्रेक त्यातून होता यातून ट्रेक करताना कोकणकडा नळीच्या ट्रेकची आठवण येते.
तासभर ट्रेककरून आम्ही बाहुली सुळक्याच्या खाली आलो तिकडून आता उजवीकडे रस्ता होता येथे थोडी कसरत लागते कारण सगळा छातीवरचा चढ आहे. दमछाक होते .. पण शेवटी जीवधनच्या नजरेत आपण येतो तेव्हा ते समोरचं सुंदर सह्याद्रीचं रूप पाहून मन प्रसन्न होते आणि आपण यासाठीच हा हट्टाहास केला यात समाधान होते. जीवधन - वानरलिंगी - टोक सुळका - नानांचा अंगठा - पळूची लिंगी आणि खाली समोर बाहुली सुळका समूह डोळ्याचे पारणे फोडतो..
फोटोग्राफी करत थोडासा विसावा घेत आम्ही नाळेच्या शेवटी पोहचलो तिकडे थोडी पोटपूजा करत रोठ्याचं दार या नाळेतून उतरायला घेतलं. यासाठी आपल्याला आडवं आडवं जंगलात खाली जावं लागत आणि इकडेच आपण रस्ता चुकू शकतो. शेवटी आम्ही रोठ्याच्या दाराने खाली उतरू लागलो. यंदा पावसात मोठ्या प्रमाणात रिठ्याच्या नाळेत दरड कोसळली आहे त्यावेळी त्याचा आवाज खाली गावांत ऐकू आला असं वाट्याड्या सांगत होता. काही ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहेत ते उतरून जावं लागतं पण त्यात वेळ न घालता वाट्याड्याने आम्हाला बाजूबाजूच्या जंगलातुन रस्ता करत नेत होता शेवटी अंधार पडायच्या आत आम्ही सायंकाळी ६ वाजता गावात पोहचलो. वाट्याड्याचे आभार मानत त्याचं ठरलेलं मानधन त्याला देत आम्ही परतीचा प्रवास सुरु केला वाटेत प्रांजळी हॉटेलमध्ये येथेच्छ ताव मारत मुबंईकडे प्रस्थान केल..

तळटीप : या ट्रेकसाठी वाट्याड्या नक्कीच घ्या. त्याचं योग्य ते मानधन त्यांना ध्या. उगाच चार पैसे वाचवायच्या नादात जंगलात भरकटू नका..😊

रिकाम ट्रेक डा
Music: Memories
Musician: LiQWYD
URL: http://www.soundcloud.com/liqwyd

Видео Ghodepanyachi Naal | घोडेपाण्याची नाळ आणि रिठ्याचे दार | घाटवाटा | Ghatvat | sahyadri | Maharashtra канала Rikam Trek Da : The Explorer
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 февраля 2022 г. 17:17:30
00:10:28
Другие видео канала
Jay Shri Ram #jayshreeram #ramnavami #ytshorts #shorts #trending #youtube #youtubeshorts #india #igJay Shri Ram #jayshreeram #ramnavami #ytshorts #shorts #trending #youtube #youtubeshorts #india #igLamaDugh Trek | Manali  | adventure Trek | Himachal Pradesh | TrekkingLamaDugh Trek | Manali | adventure Trek | Himachal Pradesh | Trekking#mahakal #mahadev #shiva #kedarnath #kailash #trending #reels #rikamtrekda #instagram #youtube #om#mahakal #mahadev #shiva #kedarnath #kailash #trending #reels #rikamtrekda #instagram #youtube #om#shriswamisamarth #shriswamisamarthmaharaj #trending #reels #rikamtrekda #shorts #hindu #travel #ig#shriswamisamarth #shriswamisamarthmaharaj #trending #reels #rikamtrekda #shorts #hindu #travel #igAvchitgad | sahyadri | सह्याद्री | Trekking #marathivlogAvchitgad | sahyadri | सह्याद्री | Trekking #marathivlogफुवारा - जबलपूर मधील फेमस खाऊ गल्ली आणि १३३ वर्षे जून बडकुल हॉटेल #food #foodie #foodbloggerफुवारा - जबलपूर मधील फेमस खाऊ गल्ली आणि १३३ वर्षे जून बडकुल हॉटेल #food #foodie #foodblogger#trekking #trending #youtube #instagram #ytshorts #reels #rikamtrekda#trekking #trending #youtube #instagram #ytshorts #reels #rikamtrekdaRaigad | 1 | राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा समाधी स्थळ - पाचाडमधील राहता वाडा  #raigad #रायगड #shortsRaigad | 1 | राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा समाधी स्थळ - पाचाडमधील राहता वाडा #raigad #रायगड #shortsरामगड | Ramgad |  आचरा रोड - कणकवली मालवण | kokan | Fort | Maratha empireरामगड | Ramgad | आचरा रोड - कणकवली मालवण | kokan | Fort | Maratha empire#mahadev #mahakal #jayshreeram #ayodhya #youtube #ytshorts #trending #youtubeshorts #hindu #india#mahadev #mahakal #jayshreeram #ayodhya #youtube #ytshorts #trending #youtubeshorts #hindu #indiaManjarabad Fort | Star Shaped Fort | sakleshpura | Karnataka India | Marathi vlog | incredible indiaManjarabad Fort | Star Shaped Fort | sakleshpura | Karnataka India | Marathi vlog | incredible indiaJogani Waterfall Trek - Manali , Himachal PradeshJogani Waterfall Trek - Manali , Himachal Pradeshकोकणातील मंदिर - खाजणा देवी, अणसूर पाल , वेंगुर्ला ( Konkan )कोकणातील मंदिर - खाजणा देवी, अणसूर पाल , वेंगुर्ला ( Konkan )Mullayanagiri Hill Highest peak in Karnataka | India | Marathivlog | Trek | rikamtrekda | TravelMullayanagiri Hill Highest peak in Karnataka | India | Marathivlog | Trek | rikamtrekda | TravelRaigad |  थेट टकमक  टोकावरून  खाली रॅपलिंग  | Takmak tok | कडेलोट  पॉईंटRaigad | थेट टकमक टोकावरून खाली रॅपलिंग | Takmak tok | कडेलोट पॉईंटस्वराज्याची लक्ष्मी #shivajimaharaj #swaraj #maharashtra #shorts #youtube #india #travel #gadkilleस्वराज्याची लक्ष्मी #shivajimaharaj #swaraj #maharashtra #shorts #youtube #india #travel #gadkilleछत्रपती शिवाजी महाराज 🚩 #youtube #india #trending #ytshorts #youtubeshorts #maratha #shorts #shortछत्रपती शिवाजी महाराज 🚩 #youtube #india #trending #ytshorts #youtubeshorts #maratha #shorts #shortनाशिकचा मुकुट मणी | भास्करगड | बसगड | Bhaskargad | Basgad | Nashikनाशिकचा मुकुट मणी | भास्करगड | बसगड | Bhaskargad | Basgad | Nashikकोकणातील स्वर्ग कुणकेश्वर |  kunkeshwarकोकणातील स्वर्ग कुणकेश्वर | kunkeshwarJAMALABAD FORT | Gadaikallu |Belthangady - Mangalore - Karnataka #india  #adventure #rikamtrekdaJAMALABAD FORT | Gadaikallu |Belthangady - Mangalore - Karnataka #india #adventure #rikamtrekdaSerolsar Lake | Jalori Pass | Jibhi |  Himachal Pradesh | Trekking | adventureSerolsar Lake | Jalori Pass | Jibhi | Himachal Pradesh | Trekking | adventure
Яндекс.Метрика