Загрузка страницы

राज ठाकरे यांनी घेतली उत्तर भारतीयांची शाळा! | माझा विशेष | एबीपी माझा

उत्तर भारतीय नेत्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे प्रांतवाद निर्माण झाला असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मंचावर बोलताना केली आहे. उत्तर भारतीय महापंचायतच्या वतीने मुंबईत कांदिवलीच्या बुराभाई हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे त्यांनी हे संपूर्ण भाषण हिंदीतून केले. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर भारतीय नेत्यांच्या अकार्यक्षमतेवर थेट टीका करत महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हक्कावरून आपल्या शैलीत फटकारे ओढले. राज ठाकरे यावेळी म्हणाले की स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणल्यास संघर्ष होणारच आहे. उत्तर प्रदेशातून सर्वात जास्त पंतप्रधान तरीही लोकं बाहेर कामाला का जातात? असा सवाल त्यांनी केला.

Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV

For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: https://abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: https://www.facebook.com/abpmajha/
Twitter: https://twitter.com/abpmajhafeed
Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Видео राज ठाकरे यांनी घेतली उत्तर भारतीयांची शाळा! | माझा विशेष | एबीपी माझा канала ABP MAJHA
Показать
Комментарии отсутствуют
Введите заголовок:

Введите адрес ссылки:

Введите адрес видео с YouTube:

Зарегистрируйтесь или войдите с
Информация о видео
3 декабря 2018 г. 22:58:13
00:41:42
Другие видео канала
India TV Exclusive: Ajit Anjum interviews "Raj Thackeray"India TV Exclusive: Ajit Anjum interviews "Raj Thackeray"मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर | UNCUT | मुंबई | एबीपी माझामनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर | UNCUT | मुंबई | एबीपी माझामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पामाझा कट्टा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी गप्पाहो,पुढचा मुख्यमंत्री हा राज ठाकरे असेल! वांद्रे राज सभा : संपूर्ण भाषण Raj Thackeray Latest Bandraहो,पुढचा मुख्यमंत्री हा राज ठाकरे असेल! वांद्रे राज सभा : संपूर्ण भाषण Raj Thackeray Latest Bandraपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंपुणे : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना मुरब्बी राजकारणी शरद पवार यांची सडेतोड उत्तरंClient side Load Balancer using Spring Cloud Ribbon | Spring BootClient side Load Balancer using Spring Cloud Ribbon | Spring BootNorth India - South India Divide on 15th Finance Commission - Call for a Separate Dravida Nadu?North India - South India Divide on 15th Finance Commission - Call for a Separate Dravida Nadu?Majha Katta | बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा फडकवणारे संगीतकार अजय-अतुल यांच्यासोबत खास गप्पा | भाग 2Majha Katta | बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा फडकवणारे संगीतकार अजय-अतुल यांच्यासोबत खास गप्पा | भाग 2वडिलांच्या नावावरुन निर्माण झालेल्या वादावर Sameer Wankhede यांचं स्पष्टीकरण : ABP Majhaवडिलांच्या नावावरुन निर्माण झालेल्या वादावर Sameer Wankhede यांचं स्पष्टीकरण : ABP Majharaj thackeray in ibn lokmat office -  part 2raj thackeray in ibn lokmat office - part 2Mumbai-Ahmedabad Bullet Train Pointless: Raj ThackerayMumbai-Ahmedabad Bullet Train Pointless: Raj ThackerayEXCLUSIVE : मराठी जैन वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक्स्क्लुझिव्हEXCLUSIVE : मराठी जैन वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक्स्क्लुझिव्हMaharashtra ST bus fare Hike : सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात मोठी भाडेवाढMaharashtra ST bus fare Hike : सर्वसामांन्यांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात मोठी भाडेवाढमुख्यमंत्र्यांसह भाजप नेते भांबावलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझामुख्यमंत्र्यांसह भाजप नेते भांबावलेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण | मुंबई | एबीपी माझाRaj Thakrey Exclusive At Mumbai Manthan 2017:  कहाँ गया विपक्षRaj Thakrey Exclusive At Mumbai Manthan 2017: कहाँ गया विपक्षआरक्षण दिले पाहिजे पण..मराठा आरक्षणावर राज ठाकरे | तुफान भाषण Raj Thackeray Latest Speech at Puneआरक्षण दिले पाहिजे पण..मराठा आरक्षणावर राज ठाकरे | तुफान भाषण Raj Thackeray Latest Speech at PuneLoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The InsiderLoP Shri Devendra Fadnavis interview with Raju Parulekar on The InsiderRaj Thackeray ने बिहारियों के लिए कही बहुत जरूरी बात, Hindi में दिया भाषण I The Z PlusRaj Thackeray ने बिहारियों के लिए कही बहुत जरूरी बात, Hindi में दिया भाषण I The Z Plusमुंबईमधील प्रसिद्ध धारावी बाजार (शीव-धारावी)| Mumbai Dharavi Market-Sion | Diwali Shopping 2021मुंबईमधील प्रसिद्ध धारावी बाजार (शीव-धारावी)| Mumbai Dharavi Market-Sion | Diwali Shopping 2021'मला पहिला त्याचा खून करायचा ' .राज ठाकरेंचा टोला  ....(व्हिडीओ)'मला पहिला त्याचा खून करायचा ' .राज ठाकरेंचा टोला ....(व्हिडीओ)
Яндекс.Метрика