Загрузка страницы

Vasai Crime : कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो, भामट्याकडून महिलेवर अतिप्रसंग : ABP Majha

#abpmajha #abpमाझा #marathinews #TheKapilSharmaShow #Maharashtra #Vasaicrime
#dombivliblast #puneaccident #loksabhaelection2024

Vasai Crime : कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो, भामट्याकडून महिलेवर अतिप्रसंग : ABP Majha
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो, असं सांगून सुरत येथील एका 26 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. महिलेने ११२ वर कॉल करुन पोलिसांना मदतीस बोलवल्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आनंद सिंग गेहलोत असं आरोपीचं नाव आहे. तो ही आर्टिस्ट आहे.

मुंबईच्या या जादुई नगरीत स्टार बननण्याच्या नादात एका विवाहित महिलेच आयुष्य उध्दवस्त झालं आहे. गुजरातच्या सूरत येथे राहणा-या एका 26 वर्षीय विवाहितेची ओळख गुजरातच्या एका कार्यक्रमात नालासोपारा पूर्वेकडे राहणारा आरोपी आनंद सिंग गेहलोत यांच्याबरोबर झाली. आरोपी आनंद ने आपली मुंबईत खूप ओळख आहे. तुला सिनेसृष्टीत छोटे मोठे काम देतो. कपील शर्माच्या शोमध्ये काम देतो, असं तिला आमिष दाखवलं. पिडीत महिला सूरतहून नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील आरोपीच्या घरी घेऊन राहिली. 20 मे रोजी आरोपीने रात्री पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी तिने नकार देताच तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास ठार करेन अशी धमकी देखील आरोपी आनंद सिंह गेहलोत याने पीडित महिलेला दिली. पीडित महिलेने न घाबरता ११२ या नंबर वर फोन केला. तात्काळ दखल घेत तुळींज पोलीस महिलेला आरोपीच्या घरातून सुरक्षित बाहेर काढलं. आणि आरोपीविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी आनंद सिंग गेहलोत याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा छोटे मोठे म्युझिशिअनचे शो करायचा. आरोपीने आनखीन कुणा महिला, मुलीला फसवलं असेल तर तुळींज पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवहान पोलिसांनी केलं आहे.
Video Creadit : #TheKapilSharmaShow #Maharashtra #Vasaicrime Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/abpmajha/

Twitter: https://twitter.com/abpmajhatv

Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Видео Vasai Crime : कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो, भामट्याकडून महिलेवर अतिप्रसंग : ABP Majha канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
24 мая 2024 г. 12:25:17
00:02:09
Другие видео канала
Return Rain Heavy Rain : कोकण, मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशाराReturn Rain Heavy Rain : कोकण, मराठवाड्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशाराVikas Thakre Congress : मविआत काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोललो , विकास ठाकरे यांचा दावाVikas Thakre Congress : मविआत काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोललो , विकास ठाकरे यांचा दावाSunil tatkare & Ashish Shelar on Raut's Ajit Pawar & CM Shinde possible Exit from MahayutiSunil tatkare & Ashish Shelar on Raut's Ajit Pawar & CM Shinde possible Exit from MahayutiRaj thackeray Meets CM Shinde at VarshaRaj thackeray Meets CM Shinde at VarshaAir Marshal Amar Preet Singh appointed as Chief of Air Force : अमरप्रितसिंग होणार नवे हवाईदल प्रमुखAir Marshal Amar Preet Singh appointed as Chief of Air Force : अमरप्रितसिंग होणार नवे हवाईदल प्रमुखNana Patole on Congress Leaders : मेरिटवर जागा मिळाव्यात हा आमचा आग्रह,काँग्रेस नेत्यांचा बैठकीत सूरNana Patole on Congress Leaders : मेरिटवर जागा मिळाव्यात हा आमचा आग्रह,काँग्रेस नेत्यांचा बैठकीत सूरAmbabarwa Sanctuary Crested Serpent Eagle:अतिशय दुर्मिळ'क्रिस्टेड सर्पेंट इगल' पक्षाचं दर्शनAmbabarwa Sanctuary Crested Serpent Eagle:अतिशय दुर्मिळ'क्रिस्टेड सर्पेंट इगल' पक्षाचं दर्शनNagpur - Sunita Talmale on CampaigningNagpur - Sunita Talmale on Campaigningसकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 23 Sept 2024सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 23 Sept 2024Mumbai- Cabinet may take decision on ST Lands to pvt buildersMumbai- Cabinet may take decision on ST Lands to pvt buildersPM Modi On Olympic : 2026 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्याचे सर्वतोपरी प्रत्यन : मोदीPM Modi On Olympic : 2026 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्याचे सर्वतोपरी प्रत्यन : मोदीSangli Rain : दुष्काळी भागात पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर, द्राक्ष बागांसह पिकांनाही फटकाSangli Rain : दुष्काळी भागात पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर, द्राक्ष बागांसह पिकांनाही फटकाDharavi Mosque News :धारावीमध्ये झालेल्या गोंधळाप्रकरणी तिघांना अटक;आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडीDharavi Mosque News :धारावीमध्ये झालेल्या गोंधळाप्रकरणी तिघांना अटक;आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडीPager Blast Lebanon : रिन्सन जोस या भारतीयाच्या कुटुंबीयांची पेजर ब्लास्ट प्रकरणी चौकशीPager Blast Lebanon : रिन्सन जोस या भारतीयाच्या कुटुंबीयांची पेजर ब्लास्ट प्रकरणी चौकशीCongress Banners on Meeting : काँग्रेसची 4 जिल्ह्यांची आढावा बैठक, चंद्रपुरात बॅनरबाजीCongress Banners on Meeting : काँग्रेसची 4 जिल्ह्यांची आढावा बैठक, चंद्रपुरात बॅनरबाजीNana Patole Exclusive : 'वन नेशन वन इलेक्शन'वरून नाना पटोले यांनी भाजपला घेरलंNana Patole Exclusive : 'वन नेशन वन इलेक्शन'वरून नाना पटोले यांनी भाजपला घेरलंSudhir Mungantiwar Mumnbai : राऊतांवर विश्वास ठेवू नका, डॉक्टर मोठा की कंपाऊंडर? मुनगंटीवारांचा टोलाSudhir Mungantiwar Mumnbai : राऊतांवर विश्वास ठेवू नका, डॉक्टर मोठा की कंपाऊंडर? मुनगंटीवारांचा टोलाBalasaheb Thorat on Nana Patole : कार्यकर्त्यांची मागणी, आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरला नाही,Balasaheb Thorat on Nana Patole : कार्यकर्त्यांची मागणी, आमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरला नाही,Nana Patole : आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटतं,हायकमांड निर्णय घेतीलNana Patole : आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असं कार्यकर्त्यांना वाटतं,हायकमांड निर्णय घेतीलBuldhana Rain : बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसानBuldhana Rain : बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसानUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP MajhaUddhav Thackeray यांचा Jayant Patil यांना फोन, ईडीच्या चौकशीबाबत केली विचारणा ABP Majha
Яндекс.Метрика