Maharashtra Flood | केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे, मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार : शरद पवार
राज्यात अतिवृष्टीमुळं आलेलं आताचं संकट अस्मानी आहे. त्याचे दीर्घकाळ परिणाम होतील. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठवाड्यातील शेतकरी ओल्या दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, दीर्घ परिणाम करणारं हे संकट आहे. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत तुमच्यामध्ये आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांची ताकत नसते, तेव्हा सरकारची ताकत उभी करावी लागते. ती आम्ही उभा करू. केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे. राज्याच्या मर्यादा आहेत. भूकंपाच्या वेळी मी काही दिवस या भागात फिरत होतो. त्यावेळी पैसे उभे केले. जागतिक बँकेतून पैसे आणले. महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा मदत केली. त्यावेळी मी करू शकलो. आत्ता त्या संकटाला राज्य सरकारची एकट्याची ताकत आहे, असं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhatv
https://www.instagram.com/abpmajhatv/
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Видео Maharashtra Flood | केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे, मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार : शरद पवार канала ABP MAJHA

Показать
Комментарии отсутствуют
Информация о видео
Другие видео канала
![Ram Naik | शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र का लिहलं कळलं नाही : राम नाईक | ABP Majha](https://i.ytimg.com/vi/Q-anb6OvNpM/default.jpg)
![Sharad Pawar Special Report | वर्षभरानंतरही 80 वर्षाच्या योद्ध्याचा झंझावात!-TV9](https://i.ytimg.com/vi/iANoHwyE62A/default.jpg)
![अनलॉकच्या काळात कोणते गुंतवणूक पर्याय फायद्याचे? अनलॉकच्या टप्प्यात हे मुद्दे महत्त्वाचे | ABP Majha](https://i.ytimg.com/vi/Ln2Q8hH56eM/default.jpg)
![Latur #FarmerLoss लातूरमध्ये अतिवृष्टीमुळे तेरणा नदीकाठची 34 ते 40 एकर शेती वाहून गेली #Floods](https://i.ytimg.com/vi/kX_VyqS7nVM/default.jpg)
![जरासं पाहा ना साहेब, शेतकरी मरणाच्या दारात आहे... हतबल शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक](https://i.ytimg.com/vi/CoCloMtHgxQ/default.jpg)
![Majha Vishesh | जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचार कुणी केला? ग्रामीण भाग बेजार, मालामाल कंत्राटदार!](https://i.ytimg.com/vi/DRCsQgdQJBE/default.jpg)
![Majha Katta | कधीही न ऐकलेले छत्रपती संभाजीराजे! मराठा आरक्षण, MPSC आणि महाराष्ट्रातील राजकारण...](https://i.ytimg.com/vi/3t911zi_cFk/default.jpg)
![Bihar Election 2020 | भाजपने जास्त जागा जिंकल्या तरी नितीश कुमारचं मुख्यमंत्री होतील : अमित शाह](https://i.ytimg.com/vi/7YlQ9ll3bCM/default.jpg)
![#FarmerLoss पंचनाम्यामध्ये काय नोंद केली जाते? नुकसानीची टक्केवारी कशी ठरवली जाते? पाहा व्हिडीओ](https://i.ytimg.com/vi/W9QjlUArB84/default.jpg)
![Report On Sharad Pawar On A Tour Of Flood Hit Marathwada](https://i.ytimg.com/vi/x9K6VoWRRS4/default.jpg)
![शरद पवार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर; काकरंबावाडी, सास्तुरमधल्या शेतकऱ्यांशी संवाद](https://i.ytimg.com/vi/bXLcB88zgXs/default.jpg)
![Majha Vishesh | मंदिरं बंद, उघडे बाजार.... श्रद्धेची दखल घ्या सरकार | ABP Majha](https://i.ytimg.com/vi/R6fMA0GaeuE/default.jpg)
![CM Thackeray Marathwada Tour | उद्धव ठाकरे सोमवारपासून नुकसानाच्या पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर](https://i.ytimg.com/vi/FhO_6_CSvSc/default.jpg)
![पवार साहेब आमच्या तंगड्या तोडाच | Bhau Torsekar | The Postman](https://i.ytimg.com/vi/h-wsL8X0ScY/default.jpg)
![Sharad Pawar | शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर; पुरामुळे उध्वस्त झालेल्या नुकसानीची पाहणी |ABP Majha](https://i.ytimg.com/vi/nPkMgO9NY-w/default.jpg)
![Prashn Maharashtrache | शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही: संजय राऊत](https://i.ytimg.com/vi/O4vYGaYd-fc/default.jpg)
![खडसेंसह कन्या भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, खासदार सूनबाईंचं काय? Eknath Khadse Latest News](https://i.ytimg.com/vi/xetlTd12JOI/default.jpg)
![Sharad Pawar Live | केंद्र सरकारने मदत केली पाहिजे:शरद पवार-TV9](https://i.ytimg.com/vi/NR2N7TbBn7A/default.jpg)
![Majha Maharashtra Majha Vision | भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? काय म्हणाले नितीन गडकरी?](https://i.ytimg.com/vi/yKoaMZ7j8gE/default.jpg)
![महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली,याचिकाकर्ते विक्रम गहलोत कोण आहेत?](https://i.ytimg.com/vi/ymhTZEBSUh0/default.jpg)