Загрузка страницы

मुंबईसह महाराष्ट्रासाठी प्राण वेचलेल्या हुतात्म्यांचं स्मारक | गोष्ट मुंबईची: भाग ४६

मुंबईतील फोर्ट भागात हुतात्मा चौकात जे स्मारक आहे, ते बऱ्याच जणांना वाटतं स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आहे. पण हे स्मारक आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आंदोलन केलेल्या १०६ हुतात्म्यांना मानवंदना म्हणून. प्रखर आंदोलनानंतर प्रथम आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर तामिळनाडू, कर्नाटक, केरळ अशी राज्ये निर्माण होण्यास सुरूवात झाली. पण मुंबईचं घोंगडं भिजत होतं. तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या धुरिणांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वामध्ये अभुतपूर्व लढा दिला व अखेर १९६० मध्ये मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी १०६ जणांनी आपल्या जीवाची आहुती दिली. हुतात्मा स्मारकाचा हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...

#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #KYCMumbai #Mumbai #Fort

Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.

Connect with us:

Facebook: https://www.facebook.com/LoksattaLive
Twitter: https://twitter.com/LoksattaLive
Instagram: https://www.instagram.com/loksattalive/
Website: https://www.loksatta.com/

Видео मुंबईसह महाराष्ट्रासाठी प्राण वेचलेल्या हुतात्म्यांचं स्मारक | गोष्ट मुंबईची: भाग ४६ канала Loksatta
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
11 декабря 2020 г. 8:30:11
00:05:53
Другие видео канала
Reading Loksatta edit pages provides the intellectual stimulation by giving news around the world.Reading Loksatta edit pages provides the intellectual stimulation by giving news around the world.Emotional Video: ८० वर्षीय महिलेची दयनीय अवस्था; पेन्शनसाठी २ किमी रांगत केला संघर्षEmotional Video: ८० वर्षीय महिलेची दयनीय अवस्था; पेन्शनसाठी २ किमी रांगत केला संघर्षNitin Gadkari: नितीन गडकरींची राजकारणातील घराणेशाहीवर टीका; म्हणाले...Nitin Gadkari: नितीन गडकरींची राजकारणातील घराणेशाहीवर टीका; म्हणाले...Supriya Sule Live: सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVESupriya Sule Live: सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद LIVEमध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात तोबा गर्दीमध्य रेल्वेवरील कल्याण स्थानकात तोबा गर्दीBengaluru: ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; महालक्ष्मीच्या पतीनं कोणावर व्यक्त केला संशय?Bengaluru: ‘फ्रिज’ हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट; महालक्ष्मीच्या पतीनं कोणावर व्यक्त केला संशय?Pimpri Crime News: विकृतीचा कळस! ८५ वर्षीय महिलेवर २३ वर्षीय इसमाकडून बलात्कारPimpri Crime News: विकृतीचा कळस! ८५ वर्षीय महिलेवर २३ वर्षीय इसमाकडून बलात्कारAaditya Thackeray:अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; १५ दिवसांची शिक्षाAaditya Thackeray:अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; १५ दिवसांची शिक्षातुम्हालाही येतो का मुसळधार पावसाच्या तीन तास आधी अलर्ट  SMS?तुम्हालाही येतो का मुसळधार पावसाच्या तीन तास आधी अलर्ट SMS?Chh. Sambhajiraje : तिसऱ्या आघाडीबाबत संभाजीराजे छत्रपतींचं महत्त्वाचं विधान, म्हणालेChh. Sambhajiraje : तिसऱ्या आघाडीबाबत संभाजीराजे छत्रपतींचं महत्त्वाचं विधान, म्हणालेविजांचा चमचमाट व ढगांचा गडगडाट नेमका केव्हा होतो? | गोष्ट मुंबईची: भाग १५४विजांचा चमचमाट व ढगांचा गडगडाट नेमका केव्हा होतो? | गोष्ट मुंबईची: भाग १५४Kalyan: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्याKalyan: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून आईची आत्महत्याLoksatta edit pages strengthen my scientific and logical thought processLoksatta edit pages strengthen my scientific and logical thought processKirit Somaiya Live: मेधा सोमय्या मानहानी प्रकरण, किरीट सोमय्या LiveKirit Somaiya Live: मेधा सोमय्या मानहानी प्रकरण, किरीट सोमय्या Live२६ वर्षीच्या पुणेकर तरुणीच्या मृत्यूला जबाबदार कोण? आईचं पत्र वाचून मन होईल सुन्न२६ वर्षीच्या पुणेकर तरुणीच्या मृत्यूला जबाबदार कोण? आईचं पत्र वाचून मन होईल सुन्नNavi Mumbai: वाशीमध्ये मिशन फिट भारत, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादNavi Mumbai: वाशीमध्ये मिशन फिट भारत, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादLoksatta Edit Pages Help Me Widen My PerspectiveLoksatta Edit Pages Help Me Widen My Perspectiveशाहरुख खानबरोबर फोटो काढण्यासाठी मुंबई एरअपोर्टवर चाहत्यांची झुंबड | Shah Rukh khanशाहरुख खानबरोबर फोटो काढण्यासाठी मुंबई एरअपोर्टवर चाहत्यांची झुंबड | Shah Rukh khanSada Sarvankar on Siddhivinayak Prasad: "आमचा प्रसाद दर्जेदार", सदा सरवणकर यांनी केलं स्पष्टSada Sarvankar on Siddhivinayak Prasad: "आमचा प्रसाद दर्जेदार", सदा सरवणकर यांनी केलं स्पष्टMumbai Rains Update: मुंबईच्या पावसाने घेतला ४५ वर्षीय महिलेचा बळी; BMC वर नागरिक भडकलेMumbai Rains Update: मुंबईच्या पावसाने घेतला ४५ वर्षीय महिलेचा बळी; BMC वर नागरिक भडकलेCM EKnath Shinde and Swachata Abhiyan: स्वच्छता अभियान २.०, मुख्यमंत्र्यांनी घेतला सहभागCM EKnath Shinde and Swachata Abhiyan: स्वच्छता अभियान २.०, मुख्यमंत्र्यांनी घेतला सहभाग
Яндекс.Метрика