Загрузка страницы

जगातील सर्वात जास्त पावरफुल ह्युमीक अँसीड बनवा घरच्या घरी - ध्यास विषमुक्त शेतीचा - पवार विष्णु

जगातील सर्वात जास्त पावरफुल ह्युमीक अँसीड बनवा घरच्या घरी - ध्यास विषमुक्त शेतीचा - पवार विष्णु

वरील व्हिडिओमध्ये खालील मुद्दे घेण्यात आले आहे

1) ह्युमीक अँसीड कसे बनवावे
2) ह्युमीक अँसीड घरच्या घरी कसे तयार करावे
3) ह्युमीक अँसीडचा पिकांसाठी वापर कसा करावा
4) ह्युमीक अँसीड वापरण्याचे प्रमाण
5) ह्युमीक अँसीड तयार करण्याची पद्धत
कांदा पिकासाठी तांदळापासून तयार करण्यासाठी टाकलेले ह्युमीक अँसीड पूर्ण तयार झाले आहे. त्याला मडक्यांत पूर्ण पाच दिवस झाले. मडक्यांत हात घालू पूर्ण ते बारीक करुन घेणे. त्यात काही गोळे ठेऊ नये. हाताला जखम असल्यास अश्या पद्धतीचा हँड ग्लोव्स ( Hand Gloves) घालावा.

सदर तयार झालेले ह्युमीक 50 लिटर पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेणे. हे पाणी साधारण दोन ते पाच दिवस ठेऊन त्यांनंतर कमीत कमी एक एकर साठी ते जास्तीत जास्त पाच एकर साठी देऊ शकतो. जास्त झाल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट दिसत नाही.

ड्रीपमधून किंवा पाट पाण्यात सोडू शकतो. हे ह्युमीक अँसीड सर्व पिकासाठी चालते. भाजीपाला पासून ते मोठमोठ्या फळबागांना चालते. अत्यंत कमीत कमी खर्चात बनविता येते. सर्वांनी ह्या पद्धतीने ह्युमीक बनवून त्याचा वापर करावा.

ज्यांना ह्युमीक अँसीड बनविण्याची माहिती नसेल त्याच्यासाठी

तांदळापासून ह्युमीक अँसीड कसे बनवावे त्याची माहिती

तांदळा [ भात ] पासुन ह्युमीक अँसीड बनवण्याची प्रक्रीया : -

प्रथम एक किलो तादळांचा भात करून घेणे ( तांदूळ एक किलो +त्यात पाच ते सात लिटर पाणी). त्यामध्ये मिठ टाकायचे नाही. भात थंड [गार ] झाल्यावर एक मातीचे मडके घेणे. भात बसेल एवढे घेणे. त्यामध्ये पूर्ण थंड झालेला भात मोकळा करून घालणे व वर थोडी जागा शिल्लंक ठेवुन त्यावर प्लेट झाकणे. एखाद्या झाडाखाली किंवा जिथे गारवा असेल तेथे पुरुन ठेवणे ( सावलीच्या ठिकाणी) . साधारण तीन ते पाच दिवस . त्यानंतर ते मडके काढुण घेऊन त्यामधील भात पन्नांस लिटर पाण्यात बारीक करुन ढवळुन घेणे. त्यानंतर ते पाणी एकरी कमीत कमी 10 लिटर ते जास्तीत जास्त 50 लिटर सोडू शकता. जास्त सोडल्याने कोणताही साईड इफेक्ट दिसत नाही. हे साधारण 15 दिवस चांगले राहते त्यानंतर हे खराब होते. जेव्हा गरजेचे पडेल तेव्हाच बनवा.

नमस्कार शेतकरी बांधवांनो

आजच्या शेतकर्‍याला विषमुक्त शेती करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या घडीला शेतीचा उत्पादन खर्च भयंकर प्रमाणात वाढला आहे हा उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे, यासाठी प्रत्येक शेतकर्‍यांने आपल्या शेतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे जिवाणू बुरशी किटक नाशक बुरशी नाशक माईक्रो प्लांट न्युट्रीएट बायो कम्पोस्ट फर्टिलायझर ई. स्वतः बनवून त्यांचा शेतीत वापर करणे गरजेचे आहे. यामुळे शेतीसाठी येणारा उत्पादन खर्च कमी होऊन एकूण उत्पादन वाढेल आणि आपली भूमाता विषमुक्त होण्यासाठी मदत होईल. आजच्या शेतकऱ्याने विचाराशील होणे गरजेचे आहे.

#ह्युमीकअँसीड #पांढरीमुळीवाढविण्यासाठी #तांदळापासून

Видео जगातील सर्वात जास्त पावरफुल ह्युमीक अँसीड बनवा घरच्या घरी - ध्यास विषमुक्त शेतीचा - पवार विष्णु канала ध्यास विषमुक्त शेतीचा
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
28 апреля 2021 г. 14:19:53
00:07:09
Другие видео канала
फसलों में पशु मुत्र का उपयोग करने से कीटों से पाएं छुटकाराफसलों में पशु मुत्र का उपयोग करने से कीटों से पाएं छुटकारागोमूत्रापासुन ह्युमीक अँसीड बनवा घरच्या घरी | ध्यास विषमुक्त शेतीचा - पवार विष्णुगोमूत्रापासुन ह्युमीक अँसीड बनवा घरच्या घरी | ध्यास विषमुक्त शेतीचा - पवार विष्णुNEMA DEAD to control Plant parasitic nematodeNEMA DEAD to control Plant parasitic nematodeसर्वाधिक मागणी असलेले जीवामृत बनवा घरच्याघरी फक्त २ मिनिटात  Jeevamrut Success Story By Gulab Ghuleसर्वाधिक मागणी असलेले जीवामृत बनवा घरच्याघरी फक्त २ मिनिटात Jeevamrut Success Story By Gulab Ghuleपांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी लाखमोलाचे ह्युमिक ऍसिड बनवा  humic acid easy home mede  methodपांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी लाखमोलाचे ह्युमिक ऍसिड बनवा humic acid easy home mede methodHow to Make Organic NPK Fertilizer At Home, अपने घर पर बनाएं जैविक NPK फर्टिलाइजर,Rn kushwahaHow to Make Organic NPK Fertilizer At Home, अपने घर पर बनाएं जैविक NPK फर्टिलाइजर,Rn kushwahaWhat is a GRUB and why is it a bad thing in your soil?What is a GRUB and why is it a bad thing in your soil?जीवामृत बनाने के सबसे आसान तरीका - How to make Jeev Amrit (Jeevamrit) for Organic Farmingजीवामृत बनाने के सबसे आसान तरीका - How to make Jeev Amrit (Jeevamrit) for Organic Farmingघरच्या घरी बनवा हुमिक ऍसिड / Humic acid kaise banaye / Homemade humic acidघरच्या घरी बनवा हुमिक ऍसिड / Humic acid kaise banaye / Homemade humic acidघरच्या घरी बनवा अमिनो अँसीड ( Amino acid) भाग - 2 | ध्यास विषमुक्त शेतीचा - विष्णु पवारघरच्या घरी बनवा अमिनो अँसीड ( Amino acid) भाग - 2 | ध्यास विषमुक्त शेतीचा - विष्णु पवारSave money free | Humic Acid at home | Janiye Kaise banaye FREE | Organic Fertiliser|Great resultsSave money free | Humic Acid at home | Janiye Kaise banaye FREE | Organic Fertiliser|Great resultsयुरियाचा बाप,पांढरी मुळी,जबरदस्त भुसुधारक,जिवाणू वर्धक टॉनिक,थंडीत पिकाची वाढ करण्यासाठी एकमेव💪💪युरियाचा बाप,पांढरी मुळी,जबरदस्त भुसुधारक,जिवाणू वर्धक टॉनिक,थंडीत पिकाची वाढ करण्यासाठी एकमेव💪💪ऐसे बानाये घर पर सस्ते में वर्मी बेड़ केचुआ खाद यूनिट How to prepare Vermi Compostऐसे बानाये घर पर सस्ते में वर्मी बेड़ केचुआ खाद यूनिट How to prepare Vermi Compostघरच्या घरी गांडूळ खत कसे तयार करावे? How to make vermicompost at home?घरच्या घरी गांडूळ खत कसे तयार करावे? How to make vermicompost at home?ह्युमिक ऍसिड बनवा घरी | Homemade humic acid | humic acid kaise banaye | @शेतकरी पुत्रह्युमिक ऍसिड बनवा घरी | Homemade humic acid | humic acid kaise banaye | @शेतकरी पुत्रअंडी लिंबू संजीवक पिकात ईतका बदल कि विश्वास बसणार नाही.अंडी लिंबू संजीवक पिकात ईतका बदल कि विश्वास बसणार नाही.10:26:26 खत तयार करा घरच्या घरी | Khat Bhaw | Fertilizer Ret | how to make fertilizer | 10:26:2610:26:26 खत तयार करा घरच्या घरी | Khat Bhaw | Fertilizer Ret | how to make fertilizer | 10:26:26फसल सुरक्षा उपाय-कीट विकर्षक-नीमास्त्र/दरेकास्त्र/कडूअस्त्र-ब्रह्मास्त्र का निर्माण और प्रयोग #SPNFफसल सुरक्षा उपाय-कीट विकर्षक-नीमास्त्र/दरेकास्त्र/कडूअस्त्र-ब्रह्मास्त्र का निर्माण और प्रयोग #SPNFसर्व पिकांची वाढ फुलधारणा हिरवेपणा बुरशी नियंत्रणासाठी उपयुक्त अंडा ताक संजीवक /homemade tonic plantसर्व पिकांची वाढ फुलधारणा हिरवेपणा बुरशी नियंत्रणासाठी उपयुक्त अंडा ताक संजीवक /homemade tonic plantजैविक कीटकनाशक मेटाराईझम अनीसोप्लिआ (Metarhizium Anisopliae) | ध्यास विषमुक्त शेतीचा - विष्णु पवारजैविक कीटकनाशक मेटाराईझम अनीसोप्लिआ (Metarhizium Anisopliae) | ध्यास विषमुक्त शेतीचा - विष्णु पवार
Яндекс.Метрика