Загрузка...

शितपित्त व स्किन ॲलर्जीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय | Ayurvedic Remedies for Skin Allergy & Urticaria

शितपित्त (Urticaria) व त्वचेवरील ॲलर्जीवर आयुर्वेदिक मार्गदर्शन हवे आहे का? या व्हिडिओमध्ये जाणून घ्या शितपित्त कमी करण्यासाठी योग्य पथ्य, टाळावयाच्या गोष्टी, आणि घरगुती आयुर्वेदिक उपाय! 🌿

✅ आंबट व मसालेदार पदार्थ टाळण्याचे महत्त्व
✅ पचन सुधारण्यासाठी अविपातिक चूर्ण
✅ उष्णता नियंत्रणासाठी आशोकरिष्ट सेवन

नाडी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा योग्य उपचार आणि मिळवा शितपित्तावर संपूर्ण आराम!
आयुर्वेदाची साथ, निरोगी त्वचेसाठी मार्ग!

Видео शितपित्त व स्किन ॲलर्जीवर घरगुती आयुर्वेदिक उपाय | Ayurvedic Remedies for Skin Allergy & Urticaria канала Ayurvishwa Healthcare
Страницу в закладки Мои закладки
Все заметки Новая заметка Страницу в заметки