सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमटी | Shengadana Aamti
सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमटी
वसईत गुण्यागोविंदाने राहणाऱ्या अनेक समाजांपैकी एक म्हणजे सामवेदी ब्राह्मण समाज. आज आपण ह्या समाजाची सुप्रसिद्ध शेंगदाणा आमटी पाहणार आहोत. जुन्या जमान्यातील आचारी श्री. गजानन म्हात्रे आपल्याला ही पारंपरिक रेसिपी शिकवणार आहेत.
केटरर्सचा जमाना सुरू व्हायच्या अगोदर पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करणारे आचारी सर्वत्र होते. गजानन तात्या ह्याच परंपरेतील शेवटचा दुवा आहेत. आपण त्यांच्या ह्या प्रवासाबाबतही बातचीत करणार आहोत.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
श्री. गजानन म्हात्रे, ब्राह्मण पडई (९०९६४४९९३१)
श्री. आनंद नाईक, वटार
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
पारंपरिक आगरी खापोळे
https://youtu.be/pfIB27LSzs8
कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
https://youtu.be/13c_MIQYJ-k
कुपारी स्वीट डिश सामट्यो
https://youtu.be/s1La8O8bPZo
तांदळाची भाकरी
https://youtu.be/pwcC1O6kmTo
वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
https://youtu.be/GHhxUFkW_Y8
इतर सर्व रेसिपीज
https://www.youtube.com/playlist?list=PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn
#shengdanaaamti #aamti #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #samvedibrahman #sunildmello #sunildmellovasai
Видео सामवेदी ब्राह्मण समाजाची शेंगदाणा आमटी | Shengadana Aamti канала Sunil D'Mello

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![कोवळ्या फणसाची भाजी, चांगला फणस कसा निवडावा व साफ करावा | Tender Jackfruit Recipe](https://i.ytimg.com/vi/F_XuRp72nq4/default.jpg)
![मऊ लुसलुशीत ज्वारीची भाकरी बनवा या सोप्या पद्धतीने Jwarichi Bhakri |Jowar Ki Soft Rotiज्वारीची भाकरी](https://i.ytimg.com/vi/YMf5CXdSQKk/default.jpg)
![सिंहगडावरची झुणक्याची रेसिपी सुकं पिठलंच !zunka suka pithala recipe from sinhagad](https://i.ytimg.com/vi/cFIslQY94ds/default.jpg)
![पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी | Hydroponic farming by Merchant Navy officer](https://i.ytimg.com/vi/Elth1KaMugY/default.jpg)
![भगर आणि शेंगदाणा आमटी | वरईचा भात नि आमटी | Bhagar | Varicha Bhaat & Shengdana Amti | Upvas Special](https://i.ytimg.com/vi/EcTPT3KUGxA/default.jpg)
![भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा झणझणीत गावरान झिरकं | Zirka | MadhurasRecipe](https://i.ytimg.com/vi/0TLN4bwvcZo/default.jpg)
![आगरी खाद्यपदार्थ बकऱ्याची मुंडी | Mutton Mundi](https://i.ytimg.com/vi/YRTU1MGfF8I/default.jpg)
![लसणाचे भरलेले बटाटे | Garlic Stuffed Potatoes | With English Subtitles](https://i.ytimg.com/vi/ycqCJnG0T6M/default.jpg)
![मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या | Flat Rice Bread | Roti | Bhakri](https://i.ytimg.com/vi/pwcC1O6kmTo/default.jpg)
![वसईचा केळीवाला - एक माहितीपट | Vasai cha Keliwala - A documentary](https://i.ytimg.com/vi/mwV8UATbBjg/default.jpg)
![अजिबात कडू न लागणारी ‘भरलेली कारल्याची भाजी’ टिप्स सहीत…Stuffed Bitter gourd sabji with special tips](https://i.ytimg.com/vi/AfDpAedcnrQ/default.jpg)
![वसई पाचूबंदरचा मासळी बाजार | Vasai Fish Market](https://i.ytimg.com/vi/ACuVctyigmM/default.jpg)
![सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vasai Fort history | Vasai fort](https://i.ytimg.com/vi/4VvWzXEo-J4/default.jpg)
![उपवासाची शेंगदाणा आमटी | Upvasachi Shengdanyachi Amti | Navratri Recipes | Maharashtrian Recipes](https://i.ytimg.com/vi/5D-LH-0OWtk/default.jpg)
![फणसाची (गऱ्यांची) भाजी | उकड गरे | कोकणातील उन्हाळा | Kokanatil Unhala | Fansachi Bhaji Recipe |](https://i.ytimg.com/vi/oWt7wqbRjYY/default.jpg)
![खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची खुसखुशीत पालक थालीपीठ Spicy lunch made using spinach](https://i.ytimg.com/vi/qaUVjSmvgrs/default.jpg)
![Shengdanyachi Amti | Cooksmart | Sanjeev Kapoor Khazana](https://i.ytimg.com/vi/9X2Q4fte-l0/default.jpg)
![गावाकडच्या पंगतीतली बेसन ची आमटी घरीच असलेलया साहित्यामध्ये](https://i.ytimg.com/vi/HQ_-pSRS7qk/default.jpg)
![पारंपरिक आगरी खापोळे | Traditional Aagri Khapole | With English Subtitles](https://i.ytimg.com/vi/pfIB27LSzs8/default.jpg)
![उपवासाची झटपट अन् झणझणीत बटाट्याची आमटी | Upwasachi potato bhaji | quick n tasty recipe](https://i.ytimg.com/vi/lSJo-H-LPNU/default.jpg)