Загрузка...

Pure Water : पिण्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात? | Ft. Satish Khade

#watermanagement #cleanwater #humanhealth

शुद्ध पाणी मानवी आरोग्यासह पिकांसाठी महत्त्वाचं आहे. अशुद्ध पाण्यामुळे विविध मानवी आजार बळवतात. त्यामुळे आरोग्यावरील खर्चात वाढ होते. त्यामुळे दारिद्र्य वाढीस लागते. मग या शुद्ध पाण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात? त्यासाठी कोणत्या सोप्या पद्धती अंमलात आणता येऊ शकतात? याचीच माहिती जाणून घेणार आहोत पाणी अभ्यासक सतीश खाडे यांच्याकडून या व्हिडिओमधून...

Clean water is important for human health as well as crops. Impure water increases various human diseases. This increases health expenditure. This leads to increasing poverty. So what exactly should be done for this clean water? What simple methods can be implemented for this? We will learn about this from water researcher Satish Khade in this video...

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम - https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर - https://twitter.com/agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Видео Pure Water : पिण्याचं पाणी शुद्ध करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात? | Ft. Satish Khade канала Agrowon
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки