Загрузка страницы

Monkey पिलाला जन्म देताच आईचा मृत्यू, सोनारीकर प्राणीमित्राच्या त्या कृतीला कराल सलाम #local18

श्री क्षेत्र सोनारी हे काळभैरवनाथाचे देवस्थान देशभरात प्रसिद्ध आहे. अनेकांचे कुलदैवत असलेल्या धाराशिवमधील श्रीक्षेत्र काळभैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. याच सोनारी गावात दोन ते अडीच हजार माकडे आहेत. याठिकाणी आठ दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. पिलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच आईचा मृत्यू झाला. तशा अवस्थेत माकडाचं पिलू आईला बिलगत होतं. हे पाहून सचिन सोनारीकर यांनी त्या पिलाला घरी आणले आणि आता ते त्याचा सांभाळ करत आहेत. आतापर्यंत त्यांनी संकटातील माकडांचा आधार बनण्याचं काम केल्यानं त्यांचं कौतुक होतंय.
#local18 #Monkey #dharashivnews
News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.

Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.

Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube

Видео Monkey पिलाला जन्म देताच आईचा मृत्यू, सोनारीकर प्राणीमित्राच्या त्या कृतीला कराल सलाम #local18 канала News18 Lokmat
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
17 июня 2024 г. 11:04:58
00:03:06
Другие видео канала
Lok Sabha Speaker Election | Om Birla VS K Suresh यांच्यात लढत, कोण आहेत ओम बिर्ला? | Marathi NewsLok Sabha Speaker Election | Om Birla VS K Suresh यांच्यात लढत, कोण आहेत ओम बिर्ला? | Marathi NewsMarathi News Headlines | 8 AM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 26, 2024Marathi News Headlines | 8 AM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 26, 2024कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला Dhoni, चाहत्यांसोबत Photo ही काढले... #shorts | N18Sकॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला Dhoni, चाहत्यांसोबत Photo ही काढले... #shorts | N18SThane Fraud Doctor Case LIVE | दुखणं पायाचं, ऑपरेशन लघवीच्या जागेचं, मुन्नाभाई डॉक्टरनं हे काय केलं?Thane Fraud Doctor Case LIVE | दुखणं पायाचं, ऑपरेशन लघवीच्या जागेचं, मुन्नाभाई डॉक्टरनं हे काय केलं?Weather Update मान्सूनचा धुमाकूळ! मुंबईसह ठाण्याला अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती काय? #local18Weather Update मान्सूनचा धुमाकूळ! मुंबईसह ठाण्याला अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती काय? #local18Marathi News Headlines | 8 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 25, 2024Marathi News Headlines | 8 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 25, 2024Success Story जिंकलस पोरा! संभाजीनगरचा अर्हत आशियातून पहिला, तब्बल दीड कोटींची शिष्यवृत्ती #local18Success Story जिंकलस पोरा! संभाजीनगरचा अर्हत आशियातून पहिला, तब्बल दीड कोटींची शिष्यवृत्ती #local18Special Report | Nilesh Lanke Vs Sujay Vikhe | विखेंनी हिणवलं, लंकेंनी करून दाखवलंSpecial Report | Nilesh Lanke Vs Sujay Vikhe | विखेंनी हिणवलं, लंकेंनी करून दाखवलंVasai Dhobi Ghat News | लॉन्ड्री मध्ये कपडे देत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहाVasai Dhobi Ghat News | लॉन्ड्री मध्ये कपडे देत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नीट पाहाShiva Temple महादेवांच्या 'या' मंदिरात जिला कोपरची आई म्हणून पूजतात, ती पत्रलेखिका! #local18Shiva Temple महादेवांच्या 'या' मंदिरात जिला कोपरची आई म्हणून पूजतात, ती पत्रलेखिका! #local18Pune | पुण्यात ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन, इंद्रायणी प्रदूषणाच्या मुद्यावरून आक्रमक | Marathi NewsPune | पुण्यात ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन, इंद्रायणी प्रदूषणाच्या मुद्यावरून आक्रमक | Marathi NewsPune Drug Case Update : पुण्यात पबवरील कारवाईवर काय म्हणाले हॉटेल चालकाचे वकील?Pune Drug Case Update : पुण्यात पबवरील कारवाईवर काय म्हणाले हॉटेल चालकाचे वकील?NEET Paper Leak : नीट घोटाळ्यात लातूर, धाराशिवनंतर आता बीड कनेक्शन | Marathi NewsNEET Paper Leak : नीट घोटाळ्यात लातूर, धाराशिवनंतर आता बीड कनेक्शन | Marathi NewsMaha Vikas Aghadi PC | सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार, मविआची पत्रकार परिषदMaha Vikas Aghadi PC | सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार, मविआची पत्रकार परिषदशाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या' - Hasan Mushrif यांची पंतप्रधानांकडे मागणी...#shortsशाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या' - Hasan Mushrif यांची पंतप्रधानांकडे मागणी...#shortsHeadlines | Pune Pub Bulldozer Action | पुण्यातील इस्को बारवर कारवाई | Marathi News | #shortsHeadlines | Pune Pub Bulldozer Action | पुण्यातील इस्को बारवर कारवाई | Marathi News | #shortsMarathi News Headlines | 2 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 26, 2024Marathi News Headlines | 2 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 26, 2024Marathi News Headlines | 12 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 26, 2024Marathi News Headlines | 12 PM News Today | Marathi News | News18 Lokmat | June 26, 2024Amol Mitkari on Mahayuti | तर वेगळं लढणार, अजित पवार गटातील आमदाराचा महायुतीला इशाराAmol Mitkari on Mahayuti | तर वेगळं लढणार, अजित पवार गटातील आमदाराचा महायुतीला इशाराPune News | पुण्यात किती ठिकाणी तोडक कारवाई करण्यात आली?Pune News | पुण्यात किती ठिकाणी तोडक कारवाई करण्यात आली?Pune Bhesal Dudh : राष्ट्रवादीच्या नेत्याकडून भेसळयुक्त दूधाची पुण्यात विक्री सुरू | Marathi NewsPune Bhesal Dudh : राष्ट्रवादीच्या नेत्याकडून भेसळयुक्त दूधाची पुण्यात विक्री सुरू | Marathi News
Яндекс.Метрика